We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше738
Подписчики
Нет данных24 часа
+27 дней
-330 дней
Архив постов
दुष्काळाच्या संकटात फक्त देवाभाऊनेच बळीराजाला साथ दिली...दुष्काळात सरसकट मदत आणि कर्जमाफीची वचनपूर्ती देखील केली...पण निवडणुकीच्या हंगामात शेतकऱ्याची चिंता करणारी बेडकं मात्र गायब झाली...
देवाभाऊंची दूरदृष्टी...शेती सोबत इंडस्ट्री आणि उद्योगात नवी क्रांती...
अकाउंटेबिलिटी शून्य आणि अजेंडा फक्त बदनामीचा. सीजेपी स्वतंत्र नाही, तर काँग्रेसचीच सावली आहे.
अफवांना बळी पडू नका... SIR नंतर मतदार यादीत मध्ये तुमचं नाव आहे की नाही स्वतः चेक करा...
Watch Live Now:
CM Shri Devendra Fadnavis:
LIVE | The Governance Challenge (TGC) 2026 Summit
🕒 2.45pm | 30-9-2026📍Mumbai.
#Maharashtra #Mumbai #TGC2026
https://www.youtube.com/live/MJv7S67Jj-g?si=PNTeqlF8DMtTC5pH
https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/4631840783741637
https://x.com/Dev_Fadnavis/status/2105225063314395411?s=20
परिक्षकांसाठी निर्णय घेणे खूप कठीण होते कारण सर्वच सहा जण पुरस्काराला पात्र होते
विकासकामांसाठी धार्मिक स्थळे हटवताना पोलिसांवर दगडफेक, मतपेढीच्या राजकारणासाठी राहुल-उद्धव गप्प का?
सीजेपी ही काँग्रेस जिताओ पार्टी आहे. त्यांनी विचारधारा डाव्यांची आहे. त्यांना अराजक पसरवू पाहणाऱ्यांकडून आर्थिक बळ दिले जात आहे. संविधान हातात घेऊन अराजकता पसरवणे हेच त्यांचे ध्येय आहे
मुंबई देशाची आर्थिक आणि फिनटेक राजधानीअसली तरी गुजरातमधील गिफ्ट सिटीचा फटका राज्याला काही प्रमाणात निश्चित बसला. त्याला कारण आळस आहे. २००७ मध्ये आपण या बाबत एक समिती नेमली पण काहीही केले नाही. त्यावेळी गुजरातचे तत्कालिन स्मार्ट मुख्यमंत्री नरेंद्र मोदीजींनी ही संधी साधली
काही राज्ये आमच्याशी स्पर्धा करत आहेत पण महाराष्ट्र सार्ट अप आणि युनिकॉर्नची राजधानी आहे. आता आम्ही डेटा सेंटर सोबतच सेमीकंडक्टर, क्वॉंटम केपेविलीटी आणि सेमीकॉनवर लक्ष केंद्रीत करत आहोत
एकेकाळी महाराष्ट्रासह काही मोजकीच राज्या गुंतवणुकीवर लक्ष देत होती पण आता स्पर्धा वाढली आहे. तम्ही निर्धास्त राहून बसू शकत नाही तुम्हाला गुंतवणुकदारांना आकर्षित करावेच लागेल
गडचिरोली आता नक्षलमुक्त झाला असून वेगाने स्टील हब बनत आहे. तिथे होणारे परिवर्तन स्थानिक बघत आणि अनुभवत आबे. मी प्रशासनाला स्पष्ट केले आहे की लोकांपर्यंत जा, लोकाभिमुख व्हा त्यांना असे वाटता कामा नये की माओवाद होता तोच चांगला होता
जे प्रकल्प हाती घेताना भूसंपादनाची आवश्कता असते तिथे स्थानिकांना चिथावले जाते. समृद्धीच्या बाबतीत तेच झाले पण आम्ही ५ पटीने पैसे देणार म्हटल्यावर शेतकऱ्यांनी स्वतःहून जमिनी दिल्या
अर्णबला सरांचे उत्तर - जेव्हा तुमच्याकडे भक्कम संख्याबळ असते तेव्हा काम करण्याची जबाबदारी वाढते. आम्ही अशक्य वाटणारा समृद्धी महामार्ग करून दाखवला, बासनात गुंडाळलेला वाढवण बंदर प्रकल्प मार्गी लावला ज्याचा लाभ केवळ राज्यालाच नाही तर देशाला होणार आहे
सामाजिक दायित्व पार पाडतानाच आम्ही राज्याला प्रत्येक क्षेत्रात वेगाने प्रगतीपथावर नेत आहोत. यासाठी आम्ही मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक आणली असून पायाभूत सुविधा आणि उद्योग क्षेत्रावर लक्ष केंद्रीत केले आहे
देशभरात पाण्याचे स्त्रोत मोजकेच असल्यामुळे भविष्यात राज्या-राज्यांमध्ये पाण्यावरून भांडणे होण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेऊन आम्ही मलनिःसारणाचे पाणी जलशुद्धीकरण करण्याचा निर्णय घेतला जेणेकरून पाण्याची कमतरता भासेल तेव्हा हे पाणी उद्योगांना देता येईल
या दुष्काळाचा सामना करण्यासाठी आम्हाला जवळपास ३० हजार कोटी रुपये खर्च करावे लागतील मात्र त्यामुळे आपले कृषी क्षेत्र सक्षम होईल, शेतकरी हवी तशी पिके घेऊ शकेल, उद्योग क्षेत्रालाही फायदा होईल, याशिवाय राज्यात उभारण्यात येत असलेल्या डेटा सेंटर हबलाही त्याचा मोठ्या प्रमाणावर लाभ होईल
