fa
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 963
مشترکین
-924 ساعت
-227 روز
-7130 روز
آرشیو پست ها

*🚨 पोलीस भरती जागा निवडायला अगदी सोपे झाले आहे.🚨* *✅जास्तीत जास्त तुमच्या मित्रांना सुद्धा शेअर करा 🥰🚨*

🤩 पोलीस भरती 🤩 🔖 पुरुष उमेद्वार किती अर्ज करू शकतात ? ▶️जिल्हा पोलीस / लोहमार्ग पोलीस ▶️चालक पोलीस ▶️कारागृह पोलीस ▶️SRPF पोलीस ▶️बँडसमन पोलीस 📣 विशेष सूचना - पण बँड्समन साठी वाद्य वाजवता आली पाहिजेत.. 🛡पुरुष उमेद्वार वरील 5 फॉर्म भरू शकतात 🔖महिला उमेद्वार किती अर्ज करू शकतात? ▶️जिल्हा पोलीस / लोहमार्ग पोलीस ▶️चालक पोलीस ▶️कारागृह पोलीस ▶️बॅण्ड्समन पोलीस 🛡महिला उमेद्वार वरील 4 फॉर्म भरू शकतात. 📱 जॉइन करा. https://t.me/mypocketstudy https://t.me/mypocketstudy

पोलीस भरती उमेदवारांनी एका पदासाठी एकच अर्ज करावा.
पोलीस भरती उमेदवारांनी एका पदासाठी एकच अर्ज करावा.

*🔥🔥 🚨 मर्यादित ऑफर सुरू...!* *🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत —* *🧑‍✈️ खाकीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग!* *🎉 पोलीस भरती स्पेश
*🔥🔥 🚨 मर्यादित ऑफर सुरू...!* *🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत —* *🧑‍✈️ खाकीतून वर्दीत जाण्याचा यशोमार्ग!* *🎉 पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज 🎉* *💥 फक्त ₹99/- मध्ये 100 टेस्ट! 💥* *📘 वैशिष्ट्ये:* ✅ नवीन अभ्यासक्रमानुसार तयार ✅ प्रत्येक टेस्टनंतर डिटेल विश्लेषण ✅ ऑल महाराष्ट्र लिडरबोर्ड रँकिंग ✅ एक टेस्ट कितीही वेळा सोडवा ✅ 100+ सराव प्रश्नपत्रिकांचा संच *🎯 सुरुवातीच्या 200 विद्यार्थ्यांसाठीच ऑफर लागू!* 🎁 ताबडतोब *ॲडमिशन घ्या* आणि *तयारीला सुरुवात* करा! *👇 येथे क्लिक करा आणि जॉईन व्हा:* 🔗 https://my-url.in/jointestseries

नाशिक मनपा. परिक्षेचे संक्षिप्त स्वरुप .
नाशिक मनपा. परिक्षेचे संक्षिप्त स्वरुप .

महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरण ( महाऊर्जा ) जाहिरात 2025 प्रसिद्ध
प्रकल्प अधिकारी (गट ब) - 18 पदे प्रकल्प कार्यकारी अधिकारी (गट क) - 22 पदे लेखापाल  -  02 पदे
अर्ज करण्याची अंतिम तारीख - 18 नोव्हेंबर अर्ज करण्याची लिंक https://ibpsreg.ibps.in/medasep25/

लिपिक टंकलेखक 2023 प्रतीक्षा यादी लागण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
लिपिक टंकलेखक 2023 प्रतीक्षा यादी लागण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

*🔸नाशिक महानगरपालिका (NMC) जाहिरात प्रसिद्ध* ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ 🚀Join *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/pi3ve8 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.*

"आनंदाने जगण्याची कला" मराठी अनुवाद - हेमलता अंतरकर Must read 📖 Save it 🪙 Forward it ⏩ Before it Delete 🔴

धर्मादाय हॉलतिकीट 6 नोव्हेंबर पर्यंत आले आहेत बाकीच्या उमेदवारांचे हॉलतिकीट परीक्षेच्या तीन दिवस अगोदर उपलब्ध होतील हे आपण काल सांगितलं आहे

लिपिक टंकलेखक 2023 प्रतीक्षा यादी लागण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.
लिपिक टंकलेखक 2023 प्रतीक्षा यादी लागण्यासाठी प्रयत्न करावे लागतील.

रेशीम संचालनालय मधील पदांची वेतनश्रेणी पाहून घ्या आता ही पदे एमपीएससी द्वारे भरण्यात येतील 🔥
रेशीम संचालनालय मधील पदांची वेतनश्रेणी पाहून घ्या आता ही पदे एमपीएससी द्वारे भरण्यात येतील 🔥

राज्यसेवा 2024 गुणवत्ता यादी लवकरच 🔥

सरळसेवा 2026 पदभरती MPSC कडे जाण्याचा श्रीगणेशा रेशीम संचालनालय विभागाने केला आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥
+1
सरळसेवा 2026 पदभरती MPSC कडे जाण्याचा श्रीगणेशा रेशीम संचालनालय विभागाने केला आहे 🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥🔥

photo content

IE-Mumbai 30-10.pdf5.75 MB

IE-Pune 30-10.pdf6.47 MB

TH- Mumbai 30-10.pdf12.97 MB

MT-Nashik 30-10.pdf35.22 MB