fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 642
مشترکین
-424 ساعت
-127 روز
-6030 روز
آرشیو پست ها
Repost from My Pocket Study
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता 1535 पदे रिक्त आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 2456 पदे रिक्त आहेत.
जलसंपदा विभाग कनिष्ठ अभियंता 1535 पदे रिक्त आहेत स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक 2456 पदे रिक्त आहेत.
29 ژانویه 2025, 23:27

Repost from My Pocket Study
IE-Pune 30-01.pdf7.67 MB
29 ژانویه 2025, 23:25

Repost from My Pocket Study
MT Pune 30-01.pdf22.72 MB
29 ژانویه 2025, 23:25

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 30-01.pdf26.80 MB
29 ژانویه 2025, 23:25

Repost from My Pocket Study
Pree booking start *📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त* *🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक* https://bit.ly/3PaePPw *📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ* https://www.youtube.com/live/kZLaLHIlNho?si=YZvC2JA_LSepOpEi *🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *भारती प्रकाशन पुणे* ☎️ 7588568220
29 ژانویه 2025, 10:06

+1
❤️ विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000  व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप जंबो सिरीज मधील सर्वोत्तम 13 वी आवृत्ती 50,000 जम्बो स्मार्ट बुक भाग -1मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे. 🚨50,000 जम्बो अंकगणित व बुद्धिमत्ता भाग -2 लवकरच सर्वत्र उपलब्ध होत आहे.
29 ژانویه 2025, 09:39

❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक भाग -2
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 35000,40000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक भाग -2 मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे. 🔥 लेटेस्ट 11 व 12 जानेवारी रोजी झालेल्या मुंबई पोलीस भरती पेपर समावेशासह 🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚 🔥🔥मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥🔥 🔷 50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी- 2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 30,000+ प्रश्नांचा समावेश 🔺50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता- 2004 ते 2024 मधील एकूण 535+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्नांचा समावेश ❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून... 📌 पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त महाराष्ट्रातील नंबर 1 चे भारती प्रकाशन पुणे यांचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व 100% पोलीस बनविणारे 📚 📌 " जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच... 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण ❤️सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 📌आगामी पोलीस भरती 2025 व पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त 🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/3PaePPw 📣 डेमो 50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=JmNv94wSp3E72xF2 🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 📌भारती प्रकाशन पुणे ☎️ 7588568220
29 ژانویه 2025, 09:38

मुंबई_पोलीस_बॅण्ड्समन_पेपर.pdf1.24 MB
29 ژانویه 2025, 08:09

Repost from My Pocket Study
🔰न्यूझीलंडच्या मेली केर हिला ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर 2024 ची निवड करण्यात आली 🔹मेली केर रॅचेल हेहो फ्लिंट ट्रॉफी जिंकणा
🔰न्यूझीलंडच्या मेली केर हिला ICC महिला क्रिकेटर ऑफ द इयर 2024 ची निवड करण्यात आली 🔹मेली केर रॅचेल हेहो फ्लिंट ट्रॉफी जिंकणारी पहिली किवी बनली आणि ती ICC महिला क्रिकेटपटू ठरली. 🔸या 24 वर्षीय तरुणीने लॉरा वोल्वार्ड, चामारी अथापथू आणि ॲनाबेल सदरलँड यांना या सन्मानासाठी मागे टाकले. 🔹कोणत्याही आयसीसी प्रकारात ही ओळख मिळवणारी पहिली न्यूझीलंडर म्हणून तिने इतिहास रचला.
29 ژانویه 2025, 03:44

Repost from My Pocket Study
🔰मतदार जागृतीसाठी दूरदर्शनने ECI मीडिया पुरस्कार जिंकला 🔹2024 च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान प्रभावी "चुनाव का परव देश का गर"
🔰मतदार जागृतीसाठी दूरदर्शनने ECI मीडिया पुरस्कार जिंकला 🔹2024 च्या लोकसभा निवडणुकांदरम्यान प्रभावी "चुनाव का परव देश का गर" मालिकेसाठी, माहितीपूर्ण मतदानाचा प्रचार करण्यासाठी सन्मानित करण्यात आले. 🔸या मोहिमेत 30 मतदार शिक्षण लघुपट आणि DD नॅशनल, DD India आणि DD News द्वारे बहुभाषिक आउटरीचचा समावेश होता. 🔹नाविन्यपूर्ण प्रोग्रामिंग आणि व्यापक राष्ट्रीय प्रतिबद्धता प्रयत्नांसाठी ओळखले जाते.
29 ژانویه 2025, 03:44

Repost from My Pocket Study
🔰मायकेल क्लर्कचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश 🔶मायकेल क्लर्क, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार, 23 जानेवारी, 2025 रोज
🔰मायकेल क्लर्कचा ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये समावेश 🔶मायकेल क्लर्क, माजी ऑस्ट्रेलियन कर्णधार, 23 जानेवारी, 2025 रोजी ऑस्ट्रेलियन क्रिकेट हॉल ऑफ फेममध्ये 64 वे इंडक्ट म्हणून सामील झाले आहेत. 🔷क्लर्कने 17112 आंतरराष्ट्रीय धावा केल्या, ज्यात 28 कसोटी शतकांचा समावेश आहे, ज्यात 329* च्या सर्वोच्च धावसंख्या आहेत. 🔶प्रमुख कामगिरी: 2013/14 ॲशेस आणि 2015 विश्वचषक जिंकणे.
29 ژانویه 2025, 03:44

Repost from My Pocket Study
♦️दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा. क्र. ०४८/२०२४) च्या अन
♦️दिनांक 2 फेब्रुवारी 2025 रोजी आयोजित महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ (जा. क्र. ०४८/२०२४) च्या अनुषंगाने उमेदवारांसाठीच्या ठळक सूचना आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहे...
29 ژانویه 2025, 02:12

Repost from My Pocket Study
♦️ लिपिक टंकलेखक 140 जागांचे अतिरिक्त मागणीपत्र आयोगाला प्राप्त.. 👉 803+140 = 943
♦️ लिपिक टंकलेखक 140 जागांचे अतिरिक्त मागणीपत्र आयोगाला प्राप्त.. 👉 803+140 = 943
29 ژانویه 2025, 02:12

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 29-01.pdf17.17 MB
29 ژانویه 2025, 02:02

Repost from My Pocket Study
IE Mumbai 29-01-2025.pdf7.10 MB
29 ژانویه 2025, 02:02

Repost from My Pocket Study
MT Pune 29-01.pdf20.81 MB
29 ژانویه 2025, 02:02

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 29-01.pdf28.45 MB
29 ژانویه 2025, 02:02

Repost from My Pocket Study
"एनव्हीएस-02 चे" आज उड्डाण.. 100 व्या मोहिमेसाठी इस्रो ची उलटगणती सुरू
"एनव्हीएस-02 चे" आज उड्डाण.. 100 व्या मोहिमेसाठी इस्रो ची उलटगणती सुरू
29 ژانویه 2025, 00:38

Repost from My Pocket Study
🇮🇳75 Years 75 Facts of Indian Constitution © PIB Reserch Unit
29 ژانویه 2025, 00:38