ru
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Открыть в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Больше
761
Подписчики
-124 часа
-27 дней
+630 день
Архив постов
देशाच्या पप्पूला बिहारच्या जनतेने जागा दाखवली आता मुंबईकर महाराष्ट्राच्या पप्पूला जागा दाखवणार !
देशाच्या पप्पूला बिहारच्या जनतेने जागा दाखवली आता मुंबईकर महाराष्ट्राच्या पप्पूला जागा दाखवणार !

photo content

photo content

बिहारपेक्षा जास्त वाईट स्थिती काँग्रेस आणि उबाठा तुतारी गटाची होणार कारण त्याचे वोटचोरीचे फेक नरेटिव्ह जनतेने नाकारले आहे !

बिहार में भी देवाभाऊ का जलवा
बिहार में भी देवाभाऊ का जलवा

बिहारमध्येही देवाभाऊंची क्रेझ
बिहारमध्येही देवाभाऊंची क्रेझ

बिहारच्या निकालानंतर राज्यातील मतदारांचा आमच्यावरील विश्वास वाढला असून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीला निश्चित मोठा विजय मिळेल

राज्यात बिबट्यांच्या हल्ल्यांचा प्रश्न गंभीर आहे. जवळपास २० बिबटे पकडण्यात आले आहेत. योग्य धोरण तयार करून उपाययोजना केल्या जात आहेत

जो पर्यंत काँग्रेस सत्य स्विकारणार नाही तो पर्यंत त्यांचे पतनच होईल. हे खोटारडे आहेत. कार्टात ३ वेळा हरले, निवडणूक आयोगाला हजर झालेच नाहीत. त्यांचा फेक नरेटिव्ह संपला आहे याची जाणीव त्यांना झाली नाही तर त्यांचे यापेक्षाही मोठे पतन होईल. (हिंदी)

जो पर्यंत राहुल गांधी संविधानिक संस्थांचा अपमान करतील तो पर्यंत काँग्रेसची अवस्था अशीच राहील. बिहारमध्ये काँग्रेस रसातळाला गेली आहे. राहुल गाधी यांनी तिथे अनेक प्रयोग करून बघीतले पण जनतेचा विश्वास मोदीजी आणि नितीशजींवर आहे. काँग्रेसने आत्मपरिक्षण करावे (हिंदी)

ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. त्यासाठीच दिल्लीत आलो आहे. लवकरच त्यांच्या घरी जाऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल

बिहारमधील महिलांनी नेहेमीच मोदीजी आणि नितीशजींवर विश्वास आणि प्रेम दाखवले आहे. यावेळी युवा वर्गानेही त्यांच्यावर विश्वास दाखवला आहे.

ही निवडणूक नितीश कुमार यांच्या नेतृत्वात लढलो. मुख्यमंत्री कोण होईल,यावर भाष्य करण्यचा अधिकार मला नाही. आमचे संसदीय मंडळ याबाबत योग्य निर्णय घेतील

जिहादी वृत्तीपासून महाराष्ट्र सुरक्षित आहे तो फक्त आणि फक्त देवाभाऊंमुळे
जिहादी वृत्तीपासून महाराष्ट्र सुरक्षित आहे तो फक्त आणि फक्त देवाभाऊंमुळे

जो पर्यंत काँग्रेस सत्य स्विकारणार नाही तो पर्यंत त्यांचे पतनच होईल. हे खोटारडे आहेत. कार्टात ३ वेळा हरले, निवडणूक आयोगाला हजर झालेच नाहीत. त्यांचा फेक नरेटिव्ह संपला आहे याची जाणीव त्यांना झाली नाही तर त्यांचे यापेक्षाही मोठे पतन होईल.

मागच्यावेळी मी बिहारमध्ये प्रभारी होतो. त्यावेळी थोड्याफार प्रमाणात एंन्टीइन्कम्बन्सी दिसली होती. यावोळी मात्र सर्वत्र प्रोइन्कम्बन्सी दिसली

बिहार निवडणुकीत सर्व मुद्दे मागे पडले फक्त विकास आणि सुशासन यावर जनतेने कौल दिला.

जो पर्यंत राहुल गांधी संविधानिक संस्थांचा अपमान करतील तो पर्यंत काँग्रेसची अवस्था अशीच राहील. बिहारमध्ये काँग्रेस रसातळाला गेली आहे. राहुल गाधी यांनी तिथे अनेक प्रयोग करून बघीतले पण जनतेचा विश्वास मोदीजी आणि नितीशजींवर आहे. काँग्रेसने आत्मपरिक्षण करावे

🎥🎥🎥🎥🎥 Watch Live Now: CM Shri Devendra Fadnavis: 🕟 4.38pm | 14-11-2025📍Delhi. LIVE | Media Interaction #Maharashtra #Delhi https://www.youtube.com/live/RWfnwXSDk2Q?si=FRk7lJOfiXMeA1JU https://www.facebook.com/devendra.fadnavis/videos/1724516801549787 https://x.com/Dev_Fadnavis/status/1989289479132328238?s=20