We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше759
Подписчики
Нет данных24 часа
+17 дней
Нет данных30 день
Архив постов
प्रशासनात AI द्वारे सुशासन.. १ लाख २० हजार पदभरती पूर्ण आणखी ७५ हजार पदभरती करणार
श्री संत गाडगे बाबा यांचे जन्मस्थान, कर्मभूमी आणि समाधी यांना जोडणाऱ्या संत गाडगेबाबा तीर्थक्षेत्र सर्किटचा विकास होणार.
मुख्यमंत्री लाडकी बहिण योजना सुरूच राहील.. विरोधकांना चिमटा.. कोर्टात जाऊ नका
दिव्यांग व्यक्तींच्या विकासासाठी प्रत्येक जिल्ह्यात कौशल्य व उद्योजकता विकास केंद्रे
"परकीय गुंतवणुकीत महाराष्ट्र देशात अव्वल आहे,
प्रत्येक जिल्ह्यात सूक्ष्म लघु व मध्यम उद्योग केंद्र स्थापन केली जातील या धोरणातून सुमारे 50 लाख प्रत्यक्ष रोजगार निर्माण होईल. - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी. पात्र शेतकऱ्यांसाठी २ लाख पर्यंत थकित कर्जमाफीची घोषणा. पुण्यश्लोत अहिल्यादेवी होळकर कर्जमाफी योजनेची घोषणा
यावर्षी अल निनोचा धोका.. दुष्काळसदृष परिस्थितीची शक्यता. जलयुक्त शिवार आणि वैरण विकासावर भर देणार
🚨 Important Trend Alert 🚨
Hashtag: #Budget4ViksitMaharashtra
Date: 6th March 2026
Time: 03:45 PM
नमस्कार,
विकसित महाराष्ट्राचा रोडमॅप मांडणारा अर्थसंकल्प आज आपले लोकप्रिय मुख्यमंत्री देवाभाऊ विधानसभेत सादर करणार आहेत. २०२३ मध्ये अर्थमंत्री असताना त्यांनी पहिला अर्थसंकल्प मांडला होता आणि आता मुख्यमंत्री म्हणून ते आपला दुसरा अर्थसंकल्प सादर करणार आहेत.
१ ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेकडे वाटचाल करणाऱ्या महाराष्ट्रासाठी हा अर्थसंकल्प अत्यंत महत्त्वाचा आहे. 📈
या अर्थसंकल्पाबाबत अधिकाधिक प्रसिद्धी व्हावी यासाठी आवश्यक सामग्री सोबतच्या ड्राइव्हमध्ये उपलब्ध करून देण्यात आली आहे. 📂
📢 कृपया आपल्या सर्व सोशल मीडिया खात्यांवरून ही सामग्री जास्तीत जास्त शेअर करावी आणि सोबत #Budget4ViksitMaharashtra या हॅशटॅगचा वापर करावा.
⚠️ ही पोस्ट अधिकाधिक शेअर करून ट्रेंड मजबूत करा.
धन्यवाद!
सामग्रीसाठी लिंक: __ https://drive.google.com/drive/folders/1pCuRYYfyDs9e8vEiORvcHdrRe0Ma7Idg?usp=drive_link
आदर, विश्वास आणि जिव्हाळ्याच्या नात्याची साक्ष… देवाभाऊंकडून सादर होणारा अर्थसंकल्प अजित दादांना समर्पित
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
