ru
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Открыть в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Больше
759
Подписчики
+224 часа
+17 дней
-330 день
Архив постов
झूठ की उमर बडी नहीं होती और सच कभी समाप्त नहीं होता

देशातील विरोधी पक्ष सिरियल लायर आहेत.. त्यांचे खायचे दात आणि दाखवायचे दात वेगळे आहेत हे त्यांनी दाखवून दिले आहे

युवा शक्ति जागर अत्यंत महत्त्वाचा कारण अर्बन नक्षलवादी विचारसरणीची लोकं समाजात विशेषतः तरूणाईमध्ये विष पेरण्याचे काम करत आहेत

हीच आहे काँग्रेसची मानसिकता... काँग्रेसच्या नेत्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.
हीच आहे काँग्रेसची मानसिकता... काँग्रेसच्या नेत्यांचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे आहेत.

Program begins 🎥🎥🎥🎥🎥 पहा थेट प्रक्षेपण: मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस: LIVE | #BJYM | 'युवाशक्ती जागर यात्रे'चा शुभारंभ | मुंबई https://www.youtube.com/live/xj3Ft02hD2I?si=VH5-Hs_HQQoRRaA

महिला आरक्षणाला विरोध करून त्यांच्या हक्कांवर घाला घालणाऱ्या.. सरड्यालाही लाजवतील असे रंग बदलणाऱ्या काँग्रेस, उबाठा, शरद पवार गटाचा महिलाविरोधी चेहरा देवाभाऊंनी सर्वांसमोर आणला..

जनतेशी नाळ जोडलेली… प्रोटोकॉल तोडून सामान्य माणसांना प्राधान्य देणारी गुरु-शिष्याची जोडी!

महिलांच्या अपमानाची किंमत विरोधकांना चुकवावीच लागेल, शक्तीरुपेन संस्थिता म्हणजे काय याचा अनुभव लवकरच येणार.
महिलांच्या अपमानाची किंमत विरोधकांना चुकवावीच लागेल, शक्तीरुपेन संस्थिता म्हणजे काय याचा अनुभव लवकरच येणार.

प्रशंसक असो अथवा विरोधक.. देवाभाऊ कोणालाच नजरेआड करत नाहीत

.... म्हणून प्राजक्त तनपुरे यांचे जाहीर आभार

राहुरीच्या सर्वांगिण विकासासाठी महायुती सरकार कटीहद्ध

संजय राऊत सारखे बेअक्कल लोक देशाच्या सर्वोच्च सभागृहात असणे हे शरमेची बाब आहे !

निळवंडे असो की वांभोरी चारी... कर्डिले साहोबांसाठी ५० वर्षांनी का होईना.. आपण या दुष्काळी भागाला न्याय देत आहोत

सहकाऱ्यांना आपल्या बरोबरीनं वागवणारं व्यक्तिमत्व म्हणजे आपले लाडके देवाभाऊ !

ज्योतिबांचे विचार फक्त बोलून दाखवणारे आणि ते प्रत्यक्ष आचरणात आणणाऱ्यांचे चेहरे संपूर्ण भारताने आज पुन्हा एकदा अनुभवले आहेत..
ज्योतिबांचे विचार फक्त बोलून दाखवणारे आणि ते प्रत्यक्ष आचरणात आणणाऱ्यांचे चेहरे संपूर्ण भारताने आज पुन्हा एकदा अनुभवले आहेत...

महाराष्ट्र की १ करोड महिलाएं इन कॉंग्रेसी चट्टे बट्टोंको सबक सिखा कर रहेगी

आप सोए हुए को जगा सकते हो.. सोने का ढोंग करनेवालों को नहीं.. कॉँग्रेस सेने का नाटक कर रहीं है

इसलिए१७ एप्रैल देश के लोकतंत्र का काला दिवस कहलाएगा.. देश की नारी शक्ति इन्हे अब सबक सिखाएगी

हीच कॉँग्रेसची खरी अर्बन नक्षलवादी मानसिकता...

इनके खाने के दात अलग है और दिखाने के दात अलग है