JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 963
Подписчики
-924 часа
-227 дней
-7130 день
Архив постов
3 963
*🚨 पोलीस भरती जागा निवडायला अगदी सोपे झाले आहे.🚨*
*✅जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा 🥰🚨*
3 963
🤩 पोलीस भरती 🤩
🔖 पुरुष उमेद्वार किती अर्ज करू शकतात ?
▶️जिल्हा पोलीस / लोहमार्ग पोलीस
▶️चालक पोलीस
▶️कारागृह पोलीस
▶️SRPF पोलीस
▶️बँडसमन पोलीस
📣 विशेष सूचना - पण बँड्समन साठी वाद्य वाजवता आली पाहिजेत..
🛡पुरुष उमेद्वार वरील 5 फॉर्म भरू शकतात
🔖महिला उमेद्वार किती अर्ज करू शकतात?
▶️जिल्हा पोलीस / लोहमार्ग पोलीस
▶️चालक पोलीस
▶️कारागृह पोलीस
▶️बॅण्ड्समन पोलीस
🛡महिला उमेद्वार वरील 4 फॉर्म भरू शकतात.
📱 जॉइन करा.
https://t.me/mypocketstudy
https://t.me/mypocketstudy
3 963
*🔥🔥 🚨 मर्यादित ऑफर सुरू...!*
*🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत —*
*🧑✈️ खाकीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग!*
*🎉 पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज 🎉*
*💥 फक्त ₹99/- मध्ये 100 टेस्ट! 💥*
*📘 वैशिष्ट्ये:*
✅ नवीन अभ्यासक्रमानुसार तयार
✅ प्रत्येक टेस्टनंतर डिटेल विश्लेषण
✅ ऑल महाराष्ट्र लिडरबोर्ड रँकिंग
✅ एक टेस्ट कितीही वेळा सोडवा
✅ 100+ सराव प्रश्नपत्रिकांचा संच
*🎯 सुरुवातीच्या 200 विद्यार्थ्यांसाठीच ऑफर लागू!*
🎁 ताबडतोब *ॲडमिशन घ्या* आणि *तयारीला सुरुवात* करा!
*👇 येथे क्लिक करा आणि जॉईन व्हा:*
🔗 https://my-url.in/jointestseries
3 963
महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण ( महाऊर्जा ) जाहिरात 2025 प्रसिद्ध
प्रकल्प अधिकारी (गट ब) - 18 पदे प्रकल्प कार्यकारी अधिकारी (गट क) - 22 पदे लेखापाल - 02 पदेअर्ज करण्याची अंतिम तारीख - 18 नोव्हेंबर अर्ज करण्याची लिंक https://ibpsreg.ibps.in/medasep25/
3 963
*🔸नाशिक महानगरपालिका (NMC) जाहिरात प्रसिद्ध*
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🚀Join *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫*
https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*
3 963
"आनंदाने जगण्याची कला"
मराठी अनुवाद - हेमलता अंतरकर
Must read 📖
Save it 🪙
Forward it ⏩
Before it Delete 🔴
3 963
धर्मादाय हॉलतिकीट 6 नोव्हेंबर पर्यंत आले आहेत
बाकीच्या उमेदवारांचे हॉलतिकीट परीक्षेच्या तीन दिवस अगोदर उपलब्ध होतील हे आपण काल सांगितलं आहे
3 963
रेशीम संचालनालय मधील पदांची वेतनश्रेणी पाहून घ्या
आता ही पदे एमपीएससी द्वारे भरण्यात येतील 🔥
3 963
+1
सरळसेवा 2026 पदभरती MPSC कडे जाण्याचा श्रीगणेशा रेशीम संचालनालय विभागाने केला आहे
🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
