fa
Feedback
🎯 Study Katta 🎯

🎯 Study Katta 🎯

رفتن به کانال در Telegram

Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

نمایش بیشتر

📈 تحلیل کانال تلگرام 🎯 Study Katta 🎯

کانال 🎯 Study Katta 🎯 (@studykatta) در بخش زبانی مراتی بازیگری فعال است. در حال حاضر جامعه شامل 19 455 مشترک است و جایگاه 10 076 را در دسته آموزش و رتبه 21 103 را در منطقه الهند دارد.

📊 شاخص‌های مخاطب و پویایی

از زمان ایجاد در невідомо، پروژه رشد سریعی داشته و 19 455 مشترک جذب کرده است.

بر اساس آخرین داده‌ها در تاریخ 30 اوت, 2026، کانال فعالیت پایداری دارد. در ۳۰ روز گذشته تغییر اعضا برابر -237 و در ۲۴ ساعت گذشته برابر -9 بوده و همچنان دسترسی گسترده‌ای حفظ شده است.

  • وضعیت تأیید: تأیید نشده
  • نرخ تعامل (ER): میانگین تعامل مخاطب 2.80% است و در ۲۴ ساعت نخست پس از انتشار، محتوا معمولاً 1.54% واکنش نسبت به کل مشترکان کسب می‌کند.
  • دسترسی پست‌ها: هر پست به طور میانگین 545 بازدید دریافت می‌کند. در اولین روز معمولاً 300 بازدید جمع‌آوری می‌شود.
  • واکنش‌ها و تعامل: مخاطبان به‌طور فعال حمایت می‌کنند؛ میانگین واکنش به هر پست 1 است.

📝 توضیح و سیاست محتوایی

نویسنده این فضا را محل بیان دیدگاه‌های شخصی توصیف می‌کند:
Daily 10+ MCQs/Current Updates साठी लगेच Join Request send करा... ◾️ Daily Current Updates ◾️ Daily 10+ MCQs ◾️ PDF Notes/eBooks ◾️Job Alert 🎯 MPSC सह सर्व स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी उपयुक्त चँनल... संपर्क📲 @PsAdmin

به لطف به‌روزرسانی‌های پرتکرار (آخرین داده در تاریخ 31 اوت, 2026)، کانال همواره به‌روز و دارای دسترسی بالاست. تحلیل‌ها نشان می‌دهد مخاطبان به‌طور فعال با محتوا تعامل دارند و آن را به نقطه اثرگذاری مهم در دسته آموزش تبدیل کرده‌اند.

19 455
مشترکین
-924 ساعت
-557 روز
-23730 روز
آرشیو پست ها
Repost from @PDF_Katta
पेपरफुटीच्या आरोपावरून औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया एमपीएससी ने रद्द केली. चांगले झाले, पेपर विकत घेवून सेवेत येण्यापूर्
पेपरफुटीच्या आरोपावरून औषध निरीक्षक पदाची भरती प्रक्रिया एमपीएससी ने रद्द केली. चांगले झाले, पेपर विकत घेवून सेवेत येण्यापूर्वीच भ्रष्टाचाराची लागण झालेले औषध निरीक्षक हे लोकांचे जीव धोक्यात घालू शकतात. एमपीएससी चे अभिनंदन मी करणार नाही. मुळात त्यांनी हे होवूच का दिले? जनप्रक्षोभ झाल्यानंतर भरती प्रक्रिया रद्द करणे हा पराक्रम नव्हे, नामुष्की आहे. एमपीएससी ने सांविधानिक स्वायत्त संस्था म्हणून अत्यंत जबाबदारीने काम करणे ही महाराष्ट्राच्या जनतेकडून वैधानिक अपेक्षा ….यापुढे अपेक्षाभंग होवू नये. -महेश झगडे

Repost from @PDF_Katta
MPSC ला हवे पारदर्शक आणि कणखर नेतृत्व; तुकाराम मुंढे यांना अध्यक्ष करण्याची विद्यार्थ्यांची जोरदार मागणी.
MPSC ला हवे पारदर्शक आणि कणखर नेतृत्व; तुकाराम मुंढे यांना अध्यक्ष करण्याची विद्यार्थ्यांची जोरदार मागणी.

Repost from @PDF_Katta
प्रेस नोट एम.पी.एस.सी. मार्फत घेण्यात आलेली औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नफुटी प्रकरणी गुन्हा
प्रेस नोट एम.पी.एस.सी. मार्फत घेण्यात आलेली औषध निरीक्षक, गट-ब पदाच्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेतील प्रश्नफुटी प्रकरणी गुन्हा दाखल करून आरोपीतांस अटक केलेबाबत.

Repost from @PDF_Katta
टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत आणि आर्टी या स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण य
टीआरटीआय, बार्टी, सारथी, अमृत आणि आर्टी या स्वायत्त संस्थांमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा परीक्षा पूर्व प्रशिक्षण योजनांच्या लाभार्थी निवडीसाठी घेण्यात येणाऱ्या सामायिक चाळणी परीक्षा २०२६ करीता वय मर्यादा 30 + लागु.. 👍👍

Repost from @PDF_Katta
😐
😐

Repost from @PDF_Katta
एका महिन्यात 30 हजार शिक्षकभरती ● 4/5 हजार शिक्षकेत्तर भरती होणार > दादाजी भुसे साहेब ---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 अधिसूचना
अर्ज कालावधी - 27 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2026
---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
◾️ जाहिरात क्रमांक ०१२/२०२५ ● RS पूर्व 2025 जाहिरात एकूण जागा = 601 ● राज्यसेवा : 139 ● वनसेवा : 144 ● अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) : 296 ● अभियांत्रिकी सेवा (विद्युत) : 11
---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 Notification 🔥 ---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1
राज्यसेवा मुख्य परीक्षा 2026 Notification 🔥
---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
🔸MPSC परीक्षा लिपिक belif, अन् CTET एकाच दिवशी.. ---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY
🔸MPSC परीक्षा लिपिक belif, अन् CTET एकाच दिवशी.. ---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1

Repost from @PDF_Katta
🔸जाहिरात क्र. ००१/२०२६ राज्य सेवा मुख्य परीक्षा 2025 - लेखी परीक्षेचा निकाल.. ---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


Repost from @PDF_Katta
🔸जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आह
🔸जाहिरात क्रमांक ००१/२०२६ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२५ - लेखी परीक्षेचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे. ---------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/+4kW5ls3nNaY1NDk1


Repost from @PDF_Katta
🍊Pdf save करून ठेवा. 🏛 Amazon link - https://amzn.in/d/00aoaqDh

Repost from @PDF_Katta
🤩 पोलीस भरती - काळा घोडा उपलब्ध (44,000+ प्रश्न संचाची नवी आवृत्ती) 🆘 ➡️ भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता ➡️ 2021 ते 2026 मधील सर
🤩 पोलीस भरती - काळा घोडा उपलब्ध (44,000+ प्रश्न संचाची नवी आवृत्ती) 🆘 ➡️ भाग 2 - गणित व बुद्धिमत्ता ➡️ 2021 ते 2026 मधील सर्व प्रश्न (जिल्हा व वर्षासाहील) ➡️ सर्व प्रश्न सोप्या भाषेत अचूक स्पष्टीकरण 🛒 Amazon offer - https://amzn.in/d/00aoaqDh ❗️सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध❗️ 📱Free व paid courses link - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app Whatsapp - https://wa.me/919075058049

Repost from @PDF_Katta

Repost from @PDF_Katta