ru
Feedback
मराठी व्याकरण

मराठी व्याकरण

Открыть в Telegram

🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.

Больше

📈 Аналитический обзор Telegram-канала मराठी व्याकरण

Канал मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) языкового сегмента Маратхи является активным участником. Сейчас сообщество объединяет 15 402 подписчиков, занимая 12 954 место в категории Образование и 25 991 место в регионе Индия.

📊 Показатели аудитории и динамика

С момента создания невідомо проект демонстрирует стремительный рост, собрав аудиторию из 15 402 подписчиков.

Согласно последним данным от 06 октября, 2026, канал показывает стабильную активность. За последние 30 дней изменение числа участников составило -230, а за последние 24 часа — -15, при этом общий охват остаётся высоким.

  • Статус верификации: Не верифицирован
  • Уровень вовлечённости (ER): Средний показатель вовлечённости аудитории составляет 1.19%. В первые 24 часа после публикации контент обычно набирает 0.66% реакций от общего числа подписчиков.
  • Охват публикаций: В среднем каждый пост получает 183 просмотров. В течение первых суток публикация набирает 101 просмотров.
  • Реакции и взаимодействия: Аудитория активно поддерживает контент: среднее количество реакций на один пост — 0.

📝 Описание и контентная политика

Автор описывает ресурс как площадку для выражения субъективного мнения:
“🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”

Благодаря высокой частоте обновлений (последние данные получены 07 октября, 2026) канал поддерживает актуальность и высокий уровень охвата публикаций. Аналитика показывает, что аудитория активно взаимодействует с контентом, что делает его важной точкой влияния в категории Образование.

15 402
Подписчики
-1524 часа
-497 дней
-23030 дней
Архив постов
🚔 पोलीस भरती 88 प्रश्नपत्रिका संच 🚔 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! या पुस्तकामध्ये 15 मार्च
🚔 पोलीस भरती 88 प्रश्नपत्रिका संच 🚔 पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी! या पुस्तकामध्ये 15 मार्च 2026 ते 24 मे 2026 दरम्यान झालेल्या विविध पदांच्या एकूण 88 Original प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आला आहे. 📌 पुस्तकाची वैशिष्ट्ये : ☑️ एकूण 88 प्रश्नपत्रिका ☑️ 8800+ प्रश्नांचा समावेश ☑️ सर्व प्रश्न Original प्रश्नपत्रिकांमधून ☑️ सर्व प्रश्नांची उत्तरे Final Answer Key नुसार ☑️ नवीन परीक्षा पद्धती व प्रश्नांच्या स्वरूपाचा अचूक अभ्यास 📋 समाविष्ट प्रश्नपत्रिका : 👮‍♂️ पोलीस शिपाई – 42 👮‍♀️ SRPF (राज्य राखीव पोलीस बल गट) – 15 👮‍♂️ पोलीस वाहन चालक शिपाई – 16 👮‍♂️ लोहमार्ग पोलीस शिपाई (रेल्वे) – 04 👮‍♂️ पोलीस बँड्समन (वाद्यपथक) – 07 👮‍♂️ कारागृह (जेल) पोलीस शिपाई – 04 🎯 हे पुस्तक का घ्यावे? ➡️ भरती परीक्षेतील प्रश्नांचा ट्रेंड समजण्यासाठी ➡️ वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी ➡️ वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी ➡️ वास्तविक परीक्षेचा अनुभव मिळवण्यासाठी 👨‍🏫 लेखक व संकलक : विठ्ठल नागनाथ राऊतवार 🔶 ऑनलाईन खरेदीसाठी लिंक 🔗 https://mpscbooks.in/products/police-bharti-88-prashnapatrika-sanch-15-march-te-24-may-2026-paryant-zalelya-sarv-prashnapatrikanch 🔗 https://amzn.in/d/0bwSJ2wK 🏢 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन 💰 किंमत : फक्त ₹460/- 📞  संपर्क - 9028967547

💐💐 खुशखबर.... अभिनंदन..💪💪❤️ 🔴 तलाठी भरती, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, नगरपरिषद भरती , पोलीस भरतीची संपूर्ण माहितीसाठी 👇💯       ♻️TCS/IBPS new pattern 2026♻️ 🔸मराठी व्याकरण :-  क्लिक करा 🔸 पर्यावरण :-  क्लिक करा 🔸गणित & बुद्धिमत्ता :-  क्लिक करा 🔸 चालू घडामोडी :-  क्लिक करा 🔸इंग्रजी व्याकरण :-  क्लिक करा 🔸 महाराष्ट्राचा भूगोल :-  क्लिक करा 🔸 अर्थशास्त्र :-  क्लिक करा 🔸 सामान्य विज्ञान :- क्लिक करा 🔸 भारतीय राज्यव्यवस्था :- क्लिक करा 🔸 आधुनिक भारताचा इतिहास :- क्लिक करा 👉आतापर्यंत झालेले TCS-IBPS ONLINE प्रश्नपत्रिका :- क्लिक करा 🔴 नोट्स, अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका        वरील लिंक वापरून ग्रूप जॉईन करा.      Join join join join join join join     Join join join join join join join     Join join join join join join join 🔴 जाहिरात निघाली.....पण तुमची तयारी आहे ना..🔥🔥

भाक्रा नांगल प्रकल्प मुख्यता कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ❓ 📍92% पोरानी चुकीच उत्तर दिले आहेत..😒
भाक्रा नांगल प्रकल्प मुख्यता कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहे ❓ 📍92% पोरानी चुकीच उत्तर दिले आहेत..😒

