ru
Feedback
🎯 Study Katta 🎯

🎯 Study Katta 🎯

Открыть в Telegram

Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала 🎯 Study Katta 🎯

Канал 🎯 Study Katta 🎯 (@studykatta) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 19 184 подписчиков, занимая 10 334 место в категории Образование и 21 225 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 19 184 подписчиков.

Согласно последним данным от 01 октября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -260, а за последние 24 часа — -10, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 2.87%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 1.46% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 550 просмотров. В течение первых суток публикация набирает 280 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 1.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 02 октября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

19 184
Подписчики
-1024 часа
-507 дней
-26030 дней
Архив постов
Repost from @PDF_Katta
ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षा संपूर्ण तलाठी ६१वी सुधारित आवृत्ती लेखक:- के' सागर सर https://ksagar.com/product/talathi-par
ग्राम महसूल अधिकारी भरती परीक्षा संपूर्ण तलाठी ६१वी सुधारित आवृत्ती   लेखक:- के' सागर सर https://ksagar.com/product/talathi-pariksha/  के' सागर सरांच्या ४० वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवातून साकारलेला यशोदायी संदर्भ...   K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.

Repost from @PDF_Katta
🔸IBPS मार्फत 13,706 जागांसाठी मेगाभरती 1] ऑफिस असिस्टंट (मल्टीपर्पज) : 8,183 2] ऑफिसर स्केल-I (असिस्टंट मॅनेजर) : 4,256 ▪️शैक्षणिक पात्रतापद क्र.1 & 2: कोणत्याही शाखेतील पदवी. ▪️Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 27 सप्टेंबर 2026 [मुदतवाढ] ▪️पूर्व परीक्षा : नोव्हेंबर / डिसेंबर 2026 ▪️एकल/मुख्य परीक्षा : डिसेंबर 2026 / फेब्रुवारी 2027 🖇 Apply Link : 👇👇 https://ibpsreg.ibps.in/rrboaxvaug26/

Repost from @PDF_Katta
💢फक्त 19 रुपयात संपूर्ण मराठी व्याकरण बॅच💢 🚨महाराष्ट्रातील सर्वात कमी फीसची एकमेव बॅच... 👮‍♂️पोलीस भरती 2025 ✍️संपूर्ण मर
💢फक्त 19 रुपयात संपूर्ण मराठी व्याकरण बॅच💢 🚨महाराष्ट्रातील सर्वात कमी फीसची एकमेव बॅच... 👮‍♂️पोलीस भरती 2025 ✍️संपूर्ण मराठी व्याकरण Online Recorded बॅच ▪️25 पैकी 25 मार्क्स मिळवून देणारी बॅच. ▪️अत्यंत साध्या, सोप्या भाषेत मराठी व्याकरण ▪️व्याकरणासोबतच शब्दसंग्रह व इतर सर्व घटकांचा समावेश ▪️महत्त्वाच्या गोष्टी पाठांतरासाठी लॉजिक आणि शॉर्टकट ट्रिक्स ▪️प्रत्येक टॉपिकनंतर त्या टॉपिक वरचे मागील वर्षांचे प्रश्न (PYQS) घेण्यात येतील ▪️पोलीस भरतीच्या मागील परीक्षेत आमच्या क्लास नोट्स मधून जवळपास सर्व प्रश्न आले होते 👉बॅच Validity 6 महिने असेल 👉लेक्चर्स कितीही वेळा (Unlimited) बघता येतील 🔥🔥 ₹199 ची बॅच फक्त ₹19 मध्ये -----------❀ꗥꗥ❀------------- 📲 App मध्ये माफक दरात इतर बॅच पण उपलब्ध .. 📱 जॉइन करा. https://t.me/Lakshyadeep_policebharati 📱App Link👇👇 https://play.google.com/store/apps/details?id=com.aarambh.academy 📞संपर्क - 8329603029

