JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 641
المشتركون
-324 ساعات
-137 أيام
-6030 أيام
أرشيف المشاركات
3 638
Repost from My Pocket Study
SRPF गट 11 नवी मुंबई
तात्पुरती निवड यादी व प्रतिक्षा यादी..
निवड झालेल्या सर्व विद्यार्थी मित्रांचे हार्दिक अभिनंदन...💐💐
03 سبتمبر 2024, 07:08
3 638
Repost from My Pocket Study
मुंबई कारागृह पोलीस
हॉलतिकीट आले आहे सर्वांनी चेक करून घ्या...
03 سبتمبر 2024, 07:08
3 638
Repost from My Pocket Study
❇️ RRB NTPC विषयी:
🏅 याचे 3 टप्पे आहेत. पूर्व मुख्य आणि Typing (काही पदांकरिता)
◾️पूर्व परीक्षा 100 प्रश्न, 100 गुण
◾️मुख्य परीक्षा 120 प्रश्न, 120 गुण
◾️पूर्व आणि मुख्य सारखाच अभ्यासक्रम
◾️परीक्षा TCS घेते
◾️निकाल प्रक्रिया जलद होईल यावर्षी
◾️पेपर मराठी मधून
🤳 अभ्यासक्रम पूर्व परीक्षा(मराठी मध्ये आहे.)
◾️गणित 30 प्रश्न
◾️बुद्धिमत्ता 30 प्रश्न
◾️GK 40 प्रश्न
🤳अभ्यासक्रम मुख्य परीक्षा(मराठी मध्ये आहे.)
◾️ गणित 35 प्रश्न
◾️बुद्धिमत्ता 35 प्रश्न
◾️GK 50 प्रश्न
👉 परीक्षा फी 500 रुपये
(परीक्षा झाल्यानंतर त्यातील 400 रु तुमच्या A/c मध्ये Credit होतात.)
🙌भरघोस पगार, केंद्र सरकारची नोकरी
🔥 मुंबई Region टाकलं तर महाराष्ट्र मध्येच केंद्र सरकारची नोकरी
🙌 इंग्रजी व्याकरण नसणारी भारतातील एकमेव परीक्षा
✔️ Math-Reasoning ची जोरदार प्रॅक्टिस सुरू ठेवा.
21 सप्टेंबर पासून अर्ज करण्यास सुरुवात होईल
03 سبتمبر 2024, 05:06
3 638
Repost from My Pocket Study
एक देश एक निवडणूक... प्रश्न मात्र अनेक!
S.Y.कुरेशी माजी निवडणूक आयुक्त यांचा लेख 👆👆
01 سبتمبر 2024, 00:50
3 638
Repost from My Pocket Study
◾️राज्यसेवा पूर्व परीक्षा आता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतरच
सूत्र...
01 سبتمبر 2024, 00:50
3 638
Repost from My Pocket Study
सर्वोच्च न्यायालयाचा 75 वा स्थापना दिन
निमित्त
सर्वोच्च न्यायालयावरील विशेष टपाल तिकीट आणि विशेष नाणे जारी...
👆👆
01 سبتمبر 2024, 00:50
3 638
Repost from My Pocket Study
🧿उघडा डोळे बघा नीट 🙈
45000 सिद्धेश्वर हाडबेज् जंबो सिरीज बुक्समधून पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...विश्वास बसत नसेल तर
👆सोबत ची पुरावा पीडीएफ नक्की पहा.
31 أغسطس 2024, 12:31
3 638
Repost from My Pocket Study
+1
🔥 मागील 10 वर्षांपासूनची जम्बो सीरिज पुस्तकांची परंपरा अखंडितपणे सुरुच.. इथुनपुढेही सुरूच राहणार..
😜 बाजारात नवीन शेंगदाणे आले म्हणून बदामाची किंमत कमी होत नाही
📕बजारात नवीन पायरसी बुक बनवून आलेले नवीन शेंगदाणे कोण? व ओरिजनल बुक असणारे बदाम कोण ????
हे सर्व विद्यार्थीना माहित आहे …
ये पब्लिक है सब जानती है।…
🚨🚨लेटेस्ट आतापर्यंत झालेल्या 7 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 रोजीच्या एकूण 36 जिल्ह्यांमध्ये 98 पोलीस घटकांमध्ये सर्वच पोलीस शिपाई, चालक, बँडस्मन व SRPF भरती प्रश्नपत्रिकांमध्ये सिद्धेश्वर हाडबेज जम्बो सीरिज पोलीस भरती बुक्समधून सरासरी 60-99 प्रश्न जसेच्या तसे/त्यावर आधारित आलेले आहेत.
😎 “बाप हमेशा बाप ही रहता हैं,बेटा बेटा ही रहेगा"
📚 कितीही पायरसी पुस्तके आली तरी ओरीजिनल ही ओरीजिनल चं राहतात व त्यांचा वाचाळपणा नाहीतर त्यांचा रिझल्ट बोलतो.🔥
🚨 इतर काही पुस्तकाप्रमाणे फक्त मोजकेच Gk चे प्रश्नच नाहीत तर मराठी, GK, गणित व बुद्धिमत्ताअशा सर्वच विषयांचे प्रश्न जशास तसे... तेही पर्याय सहित... विश्वास बसत नाही ना...
😉 काही वाचाळवीरासारखे आम्ही नुसत्या हवेतल्या गप्पा मारत नाही तर आमचा पुस्तकांतील पुरावा बोलतो.
❤️ 12 जुलै 2024 रोजी झालेल्या धाराशिव पोलीस शिपाई भरती पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक
https://www.youtube.com/live/XpE5Dmt2sr8?si=pOFWaMQcMObOhiMT
🧿 *पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो लिंक-
https://bit.ly/3SuHGAn
❤️ ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
👉 जम्बो सीरिज 45000 बुक्सपेक्षा इतर मार्केटमधील कोणतीही पुस्तके / पायरसी पुस्तकातील जास्त प्रश्न आले आहेत असा पुरावा दिल्यास/सिद्ध झाल्यास रोख 45000/- रु. बक्षीस दिले जाईल
📌सदर *पुरावा पाठविण्यासाठी Email आयडी
bhartiprakashan.2016@gmail.com वर इमेल करावा
📣 ज्यांनी परीक्षा दिली आहे त्यांनाच विचारून/स्वतः डोळ्याने रिपिटेड प्रश्न पाहून खात्री करून मगच घ्या.
📍 भारती प्रकाशन पुणे
☎️ 9767165594
31 أغسطس 2024, 12:31
