ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

الذهاب إلى القناة على Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

إظهار المزيد
7 531
المشتركون
-224 ساعات
-297 أيام
-7330 أيام
أرشيف المشاركات
⭐✅ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 🔺Open Session Link👇👇 https://t.me/MPSC_EXAMORIENTED?livestream=bf8137eba4f00266दे 🔈24 डिसेंबर:@4PM ✅Batch Details. ✅Prelims Sources. ✅Strategy For Upcoming Prelims. ✅Sub-Topic wise subject devision. ✅Important topics for Prelims. ✅राज्यसेवा आणि Combine ची एकत्रित तयारी. ✅Batch By: महेश चोबे (2028-2022:5 राज्यसेवा मुख्य ) 😴तुमच्या मित्रांना नक्की share करा. 🧠Content+Approach Building=Exam Oriented Study 👑तुमच्या कष्ट, जिद्द आणि चिकाटी ला योग्य मार्गदर्शन देण्याचा एक प्रयन्त. ✔️Join Us @MPSC_ExamOriented

⭐महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ✅Admission Open Now... प्रथम 50 विद्यार्थी Fees Rs 2500. त्यानंतर
+1
⭐महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ✅Admission Open Now... प्रथम 50 विद्यार्थी Fees Rs 2500. त्यानंतर Rs 3000. ✅Content+Approach building च्या माध्यमातून 100% Score Improve होईल. ✅Non Conventional Part: -(Science, Ancient&Medieval History, Current) -(With Handwritten exam oriented नोट्स) -या वरती विशेष भर. -या 45 प्रश्नापैकी 25-30+ प्रश्न बरोबर येऊ शकतात. ✅Conventional Part: -(Modern History, Geo+Env,Polity, Economics) -या 55 प्रश्नापैकी 45+ प्रश्न बरोबर आणण्यासाठी विशेष भर ✅शेवटी 125-135 मार्क्स GS मध्ये घेतल्यास Day 1 पासून मुख्य चा अभ्यास सुरु होईल. 🔺Plan your studies accordingly. ✔️2023 Combine चा पेपर पाहता, राज्यसेवा पूर्व चा अभ्यास Combine साठी पण 100% फायदेशीर ठरेल. ✔️For Update Join Us @MPSC_EXAMORIENTED

⭐महाराष्ट्र आर्थिक पहाणी 2022-23 Exam Oriented नोट्स ✅राज्यसेवा मुख्य 2023 साठी GS3&GS4 साठी अत्यंत उपयुक्त. ✅ज्यांनी Survey वाचला नाही, त्यांनी एवढे नोट्स तर नक्की वाचा.100% फायदा होईल. ❤️Join Us @MPSC_EXAMORIENTED

⭐राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024 साठी... ✔️अविनाश शितोळे सर लिखित Logic Booster Analysis पुस्तक... 🔺Sample Pdf... 2024 मध्ये होणाऱ्या राज्यसेवा तसेच Combine पूर्व साठी वरील पुस्तक वापरू शकता. तुम्ही स्वतः खात्री करून हे पुस्तक घ्या. यातील Content Readable आहे. पुस्तक आवडल्यास नक्की अभ्यासासाठी वापरा.