Repost from @PDF_Katta
✍ लक्ष्यदीप साप्ताहिक टेस्ट पेपर #15🔥
🔝 महाराष्ट्र पोलीस भरती 2026 📝 एकूण प्रश्न – 100 🎯 एकूण गुण – 100 ⏱️ वेळ – 90 मिनिटे
📌 दर शनिवार = एक नवीन टेस्ट = तयारीचा एक टप्पा पुढे! 🚀 💯 स्वतःची तयारी तपासा • Score वाढवा • चुका शोधा • सुधारणा करा 🙋‍♂PDF डाउनलोड करा आणि आजच टेस्ट सोडवा! आणि तुमचा Score नक्की तपासा!📊📊📊 📲 ही PDF तुमच्या मित्रांना आणि Police Bharti ची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला Share करा. 🔥 OMR SHEET पण दिले आहे
🚔 आजची मेहनतच उद्याची वर्दी ठरवणार! 💪
#Policebharti@Lakshyadeep_policebharati #test@Lakshyadeep_policebharati

Repost from @PDF_Katta
#GR 🔸राज्यातील 358 पैकी 265 तालुक्यात कोरडा दुष्काळ जाहीर!


Repost from @PDF_Katta
🆘 पोलीस भरती – टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच ⚙️PDF एकदा नक्की पाहून घ्या 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी लिंक https://amzn.in/d/0dmCcFXW

Repost from @PDF_Katta
📚पोलीस भरती –टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच ⭐️ अचूक स्पष्टीकरणा सहित असलेलं एकमेव पुस्तक...😱🔥✌️ 📝 या सर्व परीक्षां
📚पोलीस भरती –टॉप स्कोर सिरीज 120 प्रश्नपत्रिका संच ⭐️ अचूक स्पष्टीकरणा सहित असलेलं एकमेव पुस्तक...😱🔥✌️ 📝 या सर्व परीक्षांच्या साठी उपयुक्त :- ✅ - महाराष्ट्र पोलीस शिपाई भरती ✅ - पोलीस वाहन चालक भरती ✅ - SRPF भरती ✅ - लोहमार्ग पोलीस (रेल्वे पोलीस) ✅ - पोलीस बँड्समन ✅ - कारागृह (जेल) पोलीस शिपाई ✅ - इतर सर्व सरळसेवा भरती परीक्षा 🔖 - या पुस्तकात 2026 यावर्षी झालेले सर्व पोलीस भरती पेपर 1 ते 100 प्रश्न स्पष्टीकरणासहित दिलेले आहे...🚨 ✍️ लेखन व संकलन : विठ्ठल नागनाथ राऊतवार 📞 संपर्क : 9028967547 🛒 पुस्तक ऑनलाइन खरेदी करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा...👇 https://amzn.in/d/0dmCcFXW https://amzn.in/d/0dmCcFXW

Repost from @PDF_Katta

Repost from @PDF_Katta
UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 पहिल्यांदाच भारतात होणार ◾️अधिकृत घोषणा: 23 सप्टेंबर 2026 (UCI काँग्रेस) ◾️स्पर्धा वर्ष: 2032
UCI रोड वर्ल्ड चॅम्पियनशिप 2023 पहिल्यांदाच भारतात होणार
◾️अधिकृत घोषणा: 23 सप्टेंबर 2026 (UCI काँग्रेस) ◾️स्पर्धा वर्ष: 2032 मध्ये (105 वी आवृत्ती) ◾️यजमान शहर: पुणे, महाराष्ट्र, भारत ◾️भारतात पहिल्यांदाच होणार ◾️UCI = Union Cycliste Internationale ● 2024 - झुरिच, स्वित्झर्लंड (97 वी आवृत्ती) ● 2025 - किगाली (रवांडा -आफ्रिकेत पहिले) ● 2026 - मॉन्ट्रियल (कॅनडा) ● 2027 - हाउत-साव्हाेई (फ्रान्स) ● 2032 - पुणे (महाराष्ट्र) ✍ विवेक ...

Repost from @PDF_Katta
CTET संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे लेखक:-डॉ.शशिकांत अन्नदाते,स्वाती शेटे अनुक्रमाणिका

Repost from @PDF_Katta
CTET संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे लेखक:-डॉ.शशिकांत अन्नदाते,स्वाती शेटे https://ksagar.com/product/ctet-s
CTET संपूर्ण मराठी भाषा अध्यापनशास्त्र व आकलनपर उतारे लेखक:-डॉ.शशिकांत अन्नदाते,स्वाती शेटे     https://ksagar.com/product/ctet-sampurna-marathi-bhasha-dr-shashikant-annadate-swati-shete/ K'Sagar Publications 02024450125 /  9823118810 K"Sagar House Of Book 02024483166 /  9923906500 K'Sagar Book Centre 02024453065 /  9823121395 www.ksagaronline.com महाराष्ट्रातील सर्व मुख्य पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध,तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध. स्पर्धा परीक्षांच्या अधिक माहितीसाठी के'सागर पब्लिकेशनचे टेलिग्राम चैनल आजच सबस्क्राईब करा.

