ru
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Открыть в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Больше
759
Подписчики
+124 часа
+17 дней
+130 день
Архив постов
भाजपचा दणदणीत विजय !

मोदीजींची कबर खोदु पाहणाऱ्या काँग्रेने स्वतःचीच कबर खोदली आहे म्हणूनच तर जनतेने ३ वेळा काँग्रेसला घरी बसवले आहे.

दावोस मधल्या गुंतवणुकीचं काय होतं? असं म्हणाऱ्यांनी डोळे उघडा आणि देवाभाऊंच्या नेतृत्वात ते प्रत्यक्षात उतरलेलं बघा! #Davos #
दावोस मधल्या गुंतवणुकीचं काय होतं? असं म्हणाऱ्यांनी डोळे उघडा आणि देवाभाऊंच्या नेतृत्वात ते प्रत्यक्षात उतरलेलं बघा! #Davos #DevendraFadnavis #Ahilyanagar

मोदीजींनी ५६ इंची छाती काय असते हे दाखवून दिलं ! जय जवान जय किसान !
मोदीजींनी ५६ इंची छाती काय असते हे दाखवून दिलं ! जय जवान जय किसान !

धन्यवाद मुंबईकर ! उद्धव ठाकरेंचे खान महापौर करण्याचे स्वप्न तुम्ही धुळीला मिळवलं ! मुंबईच्या महापौर होणार भाजपच्या रितू तावडे !

देवाभाऊंच्या विचारातून त्यांचे राष्ट्राप्रती असलेले प्रेम दिसून येते...

महाराष्ट्राच्या जनतेने देवाभाऊ आणि भाजपाला कौल देऊन विरोधकांचा सुपडा साफ केला आहे.

अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा असं म्हणणाऱ्यांनी निवडणुकांचे निकाल पाहावे... त्यांच्या प्रश्नाचं उत्तर इथेच मिळून जाईल.
अकेला देवेंद्र फडणवीस क्या करेगा असं म्हणणाऱ्यांनी निवडणुकांचे निकाल पाहावे... त्यांच्या प्रश्नाचं उत्तर इथेच मिळून जाईल.

ऍडव्हान्टेज विदर्भमुळे विदर्भाच्या विकासाला चालना,20 हजार रोजगार संधींचा नवा अध्याय सुरू

देवाभाऊंच्या नेतृत्वाची कमाल... 12 पैकी 8 जिल्हा परिषदांवर भाजपचा झेंडा.
देवाभाऊंच्या नेतृत्वाची कमाल... 12 पैकी 8 जिल्हा परिषदांवर भाजपचा झेंडा.

देवि सुरेश्वरि भगवति गंगे त्रिभुवनतारिणि तरलतरंगे ।शंकरमौलिविहारिणि विमले मम मतिरास्तां तव पदकमले ॥

मेक इन महाराष्ट्रच्या मोहिमेला मोठं यश! महिंद्रा कंपनीला इंडोनेशियातून मिळाली सर्वात मोठी निर्यात ऑर्डर... महिंद्रा कंपनीने द
मेक इन महाराष्ट्रच्या मोहिमेला मोठं यश! महिंद्रा कंपनीला इंडोनेशियातून मिळाली सर्वात मोठी निर्यात ऑर्डर... महिंद्रा कंपनीने देवाभाऊ सरकारच्या पाठिंबा आणि सहकार्यासाठी मानले आभार!

