JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 642
Подписчики
-424 часа
-127 дней
-6030 дней
Архив постов
3 642
Repost from My Pocket Study
+1
🔸 उत्तराखंडच्या 4 जिल्ह्यांतील विविध ठिकाणांची नावं बदलली
10 апр. 2025, 02:06
3 642
Repost from My Pocket Study
लिपिक- टंकलेखक भरती रखडली.
तरुणांचे MPSC च्या अंतिम गुणवत्ता यादीकडे डोळे
10 апр. 2025, 01:16
3 642
Repost from My Pocket Study
⭕️♦️⚠️मराठी व्याकरण
🔶मराठी व्याकरणाचे पाणिनी : दादोबा पांडुरंग तर्खडकर
🔶मराठी भाषेचे जॉन्सन : कृष्णशास्त्री चिपळूणकर
🔶मराठी भाषेचे आद्य व्याकरणकर्ते:दादोबा पांडुरंग तर्खडकर
🔶क्ष, ज्ञ ला वर्णमालेत स्थान : महादेव पांडुरंग सबनीस
🔶अॅ, ऑ ला वर्णमालेत स्थान : अरविंद गंगाधर मंगरूळकर
🔶मराठी भाषेचे शिवाजी : विष्णुशास्त्री चिपळूणकर
🔶मराठी भाषेचे आद्य प्रवर्तक : म्हाइंभट
🔶मराठी भाषेचे पहिले चरित्रकार : म्हाइंभट
🔶मराठी भाषेतील पहिला गद्य ग्रंथ : लीळाचरित्र
🔶अं व अः यांना वर्णमालेत स्थान देणारे : दामले
10 апр. 2025, 01:16
3 642
Repost from My Pocket Study
MAT
राज्यसेवा SEBC to OBC!!
3 एप्रिल च्या MAT ऑर्डर नुसार MAT ची ऑर्डर मिळाल्यापासून 7 दिवसांसाठी SEBC to OBC असा प्रवर्ग बदल करण्यासाठी link open करण्यास आयोगाला सांगितले. मात्र आयोगाने लिंक open करून दिली नाही. आज राज्यसेवा मुख्य परीक्षा 2024 फॉर्म भरण्याचा शेवटचा दिवस असल्यामुळे या उमेदवारांना SEBC मध्येच राहावे लागत आहे. त्यामुळे applicant च्या वकिलांनी आयोगाला ही नोटीस पाठवली आहे...
10 апр. 2025, 01:16
3 642
🚨पोलीस व्हा🚨आमच्या सोबत 🥰
📌50,000 जंबो सिरीज बुक्स मधून मुंबई पोलीस भरती मध्ये जशास तसे प्रश्न...😳
मागील 10 वर्षांपासून सर्वाधिक रिझल्ट ओरिएंटेड असणारे एकमेव पुस्तक.
विश्वास बसत नसेल तर वरील डेमो ट्रेलर pdf एकदा नक्की बघाच.👆
09 апр. 2025, 12:43
3 642
🛑पुन्हा एकदा सिद्धेश्वर हाडबेज जंबो सिरीज स्मार्ट बुक्स पुस्तकांचे महत्व अधोरेखित झाले
🚨मागील 10 वर्षापासूनची परंपरा अखंडितपणे सुरू.पुढे ही सुरूच राहणार
🔷09 एप्रिल 2025 रोजी च्या पुणे कारागृह पेपर मध्ये या पुस्तकांमधून जशास तसे प्रश्न पडले
❤️पेपरमधील पुरावे पाहण्यासाठी व्हिडिओ लिंक
https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share
https://youtube.com/live/5fbhdDfebrE?feature=share
😍प्रत्येक पेपर मध्ये प्रामुख्याने सरासरी पुढील प्रमाणे प्रश्न येत आहेत
👉50,000 जंबो पोलीस स्मार्ट बुक घटक वर्गीकृत विश्लेषक-100 पैकी 80-90 प्रश्न
👉666 जंबो पोलीस स्मार्ट बुक प्रश्नपत्रिका संच-100 पैकी 70-80 प्रश्न
👉अंकगणित व बुद्धिमत्ता-50 पैकी 35-40 प्रश्न
👉25000 जंबो PYQ टाॅपिकवाईज वनलायनर -50 पैकी35-40 प्रश्न
🧿यासाठी प्रत्येक पेपर झाला की त्याची पुरावा विश्लेषण pdf पाठवण्यात येते ती नक्की पाहत चला.
🧿पुरावा pdf व सर्व पुस्तके डेमो टेलिग्राम चॅनेल लिंक
https://t.me/mypocketstudy
😍अशी सर्व स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी
❤️ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-
https://bit.ly/3X1T2yT
🧿संपर्क
व्हॉट्सऍप हेल्पलाईन
9767165594
09 апр. 2025, 12:43
3 642
Repost from My Pocket Study
♦️जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अर्ज सादर करण्यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
09 апр. 2025, 07:23
3 642
Repost from My Pocket Study
बृहन्मुंबई महानगरपालिका (BMC)
कार्यकारी सहायक ची तात्पुरती निवड यादी
Join https://t.me/mahaparikshagov
09 апр. 2025, 04:05
3 642
Repost from My Pocket Study
'बालविकास' च्या रिक्त पदांमुळेही कुपोषणवाढीला हातभार !
राज्यात 1 लाख 82 हजार 443 कुपोषित बालके; एकात्मिक बाल विकास योजना अंतर्गत राज्यात 20,414 पदे रिक्त.
रिक्त पदे ..
बालविकास अधिकारी:- 32
अति. बालविकास अधिकारी:- 09
पर्यवेक्षिका:- 3,988
अंगणवाडी सेविका:- 9,338
अंगणवाडी मदतनीस:- 7,047
एकूण रिक्त पदे :- 20,414
09 апр. 2025, 02:51
3 642
Repost from My Pocket Study
एप्रिल महिन्याच्या अखेरपर्यंत
◾️ नगरपरिषद
◾️नगरपंचायत गट क व गट ड
◾️महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ
◾️ एसआयडी
◾️नाशिक, अहिल्यानगर, नागपूर, ठाणे, कल्याण डोंबिवली मनपा
◾️चार कृषी विद्यापीठे
◾️महाबीज महामंडळ
◾️महाराष्ट्र वखार महामंडळ
जाहिराती येणार आहेत.
दिव्य मराठी वृत्तपत्रांमध्ये बातमी प्रकाशित झाली आहे.
09 апр. 2025, 02:51
