JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 637
Подписчики
-324 часа
-137 дней
-6030 дней
Архив постов
3 636
Repost from My Pocket Study
#ALL_in_One
⭕️♦️⚠️#Preliminary | संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिका सहित...
👍 अत्यंत आनंदाची बातमी......
🏃♂खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव उपलब्ध करून देत आहे.
🎓 संयुक्त गट क पुर्व परीक्षा सन 2022-2011 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार टिक (✔️) करून देत आहे.
🔳 GROUP B Post
• Police Sub Inspector
• State Tax Inspector
• Assistant section officer
• Sub Registrar
🔳 GROUP C Post
• Excise PSI
• Industry Inspector
• Technical Assistant
• Tax Assistant
• MPSC clerk
👍नक्की अभ्यासा आणि आपल्या Telegram Save Massage Box मध्ये Save करून ठेवा आणि आपल्या सहकाऱ्यांना नक्कीच शेअर करा.!!!
11 июня 2024, 22:38
3 636
Repost from My Pocket Study
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-राज्य कर निरीक्षक संवर्गाची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
11 июня 2024, 08:40
3 636
Repost from My Pocket Study
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-राज्य कर निरीक्षक संवर्गाची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8970
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8969
11 июня 2024, 08:38
3 636
Repost from My Pocket Study
जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8967
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8968
11 июня 2024, 08:38
3 636
🔥🔥 *ऑफर मर्यादित...* 🎊🎉
🧑✈️ *खाकीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग Mypocketstudy ऑनलाईन स्मार्ट प्लॅटफॉर्म तर्फे तुमच्यासाठी सुवर्ण संधी*🎊🎉
*याचा लाभ जरूर घ्या*.🤗🤗
📣 *सुरुवातीच्या 200 विद्यार्थी ॲडमिशनसाठी लागू*...
🔺 *पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज*
👉 *100 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका फक्त 100/- रूपयात*
🔹 *नवीन अभ्यासक्रमानुसार रचना.*
🔹 *डिटेल विश्लेषण पाहता येणार.*
🔹 *लिडरबोर्डवर ऑल महाराष्ट्र रॅंक पाहता येणार.*
🔹 *एक टेस्ट कितीहीवेळा सोडवू शकता.*
🔹 *100+ टेस्टचा समावेश.*
🙊 *100 रूपयांला 100 सराव प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा* 🔜
https://mypocketstudy.in/mocktests/682
11 июня 2024, 06:53
3 636
Repost from My Pocket Study
🛑 शारीरिक चाचणीतील निकष बदलासंबंधी
https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
11 июня 2024, 06:43
3 636
Repost from My Pocket Study
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️पवित्र पोर्टल मार्फत पुणे महापालिका मध्ये 6 ते 8 वर्गासाठी निवड झालेल्या मराठी माध्यमाच्या शिक्षण सेवकांचे नियुक्ती आदेश💐
🎯1 ते 5 साठी निवड झालेल्या 189 उमेदवारांना कोर्टात केस असल्याने थोडी प्रतिक्षा करावी लागेल🙏
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
11 июня 2024, 06:32
3 636
Repost from My Pocket Study
🛑 पुणे लोहमार्ग पोलीस मैदानी चाचणी 19 जून पासून सुरू करण्यात येत आहे...
➖➖➖➖➖➖➖➖➖➖
➡️ JOIN TELEGRAM :-
https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
11 июня 2024, 06:23
3 636
Repost from My Pocket Study
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023
दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक (SR)
Cut Off - 292.50
11 июня 2024, 06:19
3 636
Repost from My Pocket Study
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023
दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक (SR)
सुधारित शिफारस यादी
11 июня 2024, 06:19
3 636
Repost from My Pocket Study
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023
दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक (SR)
गुणवत्ता यादी
11 июня 2024, 06:19
3 636
Repost from My Pocket Study
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निबंधक(श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गाची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8964
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8965
https://mpsc.gov.in/downloadFile/english/8966
11 июня 2024, 06:16
3 636
Repost from My Pocket Study
आरोग्य सेविका हॉल तिकीट आले आहेत DOWNLOAD करून घ्या
लिंक :-
https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
11 июня 2024, 05:18
3 636
Repost from JUMBO Study group
डेमो_45000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_2.pdf14.82 MB
11 июня 2024, 02:46
3 636
Repost from My Pocket Study
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
11 июня 2024, 02:46
3 636
Repost from My Pocket Study
+2
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍
👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥
35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥
👍प्रमुख वैशिष्ट्ये
📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚
🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश
🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध
🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक
🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच
🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल)
🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण
🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत
🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत
🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा.
👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा
📣👩✈️🧑✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚
🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️
https://bit.ly/48zvd3o
🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️
https://bit.ly/42ZVx5n
👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ
https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs
➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
भारती प्रकाशन पुणे
मो.9767165594
11 июня 2024, 02:46
