मराठी व्याकरण
前往频道在 Telegram
🚩 मराठी व्याकरण 🚩 फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल. म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.
显示更多📈 Telegram 频道 मराठी व्याकरण 的分析概览
频道 मराठी व्याकरण (@mpscpdfnotes) 马拉地语 语言赛道中的 是活跃参与者。目前社区聚集了 15 394 名订阅者,在 教育 类别中位列第 12 829,并在 印度 地区排名第 25 783 位。
📊 受众指标与增长动态
自 невідомо 创建以来,项目保持高速增长,吸引了 15 394 名订阅者。
根据 07 十月, 2026 的最新数据,频道保持稳定运转。过去 30 天订阅人数变化为 -225,过去 24 小时变化为 -7,整体触达仍然可观。
- 认证状态: 未认证
- 互动率 (ER): 平均受众互动率为 1.19%。内容发布后 24 小时内通常能获得 0.65% 的反应,占订阅者总量。
- 帖子覆盖: 每篇帖子平均可获得 183 次浏览,首日通常累积 100 次浏览。
- 互动与反馈: 受众积极参与,单帖平均反应数为 0。
📝 描述与内容策略
作者将该频道定位为表达主观观点的平台:
“🚩 मराठी व्याकरण 🚩
फक्त मराठी व्याकरण संपूर्ण तयारी या ग्रुप वर करुन घेण्यात येईल.
म्हणी , अंलकार , शब्दभांडार , अर्थ आणि वाक्यप्रचार , मराठी व्याकरण सराव प्रश्न , दररोज मराठी व्याकरण महत्त्वाचे 10 प्रश्न.”
凭借高频更新(最新数据采集于 08 十月, 2026),频道始终保持新鲜度与高覆盖。分析显示受众积极互动,使其成为 教育 类别中的关键影响点。
15 394
订阅者
-724 小时
-547 天
-22530 天
帖子存档
15 385
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
महाराष्ट्राचे प्राकृतिक विभाग ओळखण्यासाठी प्रामुख्याने उंची, उठाव आणि ---------- हे घटक वापरले जातात.(राज्य सेवा मुख्य परीक्षा 2013)
15 385
लक्ष्य द्या...
Batch घेणाऱ्यांसाठी महत्वाची सूचना -
🎯ही Batch exam मध्ये तुक्के कशे मारायचे यावर अजिबात नाही. 🎯तर फक्त आणि फक्त Syllabus वर आधारित गावठी ट्रिक्स आहेत. 🎯सर्वच विषय आणि जवळपास सर्वच topic कव्हर करण्याचा प्रयन्त केला आहे.एकदम क्लिअर खट्ट उद्देश -
🏆Combine Group B & C परीक्षेच्या आधी कमीत कमी 10-20 revision होणारच अशी Batch ची रचना .🏆गोंधळ नको❌, घोकंपट्टी बंद!❌
बघता बघता विषय संपतोय? ✅ जादू आहे का रे बाबा!✅ असा feel✅अभ्यास करायचा आहे,📚 पण डोकं सुन्न होतंय?🤯 डोकं सटपटतंय?🤬 पुस्तकं बघून झोप येतेय?😴 मग ही बॅच तुमच्यासाठीच आहे!🫡
⏱फक्त 40 तासात सर्वच विषय Cover⏱😅हे काय सोपं होतं यार!😅 🎯अशी Reaction देणारा अभ्यास करायचा असेल तर नक्की जॉईन करा गावठी ट्रिक्स Batch. तसेच... State Board Books – अगदी फ्री मध्ये आयोगाचे PYQ – APP मध्ये अगदी झटपट
📲 Play Store वरून Tricks Star Academy हे app डाउनलोड करा.❇️App link- https://play.google.com/store/apps/details?id=com.rbdfbq.rlglvr 📞Contact telegram I'd- https://t.me/Trickssstar https://t.me/Trickssstar
15 385
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
GMC मुंबई भरती अंतिम निवड यादी जाहीर | GMC Mumbai Final Result⤵️⤵️
https://chalughadamodimpsc.com/gmc-mumbai-bharti-2025-result/
👆 वरील लिंकवर क्लिक करून सर्व पदांचा अंतिम निकाल Download करा
📱 अशाच सर्व स्पर्धा परीक्षा Updates साठी 𝐅𝐎𝐋𝐋𝐎𝐖 करा ⤵️ https://whatsapp.com/channel/0029Va516vG59PwVSugKTO3y
📲 मित्रांना 📱Group📱वर Share करा.
15 385
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याची सीमा ही तेलंगाना राज्याच्या सीमेशी कमीत कमी लागून आहे ?
