es
Feedback

¡No caigas en manos de tramposos! Telemetrio encuentra y marca estos canales 👉 Si quieres ver la etiqueta, suscríbete

JUMBO Study group

JUMBO Study group

Ir al canal en Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Mostrar más
3 637
Suscriptores
-324 horas
-137 días
-6030 días
Archivo de publicaciones
Repost from My Pocket Study
#ALL_in_One ⭕️♦️⚠️#Preliminary | संयुक्त गट ब व क पूर्व परीक्षा प्रश्नपत्रिका अंतिम उत्तरतालिका सहित... 👍 अत्यंत आनंदाची बातमी...... 🏃‍♂खास विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव उपलब्ध  करून देत आहे. 🎓 संयुक्त गट क पुर्व परीक्षा सन 2022-2011 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका व त्यांची अंतीम उत्तरतालिकेनुसार टिक (✔️) करून देत आहे. 🔳 GROUP B Post • Police Sub Inspector • State Tax Inspector • Assistant section officer • Sub Registrar 🔳 GROUP C Post • Excise PSI • Industry Inspector • Technical Assistant • Tax Assistant •  MPSC clerk 👍नक्की अभ्यासा आणि आपल्या Telegram Save Massage Box मध्ये Save करून ठेवा आणि आपल्या सहकाऱ्यांना नक्कीच शेअर करा.!!!
11 jun 2024, 22:38

Repost from My Pocket Study
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-राज्य कर निरीक्षक संवर्गाची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
11 jun 2024, 08:40

Repost from My Pocket Study
photo content
+1
11 jun 2024, 08:40

Repost from My Pocket Study
photo content
+1
11 jun 2024, 08:40

Repost from My Pocket Study
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-राज्य कर निरीक्षक संवर्गाची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8970 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8969
11 jun 2024, 08:38

Repost from My Pocket Study
जा.क्र. 024/2023 समाज कल्याण अधिकारी, गट ब व जा.क्र.133/2023 इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी, गट ब संवर्गाकरीताची परीक्षेचा दिनांक, सामाजिक व शैक्षणिक मागासवर्ग आरक्षणासह सुधारित पदसंख्या व अर्ज सादर करण्याबाबतचे शुध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8967 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8968
11 jun 2024, 08:38

photo content
11 jun 2024, 08:34

🔥🔥 *ऑफर मर्यादित...* 🎊🎉 🧑‍✈️ *खाकीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग Mypocketstudy ऑनलाईन स्मार्ट प्लॅटफॉर्म तर्फे तुमच्यासाठी
🔥🔥 *ऑफर मर्यादित...* 🎊🎉 🧑‍✈️ *खाकीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग Mypocketstudy ऑनलाईन स्मार्ट प्लॅटफॉर्म तर्फे तुमच्यासाठी सुवर्ण संधी*🎊🎉 *याचा लाभ जरूर घ्या*.🤗🤗 📣 *सुरुवातीच्या 200 विद्यार्थी ॲडमिशनसाठी लागू*... 🔺 *पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज* 👉 *100 संभाव्य सराव प्रश्नपत्रिका फक्त 100/- रूपयात* 🔹 *नवीन अभ्यासक्रमानुसार रचना.* 🔹 *डिटेल विश्लेषण पाहता येणार.* 🔹 *लिडरबोर्डवर ऑल महाराष्ट्र रॅंक पाहता येणार.* 🔹 *एक टेस्ट कितीहीवेळा सोडवू शकता.* 🔹 *100+ टेस्टचा समावेश.* 🙊 *100 रूपयांला 100 सराव प्रश्नपत्रिका सोडविण्यासाठी पुढील लिंकवर क्लिक करा* 🔜 https://mypocketstudy.in/mocktests/682
11 jun 2024, 06:53

Repost from My Pocket Study
🛑 शारीरिक चाचणीतील निकष बदलासंबंधी https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
🛑 शारीरिक चाचणीतील निकष बदलासंबंधी https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
11 jun 2024, 06:43

Repost from My Pocket Study
+1
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️पवित्र पोर्टल मार्फत पुणे महापालिका मध्ये 6 ते 8 वर्गासाठी निवड झालेल्या मराठी माध्यमाच्या शिक्षण सेवकांचे नियुक्ती आदेश💐 🎯1 ते 5 साठी निवड झालेल्या 189 उमेदवारांना कोर्टात केस असल्याने थोडी प्रतिक्षा करावी लागेल🙏 ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
11 jun 2024, 06:32

Repost from My Pocket Study
🛑 पुणे लोहमार्ग पोलीस मैदानी चाचणी 19 जून पासून सुरू करण्यात येत आहे... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/+Gk6pxeA
🛑 पुणे लोहमार्ग पोलीस मैदानी चाचणी 19 जून पासून सुरू करण्यात येत आहे... ➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/+Gk6pxeAEWzE4YzFl
11 jun 2024, 06:23

Repost from My Pocket Study
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023 दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक (SR) Cut Off - 292.50
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023 दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक (SR) Cut Off - 292.50
11 jun 2024, 06:19

Repost from My Pocket Study
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023 दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक (SR) सुधारित शिफारस यादी
11 jun 2024, 06:19

