MPSC Exam Oriented
Открыть в Telegram
सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW
Больше7 532
Подписчики
-224 часа
-297 дней
-7330 дней
Архив постов
7 531
⭐✅ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024
🔺Open Session Link👇👇
https://t.me/MPSC_EXAMORIENTED?livestream=bf8137eba4f00266दे
🔈24 डिसेंबर:@4PM
✅Batch Details.
✅Prelims Sources.
✅Strategy For Upcoming Prelims.
✅Sub-Topic wise subject devision.
✅Important topics for Prelims.
✅राज्यसेवा आणि Combine ची एकत्रित तयारी.
✅Batch By:
महेश चोबे
(2028-2022:5 राज्यसेवा मुख्य )
😴तुमच्या मित्रांना नक्की share करा.
🧠Content+Approach Building=Exam Oriented Study
👑तुमच्या कष्ट, जिद्द आणि चिकाटी ला योग्य मार्गदर्शन देण्याचा एक प्रयन्त.
✔️Join Us
@MPSC_ExamOriented
7 531
⭐महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
✅Admission Open Now...
प्रथम 50 विद्यार्थी Fees Rs 2500.
त्यानंतर Rs 3000.
✅Content+Approach building च्या माध्यमातून 100% Score Improve होईल.
✅Non Conventional Part: -(Science, Ancient&Medieval History, Current)
-(With Handwritten exam oriented नोट्स)
-या वरती विशेष भर.
-या 45 प्रश्नापैकी 25-30+ प्रश्न बरोबर येऊ शकतात.
✅Conventional Part:
-(Modern History, Geo+Env,Polity, Economics)
-या 55 प्रश्नापैकी 45+ प्रश्न बरोबर आणण्यासाठी विशेष भर
✅शेवटी 125-135 मार्क्स GS मध्ये घेतल्यास Day 1 पासून मुख्य चा अभ्यास सुरु होईल.
🔺Plan your studies accordingly.
✔️2023 Combine चा पेपर पाहता, राज्यसेवा पूर्व चा अभ्यास Combine साठी पण 100% फायदेशीर ठरेल.
✔️For Update Join Us
@MPSC_EXAMORIENTED
7 531
⭐महाराष्ट्र आर्थिक पहाणी 2022-23 Exam Oriented नोट्स
✅राज्यसेवा मुख्य 2023 साठी GS3&GS4 साठी अत्यंत उपयुक्त.
✅ज्यांनी Survey वाचला नाही, त्यांनी एवढे नोट्स तर नक्की वाचा.100% फायदा होईल.
❤️Join Us
@MPSC_EXAMORIENTED
7 531
⭐राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी...
✔️अविनाश शितोळे सर लिखित Logic Booster Analysis पुस्तक...
🔺Sample Pdf...
2024 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा तसेच Combine पूर्व साठी वरील पुस्तक वापरू शकता. तुम्ही स्वतः खात्री करून हे पुस्तक घ्या. यातील Content Readable आहे. पुस्तक आवडल्यास नक्की अभ्यासासाठी वापरा.
7 531
#TheLogicBooster
Approach+Explanation+Prediction
#BestSeller
‼️महाराष्ट्र (राजपत्रित ) नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 (GS1)
Contact @Avinashshitole
9096379652
‼️पुस्तकाची वैशिष्ट्ये
✍️ Step Up Logic समजावून सांगण्यासाठी QR Code च्या माध्यमातून व्हिडिओ स्वरूपात मार्गदर्शन .
✍️ प्रश्नांच्या संदर्भावरून Prediction ची मांडणी केलेले एकमेव पुस्तक.
✍ नागरी सेवेतील 9 पदांसाठी One Stop Solution
✍अभ्यासक्रमानुसार आयोगाच्या मागील वर्षाच्या प्रश्नांचे विषयानुसार उपघटकांमध्ये Micro Level विश्लेषण
✍️प्रश्न सोडवताना Logic,Elimination Method , Approach विकसित होण्यासाठी टिप्स असणारे एकमेव पुस्तक
✍ Revision साठी विषयाच्या चार्ट स्वरुपात नोट्स
✍️संबंधित विषयाच्या प्रश्नांना चालू घडामोडीचा संदर्भ
✍️Latest to Old प्रश्नांची मांडणी .
✍️Cancel झालेल्या प्रश्नांचे शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण आणि कारणे
✍️Chart आणि Maps यांचा आकलनासाठी समावेश
✍️अवघड माहिती लक्षात ठेवण्यासाठी Tricks चा समावेश
👉लेखक
अविनाश शितोळे सर
7 531
⭐Toppers Talk ही Series आपण लवकरच सुरु करत आहोत.
👑आपल्या batch चे old students जे अधिकारी म्हणून निवड झाले त्यांचे Toppers Talk...
🔺Tentative Schedule-
✅31st डिसेंबर 2023:
विकास व्यवहारे सर (उपजिल्हाधिकारी)
✅7 जानेवारी 2024:
विलास नरवटे सर(उपजिल्हाधिकारी)
✅14 जानेवारी 2024:
रोहित शिंदे सर (गट विकास अधिकारी)
✅21 जानेवारी 2024:
येमाजी धुमाळ सर(मुख्याधिकारी)
✅28 जानेवारी 2024:
ओंकार मिरगने सर (STI )
✅4 फेब्रुवारी 2024:
सागर देशमुख सर (पोलीस उप अधीक्षक)
✅11 फेब्रुवारी 2024
अजय भाले सर (PSI )
😴Stay Tuned...
✔️For More Update Join Us
@MPSC_EXAMORIENTED
7 531
⭐✅MPSC द्वारे 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी उरलेले दिवस-
✅राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023:28 दिवस
✅महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024:127 दिवस
✅महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024:176 दिवस
✔️Plan your Execution and Execute your plan.
✔️Join Us
@MPSC_EXAMORIENTED
7 531
⭐Current नोट्स...🔥🔥🔥
✅Truely Exam Oriented.
Thank you for your overwhelming response.✔️
✔️@MPSC_EXAMORIENTED
7 531
⭐Current नोट्स 2023
✅जानेवारी 2023-मे 2023
https://t.me/MPSC_EXAMORIENTED/5869
✅जून 2023-डिसेंबर 2023
https://t.me/MPSC_EXAMORIENTED/6214
7 531
⭐महाराष्ट्र आर्थिक पहाणी 2022-23 Exam Oriented नोट्स
✅राज्यसेवा मुख्य 2023 साठी GS3&GS4 साठी अत्यंत उपयुक्त.
✅ज्यांनी Survey वाचला नाही, त्यांनी एवढे नोट्स तर नक्की वाचा.100% फायदा होईल.
❤️Join Us
@MPSC_EXAMORIENTED
