cookie

Мы используем файлы cookie для улучшения сервиса. Нажав кнопку «Принять все», вы соглашаетесь с использованием cookies.

avatar

स्पर्धा परीक्षा अपडेट्स

MPSC, UPSC, Banking ,केंद्रीय भरती, सरळसेवा परीक्षा Update देणारे टेलिग्राम चॅनेल चालू घडामोडी वरती विशेष भर

Больше
Рекламные посты
11 022
Подписчики
-724 часа
+507 дней
+17130 дней

Загрузка данных...

Прирост подписчиков

Загрузка данных...

Фото недоступноПоказать в Telegram
21👍 1😍 1💯 1
Показать все...

इतके दिवस प्रशासकीय अधिकाऱ्यांची प्रशिक्षण अकादमी ही फक्त उच्च दर्जाची वधू-वर संस्था आहे असे मानले जात होते. देशातील अनेक पॉवरफुल अधिकाऱ्यांच्या पॉवरफुल जोड्यांच्या गाठी स्वर्गात नव्हे तर मसुरीच्या या प्रशिक्षण अकादमीत बांधल्या जातात, हे अनेक जण जाणून होते. त्यामुळे पती कलेक्टर तर पत्नी सीईओ, हा गृहसचिव तर ती महसूल खात्यात, ती आयकर खात्यात तर तो अबकारीत इत्यादी अनेक सरकारी मेहुण हा देश पाहात आलेला आहे. आपल्या सुविद्या श्वानाच्या फेरफटक्यात व्यत्यय नको म्हणून आयएएस अधिकारी जोडपे स्टेडियमवर खेळाडूंनाच प्रवेशबंदी कशी करू शकते हे आपण पाहिलेले आहे. आपल्या (अर्थातच प्रिय) पत्नीच्या प्रभात आणि सायंकालीन फेरफटक्यात अन्य कोणाची बाधा नको म्हणून पटांगणावर सामान्यांसाठी निर्बंध आणणारा कर्तव्यदक्ष आयएएस अधिकारी महाराष्ट्रानेही याचि देही बघितलेला आहे. सेवाकाळात संधान बांधून निवृत्त झाल्या झाल्या उद्याोग समूहास ‘दुनिया मुठ्ठी मे’ घेण्यात कायावाचामनोभावे साथ देणारे आयएएस अधिकारी तर डझनांनी सापडतील. निवृत्त झाल्या झाल्या राजकीय पक्षांत सहभागी होऊन थेट निवडणुकांच्या राजकारणात उतरणारे, निवृत्योत्तर पदांची बेगमी सेवाकाळात करणारे वगैरे तर किती दाखवावेत! आजचा लोकसत्ता #LBSNAA #SVPNPA #यशदा #वणामती
Показать все...
👍 14💯 7
IAS पूजा खेडकर यांचे कारनामे दिल्लीपर्यंत पोहोचले; थेट पंतप्रधान कार्यालयानं घातलं लक्ष, LBSNAA नंही मागवला अहवाल! | pooja khedkar ias documents issue pmo seeks report lbsnaa also step in https://www.loksatta.com/maharashtra/pooja-khedkar-ias-documents-issue-pmo-seeks-report-lbsnaa-also-step-in-pmw-88-4474783/
Показать все...
IAS पूजा खेडकर यांचे कारनामे दिल्लीपर्यंत पोहोचले; थेट पंतप्रधान कार्यालयानं घातलं लक्ष, LBSNAA नंही मागवला अहवाल!

IAS अधिकारी पूजा खेडकर यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात गैरवर्तन केल्यानंतर आता त्यांच्या कागदपत्रांमध्येही गैरप्रकार झाल्याचे आरोप होत आहेत.

👍 1
Показать все...
Maratha Reservation: मराठ्यांना १० टक्के आरक्षण मिळाले मग EWS अन् SBCचे काय? राज्य लोकसेवा आयोगाचे राज्य शासनाला पत्र!

MPSC letter To Government: राज्य शासनाने मराठा समाजाला १० टक्के आरक्षण दिल्यानंतर ‘एसईबीसी’त गेलेल्या विद्यार्थ्यांना पूर्वीचा ‘ईडब्ल्यूएस’ पर्याय बदलावा लागला.

Выберите другой тариф

Ваш текущий тарифный план позволяет посмотреть аналитику только 5 каналов. Чтобы получить больше, выберите другой план.