Repost from @PDF_Katta
🔸 महसुली सेवा अधिक सुलभतेने मिळणार. ▪️ 47 नवीन अपर तहसीलदार कार्यालये. 04 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये. -----------------
🔸 महसुली सेवा अधिक सुलभतेने मिळणार. ▪️ 47 नवीन अपर तहसीलदार कार्यालये. 04 नवीन अपर जिल्हाधिकारी कार्यालये. ---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1 

Repost from @PDF_Katta
🎯 तलाठी | AMVI | GROUP-C — Personal Mentorship Batch! PSI अलंकार जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली 100 दिवसांत करा परीक्षाभिमुख
🎯 तलाठी | AMVI | GROUP-C — Personal Mentorship Batch! PSI अलंकार जाधव सरांच्या मार्गदर्शनाखाली 100 दिवसांत करा परीक्षाभिमुख परिपूर्ण तयारी: 🔹 250 पानांच्या शॉर्ट नोट्स & PYQ Analysis 🔹 Officer Like Planning & Daily Tests 🔹 Maths-Reasoning Special 70 Types 🔹 Weekly Current Affairs & Live संवादाची संधी 💥 ऑफर फी: फक्त ₹999/- (मूळ फी ₹2000) 👉 प्रवेशासाठी लिंक: https://igniteacademys.com/new-courses/877 Download Ignite Academy App 📲 संपर्क: 8888996116

Repost from @PDF_Katta
🔸 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. ▪️ 11 वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता. ---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 ht
🔸 महात्मा फुले कृषी विद्यापीठ. ▪️ 11 वाणांना राष्ट्रीय स्तरावर मान्यता. ---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