🔴 ज्या विद्यार्थ्यांना नेहमीच गणित आणि बुध्दिमत्ता या विषयात कमी गुण मिळत असतील फक्त त्याच्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न.... 🎖 टिप : फक्त सिरिअस विद्यार्थ्यानीच ग्रुप जॉईन करावा. 💁‍♂ Join करा : गणित व बुद्धिमत्ता 🔵 ____

◾️जगातील सर्वात खोल सागरी गर्ता ही मारियाना गर्ता (Mariana Trench) आहे. ◾️ही गर्ता पश्चिम प्रशांत महासागरात स्थित आहे आणि तिच्या सर्वात खोल भागाला चॅलेंजर डीप (Challenger Deep) म्हणतात ◾️जो समुद्रसपाटीपासून सुमारे १०,९३५ मीटर (जवळपास ११ किलोमीटर) खोल आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

................ही जगातील सर्वात खोल सागरी गर्ता आहे.
Anonymous voting

◾️महाराष्ट्रामध्ये सर्वात अधिक जैवविविधता पश्चिम घाटात आढळते. ◾️पश्चिम घाटातील खोल जंगले आणि विविध अधिवास अनेक वनस्पती आणि प्राण्यांच्या प्रजातींचे घर आहेत, त्यापैकी अनेक प्रजाती महाराष्ट्रासाठी अद्वितीय आहेत. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणत्या प्रदेशात सर्वात अधिक जैवविविधता आढळते ?
Anonymous voting

तामिळनाडूच्या मुख्यमंत्रीपदी कोणी शपथ घेतली ?

◾️ मार्लेश्वर धबधबा हा रत्नागिरी जिल्ह्यात आहे. हा सह्याद्री पर्वतरांगेत, संगमेश्वर तालुक्यातल्या मरळ गावात स्थित आहे, जिथे एक गुहेत शिवलिंग आहे आणि धबधब्याच्या जवळ एक प्रसिद्ध शिवमंदिर आहे. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

मार्लेश्वर धबधबा खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

🛒 संपूर्ण देशात बेस्ट सेलर (पोलीस exams) ➡️प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध 🏛 Amazon ऑफर - https://amzn.in/d/0dansZZC

😊 पांढरा घोडा प्रश्नसंच म्हणजे वेगवान अभ्यास 🆘 ❗️85 ते 90 प्रश्नांचा संदर्भ देणारा प्रश्नसंच❗️ 🛒 ॲमेझॉन वर सुद्धा Best सेल
😊 पांढरा घोडा प्रश्नसंच म्हणजे वेगवान अभ्यास 🆘 ❗️85 ते 90 प्रश्नांचा संदर्भ देणारा प्रश्नसंच❗️ 🛒 ॲमेझॉन वर सुद्धा Best सेलर 🤩 👼पेपर नुसार सर्वात मोठा प्रश्नसंच 👼मागील 3 वर्षांच्या प्रश्नपत्रिका 👼 फक्त गणित बुद्धिमत्ता नाही तर GK व मराठी स्पष्टीकरणासह 👼 2022 मधील प्रश्नपत्रिका pdf स्वरूपात 👀बुक शॉप मध्ये 500 ते 550 रु. 😊 लेखक - विठ्ठल बडे, निवड PSI महाराष्ट्र पब्लिकेशन, पुणे 🏛 Amazon link - https://amzn.in/d/0dansZZC ▶️ MPSC, सरळसेवा, पोलीस भरती ऑनलाईन Batch - https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app

🚨 तलाठी भरती Complete Notes FREE 🚨 📚 मराठी व्याकरण Notes 📖 इंग्रजी Notes 🧠 GK Notes ➕ गणित व बुद्धिमत्ता Notes 📰 चालू घ
🚨 तलाठी भरती Complete Notes FREE 🚨 📚 मराठी व्याकरण Notes 📖 इंग्रजी Notes 🧠 GK Notes ➕ गणित व बुद्धिमत्ता Notes 📰 चालू घडामोडी Notes 💯 सर्व Notes PDF स्वरूपात उपलब्ध 👇👇👇👇👇 ⚡ लगेच चॅनल जॉईन करा 🎯 तयारी आजच सुरू करा... Selection तुमचंच होणार! 🔥

◾️रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर विजयदुर्ग शुक ही खाडी आहे. ◾️याव्यतिरिक्त, अणसुरे खाडीचा उल्लेख रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांच्या सीमेवर असणारे एक महत्त्वाचे सागरी संरक्षित क्षेत्र म्हणून आढळतो ◾️ जरी ती जिल्ह्यांच्या सीमेवर असली तरी ती एकाच जिल्ह्याचा भाग असू शकते. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

रत्नागिरी व सिंधुदुर्ग यांच्या सीमेवर कोणती खाडी आहे ?
Anonymous voting

◾️ तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भूप्रदेशास द्वीपकल्प (Peninsula) असे म्हणतात. हा जमिनीचा असा भूभाग असतो, जो तीन दिशांनी पाण्याने वेढलेला असतो आणि एका बाजूने जमिनीला जोडलेला असतो. ━━━━━━༺༻━━━━━━ 🌏 Join @BhugolMpsc

तिन्ही बाजूंनी समुद्र व एका बाजूस जमीन असलेल्या भूप्रदेशास कोणती संज्ञा आहे ?
Anonymous voting

मराठी व्याकरण - Статистика и аналитика Telegram-канала @mpscpdfnotes