JUMBO Study group
前往频道在 Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
显示更多3 637
订阅者
-324 小时
-137 天
-6030 天
帖子存档
3 636
Repost from My Pocket Study
Loksatta-Chhatrapati sambhajinagar 19-07.pdf26.16 MB
18 7月 2024, 23:43
3 636
Repost from My Pocket Study
PSI Sushil sarnaik हे हिंगोली चे असून गडचिरोली सध्या posting आहे
सोशल मीडिया वर हवा करणारे, नकली संघर्ष गप्पा मारणारे अधिकारी नको तर असे कर्तव्य बजावणारे अधिकारी पाहिजे
18 7月 2024, 23:41
3 636
Repost from My Pocket Study
✅➡️ नव्या पर्यटन धोरणातून 18 लाख रोजगार निर्मिती होणार.
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
18 7月 2024, 23:41
3 636
Repost from My Pocket Study
🔰नासाने सूर्यमालेबाहेर शोधले 6 नवीन ग्रह, रचला इतिहास
🔹शास्त्रज्ञांनी सहा नवीन एक्सोप्लॅनेट शोधले आहेत - HD 36384 b, TOI-198 b, TOI-2095 b, TOI-2095 c, TOI-4860 b आणि MWC 758 c. ते सर्व सूर्यमालेच्या बाहेर आहेत.
🔸HD 36384 b, एक सुपर-ज्युपिटर, आपल्या सूर्याच्या आकारमानाच्या सुमारे 40 पटीने एका विशाल एम महाकाय ताऱ्याला प्रदक्षिणा घालतो.
🔹मार्च 2022 पर्यंत, शोधलेल्या एक्सोप्लॅनेटची संख्या 5,000 च्या पुढे गेली आणि आता ती 5,502 वर आहे.
18 7月 2024, 23:41
3 636
Repost from My Pocket Study
🔰महिला आशिया चषक टी-20 स्पर्धेला श्रीलंकेतील डंबुला येथे सुरुवात झाली.
🔹क्रिकेटमध्ये, महिला आशिया चषक टी-20 स्पर्धेला श्रीलंकेतील दांबुला येथे सुरुवात झाली.
🔸स्पर्धेचे सर्व सामने रंगिरी डंबुला आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळवले जातील.
🔹या स्पर्धेचा उद्घाटन सामना संयुक्त अरब अमिराती आणि नेपाळ यांच्यात होणार आहे.
🔸अ गट: भारत, पाकिस्तान, नेपाळ, यूएई.
🔹ब गट: श्रीलंका, बांगलादेश, थायलंड आणि मलेशिया.
18 7月 2024, 23:41
3 636
Repost from My Pocket Study
⭐️⭐️ब्रेकिंग ...
भारतीय क्रिकेटमध्ये नवा सूर्योदय...सूर्यकुमार यादव भारताचा नवा टी20 कर्णधार 🇮🇳
वयाच्या तिशीनंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण ते अवघ्या 4 वर्षांत भारताचा पूर्णवेळ टी20 कर्णधार.. अभिनंदन सुर्या ❣️
18 7月 2024, 23:41
3 636
Repost from My Pocket Study
🔸राज्यात रायगड रत्नागिरी सातारा जिल्ह्यांना रेड अलर्ट
----------------------------------------------------
💁♂ Join 👇👇
https://t.me/mypocketstudy
18 7月 2024, 23:39
3 636
Repost from My Pocket Study
🔸पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धा 2024
---------------------------------------------------- 💁♂ Join 👇👇 https://t.me/mypocketstudy
18 7月 2024, 23:39
3 636
Repost from My Pocket Study
⭕️मीरा भाईंदर पोलीस आयुक्तालय..
👉 निवड झालेल्या विद्यार्थ्यांची कागदपत्र पडताळणी.
Join 👉https://t.me/mypocketstudy
18 7月 2024, 12:28
3 636
Repost from My Pocket Study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🧿नागपुर जिल्हा परिषद मध्ये निवड झालेल्या उमेदवारांचे समुपदेशन पुढे ढकलणे बाबत पत्र💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
18 7月 2024, 11:10
3 636
Repost from My Pocket Study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🧿चंद्रपुर जिल्हा परिषद मध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या समुपदेशन बाबत वेळापत्रक💐
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
18 7月 2024, 11:10
