ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 637
Подписчики
-324 часа
-137 дней
-6030 дней
Архив постов
Repost from My Pocket Study
Loksatta-Pune 19-07.pdf36.64 MB
18 июля 2024, 23:43

Repost from My Pocket Study
Loksatta-Nashik 19-07.pdf25.81 MB
18 июля 2024, 23:43

Repost from My Pocket Study
Loksatta-Nagpur 19-07.pdf37.67 MB
18 июля 2024, 23:43

Repost from My Pocket Study
Loksatta-Mumbai 19-07.pdf27.97 MB
18 июля 2024, 23:43

Repost from My Pocket Study
Loksatta-Diwali Magazine 19-07.pdf86.24 MB
18 июля 2024, 23:43

Repost from My Pocket Study
Loksatta-Ahmednagar 19-07.pdf25.02 MB
18 июля 2024, 23:43

Repost from My Pocket Study
Loksatta-Chhatrapati sambhajinagar 19-07.pdf26.16 MB
18 июля 2024, 23:43

Repost from My Pocket Study
PSI Sushil sarnaik हे हिंगोली चे असून गडचिरोली सध्या posting आहे सोशल मीडिया वर हवा करणारे, नकली संघर्ष गप्पा मारणारे अधिकारी
PSI Sushil sarnaik हे हिंगोली चे असून गडचिरोली सध्या posting आहे सोशल मीडिया वर हवा करणारे, नकली संघर्ष गप्पा मारणारे अधिकारी नको तर असे कर्तव्य बजावणारे अधिकारी पाहिजे
18 июля 2024, 23:41

Repost from My Pocket Study
✅➡️ नव्या पर्यटन धोरणातून 18 लाख रोजगार निर्मिती होणार. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
✅➡️ नव्या पर्यटन धोरणातून 18 लाख रोजगार निर्मिती होणार. ▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
18 июля 2024, 23:41

Repost from My Pocket Study
🛑 लडाख मध्ये समर क्षेपणास्त्र तैनात...
🛑 लडाख मध्ये समर क्षेपणास्त्र तैनात...
18 июля 2024, 23:41

Repost from My Pocket Study
🔰नासाने सूर्यमालेबाहेर शोधले 6 नवीन ग्रह, रचला इतिहास 🔹शास्त्रज्ञांनी सहा नवीन एक्सोप्लॅनेट शोधले आहेत - HD 36384 b, TOI-19
🔰नासाने सूर्यमालेबाहेर शोधले 6 नवीन ग्रह, रचला इतिहास 🔹शास्त्रज्ञांनी सहा नवीन एक्सोप्लॅनेट शोधले आहेत - HD 36384 b, TOI-198 b, TOI-2095 b, TOI-2095 c, TOI-4860 b आणि MWC 758 c. ते सर्व सूर्यमालेच्या बाहेर आहेत. 🔸HD 36384 b, एक सुपर-ज्युपिटर, आपल्या सूर्याच्या आकारमानाच्या सुमारे 40 पटीने एका विशाल एम महाकाय ताऱ्याला प्रदक्षिणा घालतो. 🔹मार्च 2022 पर्यंत, शोधलेल्या एक्सोप्लॅनेटची संख्या 5,000 च्या पुढे गेली आणि आता ती 5,502 वर आहे.
18 июля 2024, 23:41

Repost from My Pocket Study
🔰महिला आशिया चषक टी-20 स्पर्धेला श्रीलंकेतील डंबुला येथे सुरुवात झाली. 🔹क्रिकेटमध्ये, महिला आशिया चषक टी-20 स्पर्धेला श्रील
🔰महिला आशिया चषक टी-20 स्पर्धेला श्रीलंकेतील डंबुला येथे सुरुवात झाली. 🔹क्रिकेटमध्ये, महिला आशिया चषक टी-20 स्पर्धेला श्रीलंकेतील दांबुला येथे सुरुवात झाली. 🔸स्पर्धेचे सर्व सामने रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जातील. 🔹या स्पर्धेचा उद्घाटन सामना संयुक्त अरब अमिराती आणि नेपाळ यांच्यात होणार आहे. 🔸अ गट: भारत, पाकिस्तान, नेपाळ, यूएई. 🔹ब गट: श्रीलंका, बांगलादेश, थायलंड आणि मलेशिया.
18 июля 2024, 23:41

Repost from My Pocket Study
2025 पर्यंत tcs 2026 नंतर mpsc 😊
2025 पर्यंत tcs 2026 नंतर mpsc 😊
18 июля 2024, 23:41

Repost from My Pocket Study
⭐️⭐️ब्रेकिंग ... भारतीय क्रिकेटमध्ये नवा सूर्योदय...सूर्यकुमार यादव भारताचा नवा टी20 कर्णधार 🇮🇳 वयाच्या तिशीनंतर आंतरराष्ट्
⭐️⭐️ब्रेकिंग ... भारतीय क्रिकेटमध्ये नवा सूर्योदय...सूर्यकुमार यादव भारताचा नवा टी20 कर्णधार 🇮🇳 वयाच्या तिशीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण ते अवघ्या 4 वर्षांत भारताचा पूर्णवेळ टी20 कर्णधार.. अभिनंदन सुर्या ❣️
18 июля 2024, 23:41

Repost from My Pocket Study
🔸राज्यात रायगड रत्नागिरी सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट ---------------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 ht
🔸राज्यात रायगड रत्नागिरी सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट ---------------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/mypocketstudy 
18 июля 2024, 23:39

Repost from My Pocket Study
🔸पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024 ---------------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/mypocketstudy
🔸पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024
---------------------------------------------------- 💁‍♂ Join 👇👇 https://t.me/mypocketstudy 
18 июля 2024, 23:39

Repost from My Pocket Study
⭕️मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय.. 👉 निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी. Join 👉https://t.me/mypocketstudy
18 июля 2024, 12:28

Repost from My Pocket Study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🧿नागपुर जिल्हा परिषद मध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे समुपदेशन पुढे ढकलणे बाबत पत्र💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🧿नागपुर जिल्हा परिषद मध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे समुपदेशन पुढे ढकलणे बाबत पत्र💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
18 июля 2024, 11:10

Repost from My Pocket Study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🧿चंद्रपुर जिल्हा परिषद मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या समुपदेशन बाबत वेळापत्रक💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🧿चंद्रपुर जिल्हा परिषद मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या समुपदेशन बाबत वेळापत्रक💐 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
18 июля 2024, 11:10

Repost from My Pocket Study
photo content
18 июля 2024, 09:11