Repost from My Pocket Study
महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब मुख्य परीक्षा 2023 दुय्यम निबंधक/मुद्रांक निरीक्षक (SR) गुणवत्ता यादी
11 jun 2024, 06:19

Repost from My Pocket Study
photo content
11 jun 2024, 06:16

Repost from My Pocket Study
जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निबंधक(श्रेणी 1)/मुद्रांक निरीक्षक संवर्गाची सुधारित अंतिम गुणवत्ता यादी व सुधारित शिफारस यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/8964 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8965 https://mpsc.gov.in/downloadFile/english/8966
11 jun 2024, 06:16

Repost from My Pocket Study
आरोग्य सेविका हॉल तिकीट आले आहेत DOWNLOAD करून घ्या लिंक :- https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=
आरोग्य सेविका हॉल तिकीट आले आहेत DOWNLOAD करून घ्या लिंक :- https://ibpsonline.ibps.in/zpvpjun23/oecla_sep23/login.php?appid=f0bd2b03818a5edbf901626978e53c04
11 jun 2024, 05:18

Repost from JUMBO Study group
+3
डेमो_45000_जंबो_पोलीस_स्मार्ट_बुक_2.pdf14.82 MB
11 jun 2024, 02:46

Repost from My Pocket Study
+1
पोलीस भरती साठी एकदातरी वाचलीच पाहिजेत अशी बेस्टसेलर परीक्षाभिमुख पुस्तके डेमो pdf. एकदा नक्की पाहून घ्या👆
11 jun 2024, 02:46

Repost from My Pocket Study
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित,
+2
🔥🔺मागील सतत 5 वर्षापासून भावी पोलीसांच्या पसंतीचे आणि पोलीस भरती टॉपर्सनी सुचविलेले नंबर 1 बेस्ट पुस्तक👍 👍बहुप्रतिक्षित, बहुचर्चित, विद्यार्थी प्रिय बेस्ट सेलर💥 35,000 व 40,000 जम्बो पोलिस स्मार्ट बुक ची नवीन सुधारीत आवृत्ती 45000 जम्बो पोलीस स्मार्ट बुक मार्केटमध्ये प्रचंड प्रतिसादात सर्वत्र उपलब्ध आहे🔥 👍प्रमुख वैशिष्ट्ये 📌 " जे परीक्षेत विचारले जाते.तेच स्मार्ट बुक मध्ये दिले जाते." 📚 🔷मागील 12 वर्षांपासून पोलीस भरती प्रश्नपत्रिकांचे प्रदिर्घ अनुभवानुसार विश्लेषण करून महत्वाच्या अशा सर्व प्रश्नांचा समावेश 🔺मागील वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वाधिक खपाचे बेस्ट सेलर प्रश्नपत्रिका सखोल विश्लेषण बुक म्हणून नावारूपास प्रसिद्ध 🔷 सामान्य ज्ञान व मराठी 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 25000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔺अंकगणित व बुद्धिमत्ता 2004 ते 2023 मधील एकूण 440+ प्रश्नपत्रिकांमधील 20,000 प्रश्न समावेश एकमेव पुस्तक 🔷मागील 10 वर्षापासून दरवर्षी या पुस्तकातून प्रत्येक जिल्ह्यात 70%ते 99%प्रश्न या पुस्तकातून आले व यापुढेही येणारच 🔺प्रत्येक टॉपिकनिहाय पुनरावृत्ती झालेल्या प्रश्नांचे विश्लेषण (क्रीम लेव्हल मटेरियल) 🔷 प्रत्येक टाॅपिकवाईज(पॅटर्नवर)आधारीत प्रश्नांचे विश्लेषण 🔺सोबत आगामी 2024-25 वर्षभरातील डेली चालू घडामोडी अपडेटस स्मार्ट QR कोड तंत्रज्ञान मार्फत चक्क मोफत 🔷दररोजच्या दररोज चालूघडामोडी अपडेट्स पाहता येणारे एकमेव पुस्तक बाकी पुस्तकाप्रमाणे चालुघडामोडी कधीही कालबाह्य होणार नाहीत 🔺 भावांनो नोकरीचा प्रश्न आहे, मार्केट मधील पुस्तकावर दिलेले प्रश्न आकडे व प्रत्यक्ष मधे असणारे प्रश्न यांची खात्री करूनच बेस्ट सेलर विश्वासार्ह पुस्तकाची निवड करा. 👉मार्केट मधील ओरिजनल पुस्तक व पायरसी पुस्तके यामधील दर्जा व अंतर ओळखून योग्य त्या पुस्तकाची निवड करा 📣👩‍✈️🧑‍✈️जर आपणांस खरोखरच पोस्ट हवी असेल तर  एकदातरी वाचलेच पाहिजे असे अपरिहार्य परिक्षाभिमुख अद्वितीय पुस्तक 📚 🔹 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक➡️ https://bit.ly/48zvd3o 🔹100 रूपयांला 100 ऑनलाईन टेस्ट लिंक➡️ https://bit.ly/42ZVx5n 👉डेमो 45,000जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक स्ट्रेटेजी व्हिडिओ https://www.youtube.com/live/XoBrD7P1t8o?si=GVHPRQmaFtU18Mbs ➡️डेमो कॉपी व्हॉट्सअप लिंक ➡️ https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 भारती प्रकाशन पुणे मो.9767165594
11 jun 2024, 02:46