राज्यात ७० हजार पदांची लवकरच नोकरभरती; नव्या पद्धतीने भरती होणार -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि. ९ : राज्यात लवकरच नोकर भरती प्रक्रिया नव्या पद्धतीने राबवली जाणार आहे. जवळपास ७० हजारांहून अधिक पदांची भरती टप्प्याटप्प्याने केली जाणार आहे. यामध्ये महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून सुमारे ५० हजार पदे आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाबाहेरील २० हजार पदांचा समावेश असणार आहे. भरती प्रक्रिया राबविताना आवश्यक कौशल्ये, सेवा प्रवेश, पात्रता आणि कामाच्या स्वरूपानुसार निर्णय घेण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली सह्याद्री अतिथीगृह येथे सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भात बैठक झाली. या बैठकीस मुख्य सचिव राजेश अग्रवाल यांच्यासह प्रशासनातील सर्व अपर मुख्य सचिव, प्रधान सचिव तसेच सचिव उपस्थित होते. राज्य प्रशासनातील महत्त्वाच्या विभागांकडे सर्वांगीण प्रशासन सुधारणा वेगाने राबवाव्यात याव्यात.मनुष्यबळ व्यवस्थापन आणि भरती प्रक्रियेतील पारदर्शकता याला प्राधान्य असेल. राज्य शासनाच्या सेवा प्रवेश नियमावली सुधारणेसंदर्भातील निर्णय लवकरच मंत्रिमंडळ बैठकीत घेतला जाणार असल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, सामान्य प्रशासन विभाग हा केवळ औपचारिक नाही, तर शासनाच्या संपूर्ण भरती प्रणालीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्य शासनाच्या विविध विभागात ७० हजार पदे भरल्यानंतर विभागाच्या कार्यक्षमतेत भर पडणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत मुख्यमंत्र्यांच्या परिषदेत महाराष्ट्र शासनाने मांडलेले मनुष्यबळ व्यवस्थापन मॉडेल सर्वाधिक प्रशंसनीय ठरले. त्यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी इतर राज्यांनाही हे सुधारणा मॉडेल स्वीकारण्याचे निर्देश दिले. यामुळे महाराष्ट्र प्रशासन सुधारणा क्षेत्रात देशासाठी मार्गदर्शक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले. भरती प्रक्रियेत अनावश्यक कागदपत्रे, लांब रांगा आणि विलंब टाळण्यासाठी ऑनलाईन व डिजिटल व्हेरिफिकेशन मॉडेल विकसित करण्यावर मुख्यमंत्री फडणवीस यांनी भर देण्याच्या सूचना केल्या. पासपोर्टसारख्या संवेदनशील दस्तऐवजांची ऑनलाईन पडताळणी शक्य असल्यास, इतर प्रक्रियांमध्येही हे मॉडेल वापरता येईल. यासाठी प्रत्येक विभागाने ब्लॉकचेन पद्धतीबरोबरच डीजीलॉकर प्रणालीत प्रमाणपत्रे उपलब्ध करून देण्यासाठी योग्य ती व्यवस्था करावी. भरती प्रक्रियेत कोणताही संशय, पक्षपात किंवा अन्याय होऊ नये, यासाठी संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक आणि विश्वासार्ह असावी. त्याचबरोबर युवकांच्या मनात शंका राहू नयेत, यासाठी प्रणाली स्वच्छ आणि वेगवान असणे गरजेचे आहे. येणाऱ्या एका वर्षात महाराष्ट्रात गव्हर्नन्स रिफॉर्मचे नवे मॉडेल उभे राहील. यात प्रत्येक विभागाची भूमिका महत्त्वाची आहे. यासाठी कोणत्याही विभागाने मागे राहता सर्वांनी एकत्र येऊन प्रशासन सुधारणा यशस्वी कराव्यात असेही श्री. फडणवीस यांनी यावेळी सांगितले.

देवाभाऊंच्या नेतृत्वात 2017 चा रेकॉर्ड मोडला, विजयाचा नवा झेंडा रोवला!

पराभवाचे खापर फोडून निवडणुका जिंकता येत नाही

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याची विटंबना ही दुर्दैवी बाब आहे. याचेही राजकारण करणाऱ्यांची कीव येते. कर्नाटकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याबाबत समजले. तेथील सरकारने अशा प्रकारे कारवाई करणे अयोग्यच

भाजपाच नं 1
भाजपाच नं 1

विरोधी पक्षामध्ये लढण्याच्या जिद्दीचा अभाव आहे. तो फक्त माध्यमांमध्ये दिसतो, जनतेत दिसत नाही. (हिंदी)

शरद पवारांच्या प्रकृतीविषयी माध्यमातून समजले. आमच्या प्रार्थना आणि शुभेच्छा त्यांच्यासोबत आहेत. ते लवकर बरे होतील अशी आशा आहे.

काँग्रेसने कोणाशी युती करायची की नाही याचा निर्णय त्यांनी घ्यायचा आहे. मी त्यावर कोणतेही भाष्य करू इच्छीत नाही