ru
Feedback
We Support Devendra Fadnavis

We Support Devendra Fadnavis

Открыть в Telegram

नमस्कार, राज्याचे मुख्यमंत्री, मा. देवेंद्र फडणवीस साहेबांच्या सर्व कट्टर चाहत्यांचे या ग्रुप मध्ये स्वागत.

Больше
762
Подписчики
-124 часа
+47 дней
+430 день
Архив постов
शिवरायांचा गौरव, महाराष्ट्राचा अभिमान..देवाभाऊंच्या पुढाकारातून मुंबईत उभा राहणार ऐतिहासिक पुतळा.. आराखड्यात नव्हता, पण इतिहासात नक्की राहील देवाभाऊंच्या प्रयत्नातून छत्रपती शिवाजी महाराज स्टेशनवर उभा राहणार शिवरायांचा भव्य पुतळा!

आता डिजिटल युगाचा विजय! कागदपत्रांची चिंता सोडा. देवाभाऊ सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय - डिजिटल ७/१२ आणि ८अ उतारे मान्य! देवाभाऊंच्या नेतृत्वात एक पाऊल पुढे!

राज ठाकरे हे संधीसाधू आहेत पण ते जे आता ज्यांच्याकडे गेले आहेत ते काँग्रेस ठाकरे आणि पवार तर महास्वार्थी आहेत !

एकनाथ शिंदेंनी देवेंद्रजींच्या मैत्रीचे शायरीतून केलेले वर्णन

न्यायालही मोठे नाही संसदही मोठी नाही तर भारताची राज्यघटनाच सर्वोच्च आहे अशा प्रकारचे अधोरेखित करणारे निर्णय आपण दिले!

ह्या संविधानाने प्रत्येक माणसाला संधीची समानता दिली!

भारताच्या लोकशाहीवर ज्या ज्या वेळी संकट आली त्या त्या वेळी त्या संकटांचा सामना ह्याच संविधानाने केला!

सगळ्यात महत्वाचे हे आहे की हे संविधान तयार करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्वाधिक जर कोणत्या गोष्टीवर भर दिला असेल तर ती भारतीय मूल्य पद्धती आहे!

आमच संविधान हे सामान्य लोकांपर्यंत पोहचल पाहिजे हेच उद्दिष्ट आहे

भारतीय संविधान हे जगातलं एक अत्यंत उत्तम अशा प्रकारचे संविधान आहे!

विषय कठीण असला तरी तो सोप्या भाषेत सांगणे यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हातखंडा आहे. अर्थसंकल्पानंतर, संविधान सोप्या
विषय कठीण असला तरी तो सोप्या भाषेत सांगणे यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हातखंडा आहे. अर्थसंकल्पानंतर, संविधान सोप्या भाषेत समजावून सांगणारे #लेखक देवाभाऊंचे नवीन पुस्तक #DevaBhauBookOnConstitution

देवा भाऊ सर्वांचा समान सन्मान करतात त्याचे एक उत्तम उदाहरण त्यांनी विरोधी पक्षातले नेते भास्कर जाधव ह्यांच्या मार्फत दिले

देवा भाऊंनी कार्यक्रमाला संबोधन केले

photo content

एकनाथ शिंदेंनी देवेंद्रजींचे शायरीतून मैत्रीचे वर्णन केले

देवेंद्रजी ह्यांना कायद्याचा दांडगा अभ्यास आहे ते निष्णात वकील आहेत!

महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस साहेबांच्या रुपाने अत्यंत........ संविधान समजणारा प्रतिनिधी लाभला आहे.. देशाने कदाचित वकील गमावलेला आहे असं मला वाटतं……

संविधानाची अमृतमहोत्सवी वाटचाल या भाषणावर आधारित पुस्तकाचे प्रकाशन | नागपूर

🔴 Trend Alert 🔖 Hashtag #DevaBhauBookOnConstitution ⏰ Time 6:30 pm माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संविधानाची गौरवशाली अमृतमहोत्सवी वाटचाल या विषयावर विधानसभेत केलेल्या चर्चेला दिलेले उत्तर आता पुस्तक स्वरूपात प्रकाशित होत आहे. नागपूरमधील लोकभवन येथे महामहिम राज्यपालांच्या हस्ते हा प्रकाशन सोहळा होत असताना आपणही समाजमाध्यमांवर हा अभिमानाचा क्षण संध्याकाळी सहा वाजता #DevaBhauBookOnConstitution या हॅशटॅग सोबत मोठ्या प्रमाणात साजरा करत आहोत. https://drive.google.com/drive/folders/13Yz4CaytvNXNdlsYVY3t7GyJsZiFM_qO?usp=drive_link

एक व्यक्ती अनेक उपमा म्हणून देवाभाऊ सर्वांपेक्षा वेगळे ठरतात.. #DevendraFadnavis #DevaBhau #MaharashtraCM #DevaBhauSuperFast
एक व्यक्ती अनेक उपमा म्हणून देवाभाऊ सर्वांपेक्षा वेगळे ठरतात.. #DevendraFadnavis #DevaBhau #MaharashtraCM #DevaBhauSuperFast #MaharashtraDevlopment