15 385
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
मानवत, सेलू, पुर्णा आणि ........ हे परभणी जिल्ह्यातील तालुके आहेत.
15 385
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
अहेरी, कोरची, मुलचेरा व ......... हे गडचिरोली जिल्हयातील तालुके आहेत.
15 385
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
मिठाची नदी म्हणून खालीलपैकी कोणती नदी ओळखली जाते.
15 385
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 भूमध्यरेषा पृथ्वीला दोन मुख्य भागांत विभागते: उत्तर गोलार्ध (Northern Hemisphere) आणि दक्षिण गोलार्ध (Southern Hemisphere), त्यामुळे योग्य पर्याय B) 2 आहे. भूमध्यरेषा (0° अक्षांश) पृथ्वीच्या मध्यभागातून जाते आणि पृथ्वीला उत्तर आणि दक्षिण असे दोन समान भागांमध्ये विभाजित करते.
◾️उत्तर गोलार्ध: भूमध्यरेषेच्या उत्तरेकडील भाग.
◾️दक्षिण गोलार्ध: भूमध्यरेषेच्या दक्षिणेकडील भाग.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 385
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
भूमध्यरेषा पृथ्वीला किती भागांत विभागते ?
15 385
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🌏 राष्ट्रीय शेतकरी दिवस (Kisan Diwas) दरवर्षी 23 डिसेंबर रोजी साजरा केला जातो, जो भारताचे माजी पंतप्रधान चौधरी चरण सिंह यांच्या जयंतीनिमित्त असतो, ज्यांनी शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी आणि ग्रामीण विकासासाठी महत्त्वपूर्ण कार्य केले. हा दिवस देशाच्या अन्नसुरक्षेत शेतकऱ्यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी साजरा होतो.
❇️ मुख्य मुद्दे:
◾️ तारीख: 23 डिसेंबर.
◾️ उद्देश: शेतकऱ्यांच्या कठोर परिश्रमाचा आणि त्यागाचा गौरव करणे.
◾️ प्रणेते: भारताचे ५ वे पंतप्रधान चौधरी चरण सिंह, ज्यांना 'शेतकऱ्यांचा मसीहा' म्हटले जाते.
◾️ महत्त्व: शेती आणि ग्रामीण विकासाला प्रोत्साहन देणे आणि शेतकऱ्यांच्या समस्यांबद्दल जागरूकता निर्माण करणे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 महाराष्ट्र व भारताचा भूगोल👇
Join @BhugolMpsc
15 385
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
राष्ट्रीय शेतकरी दिवस केव्हा साजरा केला जातो?
15 385
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
Online मोफत मार्गदर्शन..
UPSC, MPSC ची कॉलेज पासून तयारी कशी करावी..
10वी, 12वी, पदवीचे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी धर्माधिकारी सरांसोबत संवाद साधण्याची सुवर्णसंधी..✨
विषय : स्पर्धापरीक्षांची तयारी : आतापासून काय करू?
मार्गदर्शक :
श्री. अविनाश धर्माधिकारी सर (IAS)
संस्थापक, संचालक - चाणक्य मंडल परिवार
🔸 रविवार, 7 जून 2026
🔸 वेळ : सायं 5 वाजता
🔸 फक्त Online
✅ हा whats app ग्रूप जॉइन करावा, online link group मध्ये मिळेल : https://chat.whatsapp.com/DYZaRi50K2LL13InpJy6kE
📞अधिक माहितीसाठी संपर्क करा : 08069015454
15 385
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️महाबळेश्वरमध्ये कृष्णा, कोयना, वेण्णा, सावित्री आणि गायत्री या पाच नद्यांचा उगम होतो.
◾️या नद्यांचा उगम जुन्या महाबळेश्वरमधील पंचगंगा मंदिरात होतो, जिथे या नद्यांचा प्रवाह एका पौराणिक गायीच्या मुखातून बाहेर पडतो.
🛑 या पाच नद्यांची नावे👇
▪️कृष्णा नदी
▪️कोयना नदी
▪️वेण्णा नदी: (जिला वेणी असेही म्हणतात)
▪️सावित्री नदी
▪️गायत्री नदी
👆या पाच नद्यांच्या संगमामुळे या स्थानाला 'पंचगंगा मंदिर' असे नाव दिले गेले आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 385
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▪️महाबळेश्वर या ठिकाणी किती नद्यांचा उगम होतो❓
15 385
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
◾️श्रीनगर शहर झेलम नदीच्या काठावर वसलेले आहे.
◾️ही झेलम नदी सिंधू नदीची उपनदी असून, तिच्या प्रवाहामुळे काश्मीरचे जीवनचक्रच जणू या शहरातून जाते.
