ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

MPSC Exam Oriented

MPSC Exam Oriented

Открыть в Telegram

सदर टेलिग्राम चॅनेल वरती स्पर्धा परीक्षा,शासकीय योजना, शासनाचे विविध उपक्रम,शासनाचे विविध शासन निर्णय याबाबत माहिती मिळेल. ✅Youtube https://youtube.com/@examorientedacademy?si=JY_I5MVO6b9NcHtW

Больше
7 529
Подписчики
+224 часа
-247 дней
-7930 дней
Архив постов
⭕️⚠️आज open session मध्ये सगळं clear केलं जाईल. 1-महेश चोबे (Current, Science) 2-रुपेश जाधव (Polity, भूगोल-पर्यावरण) 3-प्रमोद वडवकर (Economics, History) या batch मध्ये Prelims चा GS चा पूर्ण part cover होईल. सोबत मुख्य परीक्षेचा common part पण cover केला जाईल. 1-History 2-Geography+Environment 3-Economics मध्ये देसले Part 2 book (याचा फायदा GS3 मध्ये पण होईल.) 4-Current (पूर्व+मुख्य oriented current चे नोट्स दिले जातील.) 5-Polity (पूर्व चा संपूर्ण भाग आणि मुख्य साठी जेवढं गरजेचे आहे तो part laxmikanth मधुन घेतला जाईल.) ⭕️⚠️पूर्व नंतर खालील Part स्वतः करण्यासाठी वेळ मिळत नाही, तो भाग आत्ताच perfect केल्यास पूर्व नंतर फक्त revision देणे सोपे जाते. या batch मध्ये आपण पूर्व+मुख्य चा खालील भाग proper करू, जेणे करून prelims नंतर या भागासाठी आपली जास्त energy जाणार नाही. ✍️GS1 मधील History, Geography. ✍️GS2 मधील Laxmikanth Polity चा भाग ✍️GS3 मधील Schemes चा भाग चालू घडामोडी related भाग ✍️Current चा भाग जो GS2,3,4 सगळीकडे महत्वाचा आहे ⭕️आजच्या open session मध्ये आपण in-detail बोलू.

⭕️⚠️Lecture Link 👇👇👇 https://t.me/umedmpsc?livestream=1472cdc4207ce5e3be
⭕️⚠️Lecture Link 👇👇👇 https://t.me/umedmpsc?livestream=1472cdc4207ce5e3be

अभिनंदन विशाल(Rank 5) Deputy Collector 💐💐💐...
अभिनंदन विशाल(Rank 5) Deputy Collector 💐💐💐...

⭕️⚠️विलास नरवटे(Rank 33)...Deputy Collector इतरांना सावरून(जवळच्या सगळ्या मित्राचा आधार )स्वतःच्या सगळ्या गोष्टी फक्त स्वतःजवळ ठेऊन शांत डोक्याने काम करत राहणं आणि अपेक्षित यशा पर्यन्त पोहचण ते हेच ... खरंच विलास तुझं हे यश आपल्या सगळ्या मित्रांसाठी एक मोठी प्रेरणा असेल. लिहण्यासारखं खूप आहे... लवकरच लिहू. खूप खूप अभिनंदन 💐💐💐

⭕️⚠️विकास व्यवहारे (Rank 20)(Deputy Collector ) 2014 पासून सुरु झालेला प्रवास... 2014-2016 Prelims Fail 2017-2018 Mains Fail 2019-Interview पण final निकाल नाही 2020-Prelims fail 2021-Deputy Collector भावा late झालं पण थेट झालं...🥰🥰🥰

अभिनंदन सागर(Rank 22)💐💐💐
अभिनंदन सागर(Rank 22)💐💐💐

⭕️⚠️अभिनंदन विलास 💐💐💐 खास फोटो साठी अभ्यास करताना😄
⭕️⚠️अभिनंदन विलास 💐💐💐 खास फोटो साठी अभ्यास करताना😄

अभिनंदन विकास (Rank 20)... Deputy Collector 💐💐💐
अभिनंदन विकास (Rank 20)... Deputy Collector 💐💐💐

अभिनंदन 💐💐💐 विकास(Rank 20) आणि विलास (Rank 33)
अभिनंदन 💐💐💐 विकास(Rank 20) आणि विलास (Rank 33)

अभिनंदन विकास (Rank 20)💐💐💐
अभिनंदन विकास (Rank 20)💐💐💐

⭕️⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा 2023 ⭕️Fastrack Batch: ⚠️Tentative Schedule: ✍️Open Session:1st March 2023 ✍️Admission Open: 1st March-4th March ✍️Batch Start:5th March ✍️Batch By: 1-Mahesh Chobe (Science, चालू घडामोडी) 2-Rupesh Jadhav (Polity, Geography) 3-Pramod Wadavkar (Economics, History)

⭕️⚠️काही कारणामुळे Combine साठी कोणतीही batch नव्याने सुरु होणार नाही. Old combine batch+Approach building batch साठी खालील टेलिग्राम id वरती message करणे.👇👇 @MaheshChobe (1 मार्च पर्यन्त जुन्या batch ला admission घेऊ शकता.) ⭕️⚠️राज्यसेवा पूर्व साठी fastrack batch मार्च पासून सुरु होईल. त्याबद्दलचे details ग्रुप ला कळवले जातील. 👉या batch मध्ये संपूर्ण राज्यसेवा पूर्व cover केली जाईल.याचा फायदा पूर्व सोबत मुख्य परीक्षेचा 35-40% भागासाठी सुद्धा होईल. इतर details लवकरच ग्रुप ला कळवले जातील.

⭕️⚠️राज्यसेवा पूर्व 2023 साठी लवकरच batch सुरु होईल. Batch बद्दलचे details ग्रुप ला कळवले जातील. बरेच जण batch बद्दल विचारत आहेत. मला थोडा वेळ द्या... लवकरच आपण batch सुरु करू.

photo content

⭕️⚠️राज्यसेवा पूर्व परीक्षा अभ्यासक्रम 👉परीक्षा दिनांक - 4 जून 2023 👉100 days from today #Plan your studies accordingly.

photo content

photo content

🙏🔥
🙏🔥

🔥🔥🔥

Repost from MPSC
राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या वर्णनात्मक स्वरूपाच्या परीक्षेसंदर्भातील उमेदवारांची मागणी, कायदा व सुव्यवस्थेची निर्माण झालेली परिस्थिती व उमेदवारांना तयारीसाठी द्यावयाचा अतिरिक्त कालावधी विचारात घेऊन सुधारित परीक्षा योजना व अभ्यासक्रम सन २०२५ पासून लागू करण्यात येत आहे.