We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше761
Подписчики
Нет данных24 часа
-17 дней
+430 день
Архив постов
देवाभाऊ यांच्या पुढाकारामुळे आता भारतीय शेतकरी होत आहेत स्मार्ट शेतकरी! AIच्या साहाय्याने भारताच्या शेतीला नवा वेग, नवी ओळख!
काँग्रेसच्या काळात सतत बॉम्बस्फोट व्हायचे, काँग्रेसने देशाला परकीय शक्तीच्या दबावाखाली कमजोर केलं होते पण आजचा नवा भारत दहशतवाद्यांना घरत घुसून मारतो !
उद्धव ठाकरेंच्या टोमण्यांनी मुंबईकरांचे प्रश्न सुटणार नाहीत तर देवाभाऊंच्या विकासकामांची मुंबईला गरज आहे!
उद्धव ठाकरेंच्या काळ्याकुट्ट कारकिर्दीला कोर्टानेही कोलले, मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेने गुरुद्वारा बोर्ड बरखास्तीचा निर्णय घेतला होता तो कोर्टाने रद्द केला !
२०१९ साली जेव्हा आरे येथे कारशेडसाठी सुप्रीम कोर्टाच्या आदेशानुसार झाङे तोडली होती तेव्हा पत्रकार आणि स्तंभलेखक शोभा डे यांनी जहरी टीका केली होती पण आता शोभा डे यांनाही मेट्रोचेही महत्व पटले आहे, त्यांनीही मेट्रोचे कौतुक केलं आहे! #METROMAN #INFRAMAN देवाभाऊंचे काम हे असेच आहे विरोधकांनाही भुरळ पाडणारे ! #Metro3 #ViksitMumbai
२०१४ पासून सुरु झाला आहे विकासाचा नवा अध्याय! मोदीजी देवाभाऊंच्या विकासगाथेचा पुढचा अध्याय! नवी मुंबई विमानतळाचे भूमिपूजन मोदीजींनीच केलं आणि त्याचे लोकार्पणही मोदीजीच करत आहेत!
शेतकरी हीच देवाभाऊंची सर्वोच्च प्राथमिकता आहे, आणि त्याचमुळे सरकारने ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे !
शेतकरी हीच देवाभाऊंची सर्वोच्च प्राथमिकता आहे, आणि त्याचमुळे सरकारने ३० जून २०२६ पूर्वी कर्जमाफी करण्याचा धोरणात्मक निर्णय घेतला आहे !
+3
विकासाचा गेट वे- नवी मुंबई विमानतळ ! मोदीजींचे महाराष्ट्रावर विशेष प्रेम !
रोहित पवार इतरांवर आरोप करण्यापेक्षा आपण स्वतः किती चिखलाने बरबटला आहे पहा !
आजच्याच दिवशी म्हणजे ३१ ऑक्टोबर २०१४ रोजी देवाभाऊंनी मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती तेव्हापासून महाराष्ट्र थांबला नाही आणि कधीही थांबणार नाही. महाराष्ट्र विकसित होणारच !
देवाभाऊंच्या कारकिर्दीत एकही दहशतवादी हल्ला झाला नाही, महाराष्ट्र ATS ची धडाकेबाज कामगिरी !
देवाभाऊंच्या कारकिर्दीत एकही दहशतवादी हल्ला झाला नाही, महाराष्ट्र ATS ची धडाकेबाज कामगिरी !
सागरी शक्तीचं आर्थिक सामर्थ्यात रूपांतर देवाभाऊंच्या दूरदृष्टी नेतृत्वानं महाराष्ट्राला NO 1 वर आणलं!
शेतकऱ्यांसाठी देवाभाऊंकडून आनंदाची बातमी ! ३० जूनपर्यंत कर्जमाफी होणार !
बँकांचे नव्हे, शेतकऱ्यांचे भले करणारे नेतृत्व..देवाभाऊंनी जाहीर केलेली मदत, तात्काळ रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पोहचत आहे
मुंबईत १७ मुलांना ओलीस ठेवण्याचा प्रकार विक्षिप्त होता- पोलिसांनी नीट ऑपरेशन करून सर्व मुलांची सहीसलामत सुटका केली आहे- आरोपीचा मृत्यू झाला आहे-पुढील तपास सुरू आहे (हिंदी)
शेतकरी कर्जमाफीची घोषणा जाहीरनाम्यात केली होती-यासाठी एक समिती गठित केली आहे-ही समिती एप्रिलच्या पहिल्या आठवड्या अहवाल सादर करेल-कर्जमाफीचा निर्णय 30 जुन 2026 पुर्वी घेणार-सर्व नेत्यांची मान्यता-शेतकऱ्यांच्या खात्यात नुकसानभरपाईची मदत देण्यास प्राधान्य- १५ ते २० दिवसात ९० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यात रक्कम जमा होईल. (हिंदी)
सराकारवर आर्थिक बोजा आहे- सरकार आर्थिक अडचणीत आहे- तरीही आजपर्यंतची सर्वात मोठी मदत आम्ही नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना देत आहोत- काहीतरी मार्ग काढू