Repost from @PDF_Katta
🔸तलाठ्यांना आता थेट नायब तहसीलदारपदी नियुक्ती! ---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1N
🔸तलाठ्यांना आता थेट नायब तहसीलदारपदी नियुक्ती! ---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
चालू घडामोडी वन लायनर्स - 24 सप्टेंबर 2026 ◾भारत -ओमान सर्वसमावेशक आर्थिक भागीदारी करारांतर्गत (CEPA) व्यापार-संबंधित व्यवस्था 1 जून 2026 पासून लागू झाली असून भारतीय निर्यातदारांना ओमानच्या बाजारपेठेत मोठ्या प्रमाणावर शुल्कमुक्त प्रवेश मिळणार आहे. ◾FAO ने "Forests for Food: Nourishing People, Sustaining the Planet" 🌳 हा अहवाल जारी केला, त्यानुसार जगातील 5 अब्जांहून अधिक लोक अन्न, उत्पन्न किंवा इतर गरजांसाठी जंगलांवर अवलंबून आहेत. ◾FAO अहवालानुसार सुमारे 1.8 अब्ज लोक स्वयंपाकासाठी लाकडाचा इंधन म्हणून वापर करतात, तर मागील दशकात दरवर्षी सरासरी 10.9 दशलक्ष हेक्टर जंगल नष्ट किंवा खराब झाले. ◾पृथ्वीपासून सुमारे 450 प्रकाशवर्षे अंतरावरील, 10 लाख वर्षांपेक्षा कमी वयाचा व गुरूइतके वस्तुमान असलेला Elias 224 b 🪐 हा आतापर्यंतचा सर्वात तरुण ज्ञात ग्रह ठरला. ◾सीमा रस्ते संघटनेच्या (BRO) प्रोजेक्ट विजयकचा 🛣️ 16 वा स्थापना दिन 21 सप्टेंबर 2026 रोजी कारगिल (लडाख) येथे साजरा झाला. ◾आंतरराष्ट्रीय शांतता दिन 🕊️ 21 सप्टेंबरला साजरा झाला, 2026 ची थीम "Invest in Peace, for Everyone, Everywhere, Every Day" आहे. ◾डॉ. सेतुरामन पंचनाथन 🏅 हे US National Academy of Engineering चा Arthur M. Bueche Award 2026 मिळवणारे पहिले भारतीय-अमेरिकन ठरले, पुरस्कार 4 ऑक्टोबर 2026 रोजी वॉशिंग्टन डी.सी. येथे प्रदान होणार आहे. ◾तामिळनाडूच्या "थाईमामन थंगा मोथिरम" योजनेअंतर्गत 22 जून 2026 नंतर सरकारी रुग्णालयात जन्मलेल्या पात्र नवजात बालकांना 1 ग्रॅमची 22 कॅरेट सोन्याची अंगठी दिली जाणार असून अंदाजित बजेट ₹755.83 कोटी आहे. ◾17 वा कथकली महोत्सव 💃 18 ते 20 सप्टेंबर 2026 दरम्यान चेन्नई (तमिळनाडू) येथे कलाक्षेत्र फाउंडेशनने आयोजित केला. ◾38 व्या पुणे फेस्टिव्हलमध्ये ज्येष्ठ अभिनेते मोहन जोशी यांना उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला, फेस्टिव्हल 14 ते 25 सप्टेंबर 2026 दरम्यान पुणे (महाराष्ट्र) येथे होत आहे. ◾रेल्वे सुरक्षा दलाचा (RPF) 🚆 42 वा स्थापना दिन 20 सप्टेंबर 2026 रोजी साजरा झाला. ◾जागतिक वित्तीय केंद्र निर्देशांक 2026 मध्ये न्यूयॉर्क पहिल्या स्थानी आहे. ◾10 वी जागतिक चक्रीय अर्थव्यवस्था परिषद (WCEF 2026) 15 ते 18 सप्टेंबर 2026 दरम्यान गांधीनगर (गुजरात) येथे झाली, दक्षिण आशियात प्रथमच आयोजित या परिषदेची थीम "Circular Economy Transition for People and Prosperity" होती. ◾महाराष्ट्राची वित्तीय स्थिती मजबूत करण्यासाठी प्रा. विजय केळकर 💰 यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र शाश्वत सार्वजनिक वित्त समिती स्थापन करण्यात आली. 🎯आजच्या #Oneliner ✍️ विवेक ---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
🎉🙏 गणेश चतुर्थी विशेष OFFER! 🙏🎊 ✨ एकदा स्वतः यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकून तर पहा… 🎯 यशाची तयारी आजपासून सुरू करा! 🚀 🔥
🎉🙏 गणेश चतुर्थी विशेष OFFER! 🙏🎊 ✨ एकदा स्वतः यशस्वी मार्गदर्शकांकडून शिकून तर पहा… 🎯 यशाची तयारी आजपासून सुरू करा! 🚀 🔥 70% ते 80% पर्यंत भरघोस DISCOUNT 🔥 📚 प्रत्येक कोर्सवर विशेष सवलत! 🚀 MPSC & स्पर्धा परीक्षा तयारी 👮‍♂️ PSI | STI | तलाठी | लिपिक | गट-क 🏡 ग्रामसेवक | आरोग्य सेवक | पशुसंवर्धन 🌳 वनरक्षक | दारूबंदी | पोलीस भरती 📖 आणि इतर अनेक स्पर्धा परीक्षा! ⭐️ यशस्वी मार्गदर्शकांकडून मार्गदर्शन ⭐️ 👨‍🏫 विठ्ठल बडे — PSI निवड 👨‍🏫 सुशांत ढेकळे — UPSC निवड 👨‍🏫 ज्ञानेश्वर बांगर — MPSC मुलाखत 👨‍🏫 इतर अनेक अनुभवी व तज्ञ प्राध्यापक 🎁 गणेश चतुर्थीची ही विशेष संधी चुकवू नका! 📲 आजच APP डाउनलोड करा आणि तयारीला सुरुवात करा! 💯🔥 📱 APP LINK: https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app 💬 WhatsApp: https://wa.me/919075058049 WhatsApp वर संपर्क करा 📞 Call: 9158585909 🙏 गणपती बाप्पा मोरया! 🙏 🎯 तुमच्या यशाची सुरुवात आजच करा! 🚀

Repost from @PDF_Katta
🔸 गोव्यात डिसेंबरमध्ये रंगणार आयपीएलचा मिनी लिलाव; तीन वर्षांनी भारतात आयोजन.. ---------------------------------- 💁‍♂ Join
🔸 गोव्यात डिसेंबरमध्ये रंगणार आयपीएलचा मिनी लिलाव; तीन वर्षांनी भारतात आयोजन.. ---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1