JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 642
Подписчики
-424 часа
-127 дней
-6030 дней
Архив постов
3 642
Repost from My Pocket Study
बृहन्मुंबई महापालिका कंत्राटी भरती
• पदः औषधनिर्माता (Pharmacist)
एकूण जागा: 05
• मासिक वेतन: ₹20,000/-
शैक्षणिक पात्रता: फार्मसी डिप्लोमा किंवा डिग्री, नोंदणी आवश्यक
अर्ज करण्याची तारीख: 7 एप्रिल ते 12 एप्रिल 2025
वेळ: सकाळी 11 ते सायं. 4 वाजेपर्यंत
• स्थळः खा. ब. भा. रुग्णालय, कुलाबा
महत्वाचेः वयोमर्यादा 18 ते 38 (मागासवर्गीयांसाठी 43 पर्यंत शिथिल)
09 апр. 2025, 02:51
3 642
Repost from My Pocket Study
भारतीय विमानतळ प्राधिकरणात 309 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : B.Sc (Physics आणि Mathematics) किंवा इंजिनिअरिंग पदवी (Physics आणि Mathematics हे कोणत्याही सेमिस्टरमध्ये विषय असणे आवश्यक)
09 апр. 2025, 02:51
3 642
Repost from My Pocket Study
# RTI
10 सप्टेंबर 2024 नुसार नगरपरिषद/नगरपंचायत गट-क आणि गट-ड रिक्त पदे
गट-क :- 2151
गट-ड :- 987
एकूण - 3138
ही भरती प्रक्रिया जाहिरात पुढच्या महिण्याच्या 15 तारीख पर्यंत अपेक्षित आहे..
09 апр. 2025, 02:51
3 642
Repost from My Pocket Study
TPA updated Scorelist
Before and after normalisation list
09 апр. 2025, 02:51
3 642
Repost from My Pocket Study
09_एप्रिल_2025_पुणे_कारागृह_पेपर_removed.pdf1.37 MB
09 апр. 2025, 01:18
3 642
Repost from My Pocket Study
➡️महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त (पूर्व) परीक्षा 2024 मध्ये असणार्या जागा.
(1) राज्यसेवा - 477 (2) स्थापत्य अभियांत्रिकी - 26 (3) वनसेवा - 43 (4) कृषी सेवा - 258 एकूण - 784महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2024 कट ऑफ (Open General)
✓राज्यसेवा - 117.50 ✓स्थापत्य अभियांत्रिकी सेवा - 99.50 ✓वनसेवा - 133 ✓कृषी सेवा - 90.50Join https://t.me/mahaparikshagov
08 апр. 2025, 10:00
3 642
Repost from My Pocket Study
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - स्थापत्य अभियांत्रिकी सेवा संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
08 апр. 2025, 10:00
3 642
Repost from My Pocket Study
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - कृषी सेवा - निकाल
08 апр. 2025, 10:00
3 642
Repost from My Pocket Study
जा. क्र. ४१४/२०२३ महाराष्ट्र राजपत्रित नागरी सेवा संयुक्त पूर्व परीक्षा २०२४ - वनसेवा संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
08 апр. 2025, 10:00
3 642
Repost from My Pocket Study
👆👆
महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण(MAHATRANSCO) जाहिरात
निम्न स्तर लिपिक (वित्त व लेखा)
अर्ज करण्याची लिंक 12 ते 15 एप्रिल नंतर उपलब्ध होण्याची शक्यता आहे.
परीक्षा IBPS घेणार आहे..
08 апр. 2025, 10:00
3 642
Repost from My Pocket Study
नागपूर महानगरपालिकाचे झालेले सर्व TCS पेपर एकत्रित..
तुमच्या संग्रही असु द्या
07 апр. 2025, 11:29
3 642
Repost from My Pocket Study
राहुरी कृषी विद्यापीठ रिक्त पदांचा तपशील
गट क आणि ड मिळून 1674 पदे रिक्त आहेत त्यापैकी 50% म्हणजेच 800+ पदांची आधीच प्रकल्पग्रस्त साठी जाहिरात निघालेली आहे.
लवकरच सगळ्यांसाठी जाहिरात येईल
अभ्यास चालू राहुद्यात
07 апр. 2025, 11:29
