We Support Devendra Fadnavis
Открыть в Telegram
नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.
Больше762
Подписчики
-124 часа
+57 дней
+530 день
Архив постов
धान उत्पादक शेतकऱ्यांना सरकारने यापुर्वीही मदत केली आहे आणि पुढेही करेल.
नेतृत्व असे असावे! देवाभाऊंच्या मार्गदर्शनासाठी विरोधकही उत्सुक. पक्षभेद विसरून... देवाभाऊंचा अनुभव आणि मार्गदर्शन सर्वांसाठी महत्त्वाचे!
राज्यातील नेत्यांची बदनामी करणारी पोस्ट सोशल मीडियावर टाकणाऱ्याला शोधून त्याच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल
बीड मध्ये समाजसेवकांवर हल्ले करणाऱ्यांविरूद्ध कठोर कारवाई करण्यात येईल
विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना दिली जाणारी सबसीडी केवळ शेतकऱ्यांनाच मिळेल. निर्यातदारांना दिली जाणार नाही
सर्वसामान्य वीज ग्राहकांना प्रिपेड मीटर न लावण्याचे शासनाचे धोरण आहे. त्यांना स्मार्ट मीटर दिली जात असून त्याचा फायदाच होत असल्याचे दिसून येत आहे
कथित गोरक्षकांच्या त्रासाला कंटाळून तरूणाने केलेल्या आत्महत्येप्रकरणी गुन्हा दाखल केला असून फरार आरोपींना पकडण्याची कारवाई सुरू आहे
मि़डीयाच्या रिकामटेकड्या प्रश्नांना देवाभाऊंनी दिलं 'जागेवर' उत्तर. देवाभाऊंच्या बाणाने मीडिया 'शांत'.
फुटबॉलचा धुरंधर आणि महाराष्ट्राचा धुरंधर एकत्र येत आहेत ! तयार आहात ना?
ब्रुकफिल्ड कंपनी स्थापन करणार देशातील नव्हे जगातील सर्वात मोठी जीसीसी म्हणजेच ग्लोबल कॅपसिटी सेंटर तेही आपल्या मुंबईत !
तुम्हीही उत्सुक आहात ना या खास भेटीसाठी? जगविख्यात फुटबॉलपटू आणि महाराष्ट्राचे धुरंदर एकत्र
#MessiInIndia #GOATTourIndia #LionelMessi #Messi #GOATIndiaTour #MessiInMumbai #DevendraFadnavis
नेत्यांच्या पत्नी म्हणजे चाकोरीबद्ध आयुष्य ही संकल्पना बदलणाऱ्या आणि आपल्या सामाजिक जाणिवेतून अनेकांच्या चेहेऱ्यावर हसू फुलवणाऱ्या अमृताजी या खऱ्या अर्थाने बदलत्या युगाच्या स्त्रीचे प्रतिनिधित्व करत आहेत
काँग्रेसने वारंवार सावरकरांचा अपमान केला, पण इतिहास साक्षी आहे, भाजपाने नेहमीच सर्व महापुरुषांचा पक्षभेद न करता सन्मान केला आहे. हीच आहे विचारांची आणि संस्कारांची खरी ओळख.
पुढच्या टप्यात आमचा प्रयत्न असणार आहे की ज्यांची कच्ची घरे आहेत त्या सर्वांना पक्की घरी मिळायला पाहिजेत
हा एक पट्टा नाहीये तर महाराष्ट्र सरकारने तुमचा सन्मान तुम्हाला दिलेला आहे
अतिक्रमित अशा प्रकारचा अपल्यावरील टॅग तो निघून गेलेला आहे आणि आता आपण मालक झालेलो आहोत
