ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 641
Подписчики
-324 часа
-137 дней
-6030 дней
Архив постов
Repost from My Pocket Study
SRPF गट 11 नवी मुंबई तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी.. निवड झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे हार्दिक अभिनंदन...💐💐
03 сент. 2024, 07:08

Repost from My Pocket Study
मुंबई कारागृह पोलीस हॉलतिकीट आले आहे सर्वांनी चेक करून घ्या...
मुंबई कारागृह पोलीस हॉलतिकीट आले आहे सर्वांनी चेक करून घ्या...
03 сент. 2024, 07:08

Repost from My Pocket Study
❇️ RRB NTPC विषयी: 🏅 याचे 3 टप्पे आहेत. पूर्व मुख्य आणि Typing (काही पदांकरिता) ◾️पूर्व परीक्षा 100 प्रश्न, 100 गुण ◾️मुख्य
❇️ RRB NTPC विषयी: 🏅 याचे 3 टप्पे आहेत. पूर्व मुख्य आणि Typing (काही पदांकरिता) ◾️पूर्व परीक्षा 100 प्रश्न, 100 गुण ◾️मुख्य परीक्षा 120 प्रश्न, 120 गुण ◾️पूर्व आणि मुख्य सारखाच अभ्यासक्रम ◾️परीक्षा TCS घेते ◾️निकाल प्रक्रिया जलद होईल यावर्षी ◾️पेपर मराठी मधून 🤳 अभ्यासक्रम पूर्व परीक्षा(मराठी मध्ये आहे.)       ◾️गणित 30 प्रश्न       ◾️बुद्धिमत्ता 30 प्रश्न       ◾️GK 40 प्रश्न 🤳अभ्यासक्रम मुख्य परीक्षा(मराठी मध्ये आहे.)       ◾️ गणित 35 प्रश्न       ◾️बुद्धिमत्ता 35 प्रश्न       ◾️GK 50 प्रश्न 👉 परीक्षा फी 500 रुपये      (परीक्षा झाल्यानंतर त्यातील 400 रु तुमच्या A/c मध्ये Credit होतात.) 🙌भरघोस पगार, केंद्र सरकारची नोकरी 🔥 मुंबई Region टाकलं तर महाराष्ट्र मध्येच केंद्र सरकारची नोकरी 🙌 इंग्रजी व्याकरण नसणारी भारतातील एकमेव परीक्षा ✔️ Math-Reasoning ची जोरदार प्रॅक्टिस सुरू ठेवा. 21 सप्टेंबर पासून अर्ज करण्यास सुरुवात होईल
03 сент. 2024, 05:06

Repost from My Pocket Study
RRB-NTPC-Recruitment-2024
03 сент. 2024, 05:06

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 03-09.pdf13.24 MB
03 сент. 2024, 01:00

Repost from My Pocket Study
MT Pune 03-09.pdf16.36 MB
03 сент. 2024, 01:00

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 03-09.pdf28.37 MB
03 сент. 2024, 01:00

Repost from My Pocket Study
रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2024
रॅमन मॅगसेसे पुरस्कार 2024
01 сент. 2024, 00:50

Repost from My Pocket Study
एक देश एक निवडणूक... प्रश्न मात्र अनेक! S.Y.कुरेशी माजी निवडणूक आयुक्त यांचा लेख 👆👆
एक देश एक निवडणूक... प्रश्न मात्र अनेक! S.Y.कुरेशी माजी निवडणूक आयुक्त यांचा लेख 👆👆
01 сент. 2024, 00:50

Repost from My Pocket Study
photo content
01 сент. 2024, 00:50

Repost from My Pocket Study
◾️राज्यसेवा पूर्व परीक्षा आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच सूत्र...
◾️राज्यसेवा पूर्व परीक्षा आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच सूत्र...
01 сент. 2024, 00:50

Repost from My Pocket Study
सर्वोच्च न्यायालयाचा 75 वा स्थापना दिन निमित्त सर्वोच्च न्यायालयावरील विशेष टपाल तिकीट आणि विशेष नाणे जारी... 👆👆
सर्वोच्च न्यायालयाचा 75 वा स्थापना दिन निमित्त सर्वोच्च न्यायालयावरील विशेष टपाल तिकीट आणि विशेष नाणे जारी... 👆👆
01 сент. 2024, 00:50

Repost from My Pocket Study
Sunday wisdom
Sunday wisdom
01 сент. 2024, 00:50

Repost from My Pocket Study
♦️#SIAC ANSWER KEY
♦️#SIAC ANSWER KEY
01 сент. 2024, 00:50

Repost from My Pocket Study
सुधारित पेन्शन योजना
सुधारित पेन्शन योजना
01 сент. 2024, 00:50

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 01-09.pdf13.11 MB
01 сент. 2024, 00:49

Repost from My Pocket Study
MT Nagpur 01-09.pdf19.78 MB
01 сент. 2024, 00:49

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 01-09.pdf31.36 MB
01 сент. 2024, 00:49

Repost from My Pocket Study
+2
🧿उघडा डोळे बघा नीट 🙈 45000 सिद्धेश्वर हाडबेज् जंबो सिरीज बुक्समधून पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...विश्वास बसत नसेल तर 👆सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा.
31 авг. 2024, 12:31

Repost from My Pocket Study
🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार.. 😜 बाजारात नवीन शेंगदाणे
+1
🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार.. 😜 बाजारात नवीन शेंगदाणे आले म्हणून बदामाची किंमत कमी होत नाही 📕बजारात नवीन पायरसी बुक बनवून आलेले नवीन शेंगदाणे कोण? व ओरिजनल बुक असणारे बदाम कोण ???? हे सर्व विद्यार्थीना माहित आहे … ये पब्लिक है सब जानती है।… 🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या 7 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 रोजीच्या एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 98 पोलीस घटकांमध्ये सर्वच पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF भरती प्रश्नपत्रिकांमध्ये सिद्धेश्वर हाडबेज जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून सरासरी 60-99 प्रश्न जसेच्या तसे/त्यावर आधारित आलेले आहेत. 😎 “बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा" 📚 कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात व त्यांचा वाचाळपणा नाहीतर त्यांचा रिझल्ट बोलतो.🔥 🚨 इतर काही पुस्तकाप्रमाणे फक्त मोजकेच Gk चे प्रश्नच नाहीत तर मराठी, GK, गणित व बुद्धिमत्ताअशा सर्वच विषयांचे प्रश्न जशास तसे... तेही पर्याय सहित... विश्वास बसत नाही ना... 😉 काही वाचाळवीरासारखे आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही तर आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो. ❤️ 12 जुलै 2024 रोजी झालेल्या धाराशिव पोलीस शिपाई भरती पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT 🧿 *पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक- https://bit.ly/3SuHGAn ❤️ ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक- https://bit.ly/3X1T2yT 👉 जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल 📌सदर *पुरावा पाठविण्यासाठी Email आयडी bhartiprakashan.2016@gmail.com वर इमेल करावा 📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या. 📍 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9767165594
31 авг. 2024, 12:31