ch
Feedback

不要被骗子欺骗!Telemetrio 会找到并标记这些频道 👉 如果想查看标记,请订阅

JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
3 642
订阅者
-424 小时
-127 天
-6030 天
帖子存档
Repost from My Pocket Study
सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले आमदार
सर्वाधिक मताधिक्याने विजयी झालेले आमदार
23 11月 2024, 11:03

photo content
22 11月 2024, 23:38

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 23-11.pdf26.12 MB
22 11月 2024, 23:29

Repost from My Pocket Study
रेल्वे भरती परीक्षेच्या उमेदवार साठी 10 ट्रेन👆👆 ➗➗➗➗➗➗➗➗➗
रेल्वे भरती परीक्षेच्या उमेदवार साठी 10 ट्रेन👆👆 ➗➗➗➗➗➗➗➗➗
22 11月 2024, 23:06

Repost from My Pocket Study
MPSC च्या 16 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ➗➗➗➗➗➗➗➗
MPSC च्या 16 परीक्षांचे वेळापत्रक जाहीर ➗➗➗➗➗➗➗➗
22 11月 2024, 23:06

Repost from My Pocket Study
🏏 IPL 2025 - 14 मार्च 2025 पासून ➗➗➗➗➗➗➗➗➗
🏏 IPL 2025 - 14 मार्च 2025 पासून ➗➗➗➗➗➗➗➗➗
22 11月 2024, 23:06

Repost from My Pocket Study
ही आकडेवारी व्यवस्थित लक्षात ठेवा ◾️एकूण मतदान - 66.03% ◾️सर्वात जास्त मतदान कोल्हापूर - 76.63% ◾️सर्वात कमी मतदान मुंबई शहर
ही आकडेवारी व्यवस्थित लक्षात ठेवा ◾️एकूण मतदान - 66.03% ◾️सर्वात जास्त मतदान कोल्हापूर - 76.63% ◾️सर्वात कमी मतदान मुंबई शहर -52.65% ➗➗➗➗➗➗➗➗➗
22 11月 2024, 23:06

Repost from My Pocket Study
♦️ १९ देशांनी मोदींना दिला सर्वोच्च सन्मान..
♦️ १९ देशांनी मोदींना दिला सर्वोच्च सन्मान..
22 11月 2024, 23:06

Repost from My Pocket Study
♦️सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल : एखाद्यावर #FIR नोंद आहे म्हणून सरकारी नोकरी नाकारल्या जाऊ शकत नाही.
♦️सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निकाल : एखाद्यावर #FIR नोंद आहे म्हणून सरकारी नोकरी नाकारल्या जाऊ शकत नाही.
22 11月 2024, 23:06

Repost from My Pocket Study
♦️महाराष्ट्र विधानसभा 2024 आजचे निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.. 👉 लिंक :✅✅✅ https://results.eci.gov.in/index.htm
♦️महाराष्ट्र विधानसभा 2024 आजचे निकाल पाहण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा.. 👉 लिंक :✅✅✅ https://results.eci.gov.in/index.html
22 11月 2024, 23:06

Repost from My Pocket Study
♦️ हॉलतिकीट आलेले आहेत 1 डिसेंबर रोजी असलेल्या परीक्षा चे.. जुने परीक्षा केंद्र बदलली आहेत.. 🙏🙏 👉 वेबसाईट सुरळीतपणे सुरु झ
♦️ हॉलतिकीट आलेले आहेत 1 डिसेंबर रोजी असलेल्या परीक्षा चे.. जुने परीक्षा केंद्र बदलली आहेत.. 🙏🙏 👉 वेबसाईट सुरळीतपणे सुरु झालेले आहे. MPSC PROFILE LOG in करून तुम्ही तुमचे हॉलतिकीट डाउनलोड करू शकता.. 👉 वेबसाईट : https://mpsconline.gov.in/candidate/login
22 11月 2024, 09:48

Repost from My Pocket Study
हॉलतिकीट आले.. ♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजि
हॉलतिकीट आले.. ♦️जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - दि. १ डिसेंबर २०२४ रोजी आयोजित परीक्षेची प्रवेशप्रमाणपत्रे उमेदवाराच्या खात्यात उपलब्ध करुन देण्यात आली आहेत.
22 11月 2024, 09:48

♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सन 2023 व 2024 मधील स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक व सद्यस्थिती. ➡️ जून ते ऑक्टोबर 2024
22 11月 2024, 06:03