◾️श्रीनगरमध्ये झेलम नदी शहरभर पसरलेली आहे आणि डल सरोवरालाही जोडते.
◾️काश्मीरमध्ये झेलम नदीला 'व्यथ' असे स्थानिक नाव आहे.
◾️झेलम नदीमुळे श्रीनगरला सांस्कृतिक आणि ऐतिहासिकदृष्ट्याही खूप महत्त्व आहे.
━━━━━━༺༻━━━━━━
🌏 Join @BhugolMpsc
15 385
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
▪️श्रीनगर शहर कोणत्या नदी काठावर वसलेले आहे❓
15 385
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
📚बस मित्रांनो भरपूर पेपर पाहिले आता एकदा हे 2026 मधील झालेले सर्व पेपर पाहून घ्या...🫵
🚨पोलीस भरती 2026 All पेपर 🚨
📞 संपर्क - 9028967547
सर्वांना एक सूचना ही PDF Save करून घ्या.
15 385
Repost from महाराष्ट्र व भारताचा भूगोल
🚔 पोलीस भरती 88 प्रश्नपत्रिका संच 🚔
पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांसाठी सुवर्णसंधी!
या पुस्तकामध्ये 15 मार्च 2026 ते 24 मे 2026 दरम्यान झालेल्या विविध पदांच्या एकूण 88 Original प्रश्नपत्रिकांचा समावेश करण्यात आला आहे.
📌 पुस्तकाची वैशिष्ट्ये :
☑️ एकूण 88 प्रश्नपत्रिका
☑️ 8800+ प्रश्नांचा समावेश
☑️ सर्व प्रश्न Original प्रश्नपत्रिकांमधून
☑️ सर्व प्रश्नांची उत्तरे Final Answer Key नुसार
☑️ नवीन परीक्षा पद्धती व प्रश्नांच्या स्वरूपाचा अचूक अभ्यास
📋 समाविष्ट प्रश्नपत्रिका :
👮♂️ पोलीस शिपाई – 42
👮♀️ SRPF (राज्य राखीव पोलीस बल गट) – 15
👮♂️ पोलीस वाहन चालक शिपाई – 16
👮♂️ लोहमार्ग पोलीस शिपाई (रेल्वे) – 04
👮♂️ पोलीस बँड्समन (वाद्यपथक) – 07
👮♂️ कारागृह (जेल) पोलीस शिपाई – 04
🎯 हे पुस्तक का घ्यावे?
➡️ भरती परीक्षेतील प्रश्नांचा ट्रेंड समजण्यासाठी
➡️ वारंवार विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांचा सराव करण्यासाठी
➡️ वेळ व्यवस्थापन सुधारण्यासाठी
➡️ वास्तविक परीक्षेचा अनुभव मिळवण्यासाठी
👨🏫 लेखक व संकलक :
विठ्ठल नागनाथ राऊतवार
🔶 ऑनलाईन खरेदीसाठी लिंक
🔗 https://mpscbooks.in/products/police-bharti-88-prashnapatrika-sanch-15-march-te-24-may-2026-paryant-zalelya-sarv-prashnapatrikanch
🔗 https://amzn.in/d/0bwSJ2wK
🏢 स्मार्ट स्टडी पब्लिकेशन
💰 किंमत : फक्त ₹460/-
📞 संपर्क - 9028967547
15 385
💐💐 खुशखबर.... अभिनंदन..💪💪❤️
🔴 तलाठी भरती, वनरक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरती, नगरपरिषद भरती , पोलीस भरतीची संपूर्ण माहितीसाठी 👇💯
♻️TCS/IBPS new pattern 2026♻️
🔸मराठी व्याकरण :- क्लिक करा
🔸 पर्यावरण :- क्लिक करा
🔸गणित & बुद्धिमत्ता :- क्लिक करा
🔸 चालू घडामोडी :- क्लिक करा
🔸इंग्रजी व्याकरण :- क्लिक करा
🔸 महाराष्ट्राचा भूगोल :- क्लिक करा
🔸 अर्थशास्त्र :- क्लिक करा
🔸 सामान्य विज्ञान :- क्लिक करा
🔸 भारतीय राज्यव्यवस्था :- क्लिक करा
🔸 आधुनिक भारताचा इतिहास :- क्लिक करा
👉आतापर्यंत झालेले TCS-IBPS ONLINE प्रश्नपत्रिका :- क्लिक करा
🔴 नोट्स, अभ्यासक्रम , प्रश्नपत्रिका
वरील लिंक वापरून ग्रूप जॉईन करा.
Join join join join join join join
Join join join join join join join
Join join join join join join join
🔴 जाहिरात निघाली.....पण तुमची तयारी आहे ना..🔥🔥
