JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 642
Подписчики
-424 часа
-127 дней
-6030 дней
Архив постов
3 641
Repost from My Pocket Study
रेल्वे भरती परीक्षेच्या उमेदवार साठी 10 ट्रेन👆👆
➗➗➗➗➗➗➗➗➗
22 нояб. 2024, 23:06
3 641
Repost from My Pocket Study
MPSC च्या 16 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर
➗➗➗➗➗➗➗➗
22 нояб. 2024, 23:06
3 641
Repost from My Pocket Study
ही आकडेवारी व्यवस्थित लक्षात ठेवा
◾️एकूण मतदान - 66.03%
◾️सर्वात जास्त मतदान कोल्हापूर - 76.63%
◾️सर्वात कमी मतदान मुंबई शहर -52.65%
➗➗➗➗➗➗➗➗➗
22 нояб. 2024, 23:06
3 641
Repost from My Pocket Study
♦️सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल : एखाद्यावर #FIR नोंद आहे म्हणून सरकारी नोकरी नाकारल्या जाऊ शकत नाही.
22 нояб. 2024, 23:06
3 641
Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्र विधानसभा 2024 आजचे निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा..
👉 लिंक :✅✅✅
https://results.eci.gov.in/index.html
22 нояб. 2024, 23:06
3 641
Repost from My Pocket Study
♦️ हॉलतिकीट आलेले आहेत 1 डिसेंबर रोजी असलेल्या परीक्षा चे..
जुने परीक्षा केंद्र बदलली आहेत.. 🙏🙏
👉 वेबसाईट सुरळीतपणे सुरु झालेले आहे. MPSC PROFILE LOG in करून तुम्ही तुमचे हॉलतिकीट डाउनलोड करू शकता..
👉 वेबसाईट :
https://mpsconline.gov.in/candidate/login
22 нояб. 2024, 09:48
3 641
Repost from My Pocket Study
हॉलतिकीट आले..
♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
22 нояб. 2024, 09:48
3 641
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2023 व 2024 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती. ➡️ जून ते ऑक्टोबर 2024
22 нояб. 2024, 06:03
3 641
#Important
♦️आयोगाकडून आयोजित परीक्षेच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यावयाची आहे. याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वतः घेणे आवश्यक आहे...
✅👉 आजच्या 2025 मधल्या अंदाजित वेळापत्रक मध्ये हा उल्लेख असल्याने आयोगाने दिलेल्या तारखेलाच परीक्षा होतील यात काही शंका नाही..
22 нояб. 2024, 06:03
3 641
♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
🌟🌟🌟🌟🌟
2025 मधील परीक्षा दिनांक
✅राज्यसेवा पूर्व - 28 sep 2025
✅गट ब पूर्व - 9 Nov 2025
✅गट क पूर्व - 30 Nov 2025
➡️ 2024 मुख्य परीक्षा वेळापत्रक..
✅राज्यसेवा मुख्य परीक्षा 26,27,28 एप्रिल 2025
✅गट ब मुख्य 1 जून
✅गट क मुख्य 29 जून
22 нояб. 2024, 06:03
3 641
♦️जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीता दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
22 нояб. 2024, 06:03
3 641
Repost from My Pocket Study
❤️ *विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक* चे बदलेले *नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक* मार्केटमध्ये *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.*
22 нояб. 2024, 00:16
3 641
Repost from My Pocket Study
+1
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.
🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚
🔥🔥मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण/ सर्वाधिक प्रश्न समावेश असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥🔥
🔷 50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी
🔺50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता
❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून...
📌 पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त महाराष्ट्रातील नंबर 1 चे भारती प्रकाशन पुणे यांचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व 100% पोलीस बनविणारे 📚
📌 " जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚
🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच...
🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल)
🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण
❤️सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त
🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक
https://bit.ly/48zvd3o
📣डेमो 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs
🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
भारती प्रकाशन पुणे
☎️ 9552976452
22 нояб. 2024, 00:16
3 641
Repost from My Pocket Study
🔰इस्रो आणि ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी यांनी गगनयानसाठी करार केला.
🔹इस्रो आणि ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी (ASA) यांनी भारताच्या गगनयान मोहिमेसाठी क्रू आणि मॉड्यूल रिकव्हरीमध्ये सहयोग करण्यासाठी करार केला आहे.
🔸हे सहकार्य मानवी अंतराळ उड्डाण क्रियाकलापांमधील दोन अंतराळ संस्थांमधील संबंध मजबूत करते.
🔹IA वर ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर (HSFC) चे संचालक डीके सिंग आणि स्पेस कॅपॅबिलिटी शाखेचे महाव्यवस्थापक जॅरोड पॉवेल यांनी स्वाक्षरी केली.
➖➖➖➖➖➖➖➖
21 нояб. 2024, 22:43
3 641
Repost from My Pocket Study
🔖 मोदींना द ऑर्डर ऑफ एक्सिलेंस पुरस्काराची घोषणा
⭐️ गुयाना या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे.
🎯 ऑनररी अवॉर्ड ऑफ फ्रीडम ऑफ बारबाडोस
21 нояб. 2024, 22:43