#Important ♦️आयोगाकडून आयोजित परीक्षेच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यावयाची आहे. याबाब
#Important ♦️आयोगाकडून आयोजित परीक्षेच्या दिनांकास अन्य संस्थेची परीक्षा असल्यास उमेदवारास कोणती परीक्षा द्यावयाची आहे. याबाबतचा निर्णय उमेदवाराने स्वतः घेणे आवश्यक आहे... ✅👉 आजच्या 2025 मधल्या अंदाजित वेळापत्रक मध्ये हा उल्लेख असल्याने आयोगाने दिलेल्या तारखेलाच परीक्षा होतील यात काही शंका नाही..
22 11月 2024, 06:03

♦️महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2025 मध्ये आयोजित केल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. 🌟🌟🌟🌟🌟 2025 मधील परीक्षा दिनांक ✅राज्यसेवा पूर्व - 28 sep 2025 ✅गट ब पूर्व - 9 Nov 2025 ✅गट क पूर्व  - 30 Nov 2025 ➡️ 2024 मुख्य परीक्षा वेळापत्रक.. ✅राज्यसेवा मुख्य परीक्षा 26,27,28 एप्रिल 2025 ✅गट ब मुख्य 1 जून ✅गट क मुख्य 29 जून
22 11月 2024, 06:03

♦️जा. क्र. १३३/२०२३ इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीता दि. २८ नोव्हेंबर, ३ व ४ डिसेंबर २०२४ या कालावधीत आयोजित मुलाखतीचा उमेदवारनिहाय कार्यक्रम आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
22 11月 2024, 06:03

Repost from My Pocket Study
+2
❤️ *विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक* चे बदलेले *नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक*  मार्केटमध्ये *प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे.*
22 11月 2024, 00:16

Repost from My Pocket Study
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये
+1
❤️विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर 40,000 व 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक चे बदलेले नवीन रूप 50,000 जम्बो स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र लवकरच उपलब्ध होत आहे. 🚨मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्टसेलर पुस्तक 📚 🔥🔥मागील 20 वर्षातील टॉपिकवाईज विश्लेषण/ सर्वाधिक प्रश्न समावेश असणारे मार्केटमधील एकमेव पुस्तक🔥🔥 🔷 50,000 जम्बो भाग -1 सामान्य ज्ञान व मराठी 🔺50,000 जम्बो भाग - 2 अंकगणित व बुद्धिमत्ता ❤️दरवर्षी प्रमाणे या ही वर्षी रेकॉडब्रेक सर्वाधिक रिपिटेड प्रश्न याच पुस्तकातून... 📌 पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त महाराष्ट्रातील नंबर 1 चे भारती प्रकाशन पुणे यांचे सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार व 100% पोलीस बनविणारे 📚 📌 " जे परीक्षेत विचारले जाते,तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच... 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण ❤️सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 📌आगामी मुंबई पोलीस, पुणे कारागृह पोलीस भरतीसाठी अतिशय उपयुक्त 🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक https://bit.ly/48zvd3o 📣डेमो 45,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs 🚨डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे ☎️ 9552976452
22 11月 2024, 00:16

Repost from My Pocket Study
🔰इस्रो आणि ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी यांनी गगनयानसाठी करार केला. 🔹इस्रो आणि ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी (ASA) यांनी भारताच्या ग
🔰इस्रो आणि ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी यांनी गगनयानसाठी करार केला. 🔹इस्रो आणि ऑस्ट्रेलियन स्पेस एजन्सी (ASA) यांनी भारताच्या गगनयान मोहिमेसाठी क्रू आणि मॉड्यूल रिकव्हरीमध्ये सहयोग करण्यासाठी करार केला आहे. 🔸हे सहकार्य मानवी अंतराळ उड्डाण क्रियाकलापांमधील दोन अंतराळ संस्थांमधील संबंध मजबूत करते. 🔹IA वर ह्युमन स्पेस फ्लाइट सेंटर (HSFC) चे संचालक डीके सिंग आणि स्पेस कॅपॅबिलिटी शाखेचे महाव्यवस्थापक जॅरोड पॉवेल यांनी स्वाक्षरी केली. ➖➖➖➖➖➖➖➖
21 11月 2024, 22:43

Repost from My Pocket Study
🔖 मोदींना द ऑर्डर ऑफ एक्सिलेंस पुरस्काराची घोषणा ⭐️ गुयाना या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. 🎯 ऑनररी अवॉर्ड ऑफ फ्रीडम ऑफ बार
🔖 मोदींना द ऑर्डर ऑफ एक्सिलेंस पुरस्काराची घोषणा ⭐️ गुयाना या देशाचा सर्वोच्च पुरस्कार आहे. 🎯 ऑनररी अवॉर्ड ऑफ फ्रीडम ऑफ बारबाडोस
21 11月 2024, 22:43