ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

Открыть в Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

Больше
7 532
Подписчики
-224 часа
-297 дней
-7330 дней
Архив постов
⭐PSI/STI/ASO/इतर Job करणारे Aspirant पण राज्यसेवा Batch join करू शकता. तुमच्यासाठी Recordings Available केले जातील. जे Regular Full Time Study करत आहेत त्यांनी Live ऐकावे. त्यांना सुद्धा Recordings मिळतील.

Last 10 admission/आज रात्री 12 पर्यंत Fees Rs 2500 असेल. उद्यापासून Rs 3000. Thank you for your overwhelming response. 🙏

⭕⚠️ऑफर मधील Last काही admission open... Fees:Rs 2500 त्यानंतर Fees Rs 3000 आजच तुमचे admission Confirm करा. Contact: 90966759
⭕⚠️ऑफर मधील Last काही admission open... Fees:Rs 2500 त्यानंतर Fees Rs 3000 आजच तुमचे admission Confirm करा. Contact: 9096675918 @MAHESHCHOBE

⭐महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 ✅Open Session https://t.me/MPSC_EXAMORIENTED/6246 ✅Batch Details+Booklist https://t.me/MPSC_EXAMORIENTED/6234 ✅राज्यसेवा पूर्व 2023:General Science Approach Pdf https://t.me/MPSC_EXAMORIENTED/6241 ✅Admission Details (Last Few Seats Available Fees Rs 2500.त्यानंतर Rs 3000) https://t.me/MPSC_EXAMORIENTED/6231?single

Repost from MPSC Exam Oriented
⭐महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ✅Admission Open Now... प्रथम 50 विद्यार्थी Fees Rs 2500. (शेवटच्य
+1
⭐महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 ✅Admission Open Now... प्रथम 50 विद्यार्थी Fees Rs 2500. (शेवटच्या काही seats available आहेत.) त्यानंतर Rs 3000. ✔️वरील QR Code Scan करून payment करू शकता. ✅Content+Approach building च्या माध्यमातून 100% Score Improve होईल. ✅Non Conventional Part: -(Science, Ancient&Medieval History, Current) -(With Handwritten exam oriented नोट्स) -या वरती विशेष भर. -या 45 प्रश्नापैकी 25-30+ प्रश्न बरोबर येऊ शकतात. ✅Conventional Part: -(Modern History, Geo+Env,Polity, Economics) -या 55 प्रश्नापैकी 45+ प्रश्न बरोबर आणण्यासाठी विशेष भर ✅शेवटी 125-135 मार्क्स GS मध्ये घेतल्यास Day 1 पासून मुख्य चा अभ्यास सुरु होईल. 🔺Plan your studies accordingly. 🔺या batch सोबत Old राज्यसेवा मुख्य चे lectures पण मिळतील. 🔺राज्यसेवा 2024 साठी One Stop Solution. ✔️2023 Combine चा पेपर पाहता, राज्यसेवा पूर्व चा अभ्यास Combine साठी पण 100% फायदेशीर ठरेल. ✔️आमच्या जुन्या विद्यार्थ्यांना विचारून admission घेऊ शकता. Exam Oriented Content देण्याचा प्रामाणिक प्रयत्न असेल या batch मध्ये. ✔️For Update Join Us @MPSC_EXAMORIENTED

⭐Combine+राज्यसेवा पूर्व साठी काही Doubts असतील तर खालील Id वरती विचारू शकता किंवा Comment मध्ये पण विचारले तरी चालतील. Thank you 🙏 Comment Below👇👇👇

⭐महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 ✅Open Session... ✅Batch Details ✅राज्यसेवा+Combine ची एकत्रित तयारी ✅पूर्व साठी precisely काय वाचावे? Join Us @MPSC_EXAMORIENTED

⭐महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2024 ✅Open Session... ✅Batch Details ✅राज्यसेवा+Combine ची एकत्रित तयारी ✅पूर्व साठी precisely काय वाचावे? Join Us @MPSC_EXAMORIENTED

⭐Good Evening Everyone राज्यसेवा पूर्व 2023 चा पेपर सोबत ठेवा. ✅Comment Below👇👇👇

⭐आज 4 वाजता Open Session मध्ये राज्यसेवा+Combine पूर्व बद्दल बोलू... हे Session नक्कीच तुमच्यासाठी फायदेशीर असेल. ✅Link For Open Session👇 https://t.me/MPSC_EXAMORIENTED?livestream=bf8137eba4f00266de 🔺तुमच्या मित्रांना नक्की share करा. 👍Thank you🙏...

⭐महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा पूर्व परीक्षा 2023 ✅General Science Question Analysis ✅Source:Lucent GK book 🔻सब कुछ यहा है, सिर्फ आखे खोल के देखो. 🔻Authentic Books वापरा आणि Score improve करा. लाल, पिवळी, निळी पुस्तक वाचून काहीच होणार नाही. ✔️For More Update Join Us @MPSC_EXAMORIENTED

MPSC Exam Oriented - Статистика и аналитика Telegram-канала @mpsc_examoriented