JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 642
Подписчики
-424 часа
-127 дней
-6030 дней
Архив постов
3 642
Repost from My Pocket Study
जलसंपदा विभाग
कनिष्ठ अभियंता 1535 पदे रिक्त आहेत
स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 2456 पदे रिक्त आहेत.
29 янв. 2025, 23:27
3 642
Repost from My Pocket Study
Pree booking start
*📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त*
*🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*
https://bit.ly/3PaePPw
*📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ*
https://www.youtube.com/live/kZLaLHIlNho?si=YZvC2JA_LSepOpEi
*🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक*
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
*भारती प्रकाशन पुणे*
☎️ 7588568220
29 янв. 2025, 10:06
3 642
❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप जंबो सिरीज मधील सर्वोत्तम 13 वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक भाग -1मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे.
🚨50,000 जम्बो अंकगणित व बुद्धिमत्ता भाग -2 लवकरच सर्वत्र उपलब्ध होत आहे.
29 янв. 2025, 09:39
3 642
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक भाग -2 मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.
🔥 लेटेस्ट 11 व 12 जानेवारी रोजी झालेल्या मुंबई पोलीस भरती पेपर समावेशासह
🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚
🔥🔥मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥🔥
🔷 50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी-
2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 30,000+ प्रश्नांचा समावेश
🔺50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता-
2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्नांचा समावेश
❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून...
📌 पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त महाराष्ट्रातील नंबर 1 चे भारती प्रकाशन पुणे यांचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व 100% पोलीस बनविणारे 📚
📌 " जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚
🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच...
🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल)
🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण
❤️सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
📌आगामी पोलीस भरती 2025 व पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त
🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक
https://bit.ly/3PaePPw
📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=JmNv94wSp3E72xF2
🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
📌भारती प्रकाशन पुणे
☎️ 7588568220
29 янв. 2025, 09:38
3 642
Repost from My Pocket Study
🔰न्यूझीलंडच्या मेली केर हिला ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर 2024 ची निवड करण्यात आली
🔹मेली केर रॅचेल हेहो फ्लिंट ट्रॉफी जिंकणारी पहिली किवी बनली आणि ती ICC महिला क्रिकेटपटू ठरली.
🔸या 24 वर्षीय तरुणीने लॉरा वोल्वार्ड, चामारी अथापथू आणि ॲनाबेल सदरलँड यांना या सन्मानासाठी मागे टाकले.
🔹कोणत्याही आयसीसी प्रकारात ही ओळख मिळवणारी पहिली न्यूझीलंडर म्हणून तिने इतिहास रचला.
29 янв. 2025, 03:44
3 642
Repost from My Pocket Study
🔰मतदार जागृतीसाठी दूरदर्शनने ECI मीडिया पुरस्कार जिंकला
🔹2024 च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान प्रभावी "चुनाव का परव देश का गर" मालिकेसाठी, माहितीपूर्ण मतदानाचा प्रचार करण्यासाठी सन्मानित करण्यात आले.
🔸या मोहिमेत 30 मतदार शिक्षण लघुपट आणि DD नॅशनल, DD India आणि DD News द्वारे बहुभाषिक आउटरीचचा समावेश होता.
🔹नाविन्यपूर्ण प्रोग्रामिंग आणि व्यापक राष्ट्रीय प्रतिबद्धता प्रयत्नांसाठी ओळखले जाते.
29 янв. 2025, 03:44
3 642
Repost from My Pocket Study
🔰मायकेल क्लर्कचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश
🔶मायकेल क्लर्क, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार, 23 जानेवारी, 2025 रोजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये 64 वे इंडक्ट म्हणून सामील झाले आहेत.
🔷क्लर्कने 17112 आंतरराष्ट्रीय धावा केल्या, ज्यात 28 कसोटी शतकांचा समावेश आहे, ज्यात 329* च्या सर्वोच्च धावसंख्या आहेत.
🔶प्रमुख कामगिरी: 2013/14 ॲशेस आणि 2015 विश्वचषक जिंकणे.
29 янв. 2025, 03:44
3 642
Repost from My Pocket Study
♦️दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा. क्र. ०४८/२०२४) च्या अनुषंगाने उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहे...
29 янв. 2025, 02:12
3 642
Repost from My Pocket Study
♦️ लिपिक टंकलेखक 140 जागांचे अतिरिक्त मागणीपत्र आयोगाला प्राप्त..
👉 803+140 = 943
29 янв. 2025, 02:12
3 642
Repost from My Pocket Study
"एनव्हीएस-02 चे" आज उड्डाण..
100 व्या मोहिमेसाठी इस्रो ची उलटगणती सुरू
29 янв. 2025, 00:38
3 642
Repost from My Pocket Study
🇮🇳75 Years 75 Facts of Indian Constitution
© PIB Reserch Unit
29 янв. 2025, 00:38