#TheLogicBooster Approach+Explanation+Prediction #BestSeller ‼️महाराष्ट्र (राजपत्रित ) नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024
#TheLogicBooster Approach+Explanation+Prediction #BestSeller ‼️महाराष्ट्र (राजपत्रित ) नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024    (GS1) Contact @Avinashshitole                  9096379652 ‼️पुस्तकाची वैशिष्ट्ये ✍️ Step Up Logic  समजावून सांगण्यासाठी QR Code  च्या माध्यमातून व्हिडिओ स्वरूपात मार्गदर्शन . ✍️ प्रश्नांच्या संदर्भावरून Prediction ची मांडणी केलेले एकमेव पुस्तक. ✍ नागरी सेवेतील 9 पदांसाठी One Stop Solution ✍अभ्यासक्रमानुसार आयोगाच्या मागील वर्षाच्या प्रश्नांचे विषयानुसार उपघटकांमध्ये Micro Level  विश्लेषण ✍️प्रश्न सोडवताना Logic,Elimination Method , Approach विकसित होण्यासाठी टिप्स असणारे एकमेव पुस्तक ✍ Revision साठी विषयाच्या चार्ट स्वरुपात नोट्स ✍️संबंधित विषयाच्या प्रश्नांना चालू घडामोडीचा संदर्भ ✍️Latest to Old  प्रश्नांची मांडणी . ✍️Cancel झालेल्या प्रश्नांचे शास्त्रशुद्ध स्पष्टीकरण आणि कारणे ✍️Chart आणि Maps  यांचा आकलनासाठी समावेश ✍️अवघड माहिती लक्षात ठेवण्यासाठी Tricks  चा समावेश 👉लेखक अविनाश शितोळे सर

⭐Toppers Talk ही Series आपण लवकरच सुरु करत आहोत. 👑आपल्या batch चे old students जे अधिकारी म्हणून निवड झाले त्यांचे Toppers T
⭐Toppers Talk ही Series आपण लवकरच सुरु करत आहोत. 👑आपल्या batch चे old students जे अधिकारी म्हणून निवड झाले त्यांचे Toppers Talk... 🔺Tentative Schedule- ✅31st डिसेंबर 2023: विकास व्यवहारे सर (उपजिल्हाधिकारी) ✅7 जानेवारी 2024: विलास नरवटे सर(उपजिल्हाधिकारी) ✅14 जानेवारी 2024: रोहित शिंदे सर (गट विकास अधिकारी) ✅21 जानेवारी 2024: येमाजी धुमाळ सर(मुख्याधिकारी) ✅28 जानेवारी 2024: ओंकार मिरगने सर (STI ) ✅4 फेब्रुवारी 2024: सागर देशमुख सर (पोलीस उप अधीक्षक) ✅11 फेब्रुवारी 2024 अजय भाले सर (PSI ) 😴Stay Tuned... ✔️For More Update Join Us @MPSC_EXAMORIENTED

⭐✅MPSC द्वारे 2024 मध्ये घेण्यात येणाऱ्या परीक्षेसाठी उरलेले दिवस- ✅राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023:28 दिवस ✅महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा  2024:127 दिवस ✅महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क संयुक्त पूर्व परीक्षा 2024:176 दिवस ✔️Plan your Execution and Execute your plan. ✔️Join Us @MPSC_EXAMORIENTED

⭐2024 मध्ये पास व्हायचे असेल तर हे follow करावे लागेल. ✅DISCIPLINE
⭐2024 मध्ये पास व्हायचे असेल तर हे follow करावे लागेल. ✅DISCIPLINE

⭐Current नोट्स...🔥🔥🔥 ✅Truely Exam Oriented. Thank you for your overwhelming response.✔️ ✔️@MPSC_EXAMORIENTED
⭐Current नोट्स...🔥🔥🔥 ✅Truely Exam Oriented. Thank you for your overwhelming response.✔️ ✔️@MPSC_EXAMORIENTED

⭐Current नोट्स 2023 ✅जानेवारी 2023-मे 2023 https://t.me/MPSC_EXAMORIENTED/5869 ✅जून 2023-डिसेंबर 2023 https://t.me/MPSC_EXAMORIENTED/6214

⭐महाराष्ट्र आर्थिक पहाणी 2022-23 Exam Oriented नोट्स ✅राज्यसेवा मुख्य 2023 साठी GS3&GS4 साठी अत्यंत उपयुक्त. ✅ज्यांनी Survey वाचला नाही, त्यांनी एवढे नोट्स तर नक्की वाचा.100% फायदा होईल. ❤️Join Us @MPSC_EXAMORIENTED

MPSC Exam Oriented - إحصائيات وتحليلات قناة تيليجرام @mpsc_examoriented