We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше762
Подписчики
-124 часа
+47 дней
+430 день
Архив постов
मागेल त्याला सौर कृषी पंप योजनेत महाराष्ट्राने विश्वविक्रम केला आहे..देवाभाऊंच्या नेतृत्वात महाराष्ट्र आता थांबणार नाही
देवाभाऊंच्या महायुती सरकारला १ वर्ष पूर्ण, रिपोर्ट कार्ड मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचं बहुतांश लोकं समाधानी
सरकारकडून लाडकी बहीण योजना सुरु, राज्यातील अनेक लाडक्या बहिणी सरकारवर खुश, लाडक्या बहिणींच्या प्रतिक्रिया
अनाथांच्या आयुष्याला दिशा देणाऱ्या देवाभाऊंच्या निर्णयाचे फळ आज कृतज्ञ शब्दांत उमटलं…आरक्षणामुळे आयुष्य घडले, आणि आज त्या लेकरांनी देवाभाऊंची भेट घेऊन मनापासून आभार मानले.
महायुती सरकारने गेल्या एक वर्षात भरीव कामगीरी केली असून जनता त्याला मनापासून पावती देत आहे (हिंदी)
मा. मोदीजी देशाला उत्तम प्रकारे पुढे नेत आहेत. जनतेचेही त्यांच्यावर प्रेम आहे. त्यामुळे 2029 मध्येही तेच पंतप्रधान असतील
कामगार संघटना काढायला हरकत नाही पण राडा करू देणार नाही. राडा करण्याचा प्रयत्न केला तर कठोर कारवाई करण्यात येईल
आम्ही जी कामे करू शकलो ती आपल्याला का करता आली नाहीत, याची खंत विरोधकांमध्ये खखदत आहे. मी त्यावर टीका करणार नाही
महायुती सरकारने गेल्या एक वर्षात भरीव कामगीरी केली असून जनता त्याला मनापासून पावती देत आहे
ही योजना मी जाहीर केली तेव्हा विरोधकांनी माझी थट्टा केली पण मी जे बोललो ते करूनही दाखवलं
शिव्या, शाप, टीका… काहीही आड येऊ न देता महाराष्ट्रासाठी काम करणारे देवाभाऊ म्हणजे विकसित महाराष्ट्राचा मजबूत पाया!
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जी ने पिछले एक वर्ष में कई ऐतिहासिक कार्य किए हैं। इन्फ्रास्ट्रक्चर से लेकर किसानों, महिलाओं और युवाओं के लिए अनगिनत निर्णय लिए गए हैं।
Trend Alert
🕚 वेळ: 12.30
🔥 Hashtag : #UnstoppableMaharashtra
आज मुख्यमंत्री देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस यांच्या शपथविधीला १ वर्ष पूर्ण झाले! या एका वर्षात देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राने ऐतिहासिक प्रगती, सुरक्षितता आणि विकासाचे नवे शिखर गाठले आहे.
ही अभिमानास्पद उपलब्धी आज संपूर्ण सोशल मीडियावर झळकवूया... देवाभाऊंच्या या उत्तुंग कार्याचा प्रसार करण्यासाठी दिलेल्या ड्राइव्ह लिंक वरील कंटेंटचा वापर आपल्या सर्व सोशल मीडिया अकाऊंटवरून #UnstoppableMaharashtra या हॅशटॅगचा वापर करून प्रसारित करावा.
चला, आपण सर्व मिळून अभिमानाने हा यशाचा क्षण सोशल मीडियावर झळकवूया #UnstoppableMaharashtra हा हॅशटॅग वापरून!
सामुग्री लिंक : https://drive.google.com/drive/folders/1Q-NWk6Y1hvZ9viSDrJPN4SB7zGVXdXlU?usp=drive_link
2024 मध्ये पुन्हा एकदा तोच बुलंद आवाज… ‘मी… देवेंद्र गंगाधरराव फडणवीस’ आणि तिथूनच विकासाची गती दुपटीने वाढते!
भविष्यवाणी चुकल्या… अफवा फोल ठरल्या…कारण विश्वास होता एका शिवभक्तावर,
रामाच्या विचारांवर चालणाऱ्या देवाभाऊंवर...५ डिसेंबर २०२४.... इतिहास पुन्हा घडला...आपले देवाभाऊ पुन्हा मुख्यमंत्री झाले!
बहिणींचा भाऊ, अनाथांचा आधार, Gen Z चा मित्र, भ्रष्टाचार्यांचा कर्दनकाळ. शांत, संयमी आणि महाराष्ट्राचा सेवक सर्वांचा सुपरहिरो देवाभाऊ!
