ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 645
Подписчики
-224 часа
-87 дней
-5930 дней
Архив постов
Repost from My Pocket Study
IE-Pune 16-05.pdf6.57 MB
16 мая 2025, 01:34

Repost from My Pocket Study
MT Nagpur 16-05.pdf22.11 MB
16 мая 2025, 01:34

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 16-05.pdf24.52 MB
16 мая 2025, 01:34

Repost from My Pocket Study
टेट नियोजनानुसारच✅ 🔴2022-23 टेट मधील काही घटकांवर ibpsने विचारलेले प्रश्न✅ 📌Puzzle ५ मार्क 📌Seating arrangements ५ मार्क �
टेट नियोजनानुसारच✅ 🔴2022-23 टेट मधील काही घटकांवर ibpsने विचारलेले प्रश्न✅ 📌Puzzle ५ मार्क 📌Seating arrangements ५ मार्क 📌 Coding decoding-५ 📌Inequality -५ 📌 Direction-५ 📌Simplification-५ 📌 Approximate-५ 📌 Logic -१० 📌 Ven digram -१० 📌 watch-३ 📌 Sentence Arrangement-५ 📌 अक्षर अंक मालिका-३_४ 📌 अंक मालिका -३-४ 📌वर्ग समीकरण-२_३ 📌 रांगेतील स्थान basic २ 🔶अशाच माहितीसाठी जॉईन करा👇🏻 https://t.me/mahaparikshagov
15 мая 2025, 08:50

Repost from My Pocket Study
♦️👉आता पोलीस कॉन्स्टेबल सुद्धा करणार गुन्ह्यांचा तपास!
♦️👉आता पोलीस कॉन्स्टेबल सुद्धा करणार गुन्ह्यांचा तपास!
15 мая 2025, 08:32

Repost from My Pocket Study
नागपूर महानगरपालिका Normalisation Score लिंक https://nmcnagpur.gov.in/recruitment-2023
नागपूर महानगरपालिका Normalisation Score लिंक https://nmcnagpur.gov.in/recruitment-2023
15 мая 2025, 07:46

Repost from My Pocket Study
समाज कल्याण विभाग Warden (महिला).. Rank Wise निकाल.
15 мая 2025, 07:46

Repost from My Pocket Study
मुंबई उच्च न्यायालय कागदपत्र तपासणी शेड्युल.
15 мая 2025, 07:46

Repost from My Pocket Study
Dr. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील घटना कालानुक्रम... (पाठ करा)
Dr. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भातील घटना कालानुक्रम... (पाठ करा)
15 мая 2025, 07:46

Repost from My Pocket Study
🎤 UPSC Annual Calendar 2026 ◾️पूर्व परीक्षा - 24 MAY 2026 ◾️मुख्य परीक्षा - 21 AUGUST 2026
🎤 UPSC Annual Calendar 2026
◾️पूर्व परीक्षा - 24 MAY 2026 ◾️मुख्य परीक्षा - 21 AUGUST 2026
15 мая 2025, 07:46

Repost from My Pocket Study
◾️महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 - उमेदवारांना महत्वाच्या सूचना ◾️ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्
+1
◾️महाराष्ट्र कृषी सेवा मुख्य परीक्षा 2024 - उमेदवारांना महत्वाच्या सूचना ◾️ महाराष्ट्र स्थापत्य अभियांत्रिकी सेवा मुख्य परीक्षा 2024 - उमेदवारांना महत्त्वाच्या सूचना
15 мая 2025, 07:46

Repost from My Pocket Study
*🗞️आला या आठवड्याचा अंक👆* 📰 स्पर्धा परीक्षा बेस्ट साप्ताहिक 👍 *🗓️ सोमवार दिनांक 31 मार्च ते 01 एप्रिल 2025* *🪀पाठवा सगळ
*🗞️आला या आठवड्याचा अंक👆* 📰 स्पर्धा परीक्षा बेस्ट साप्ताहिक 👍 *🗓️ सोमवार दिनांक 31 मार्च ते 01 एप्रिल 2025* *🪀पाठवा सगळ्यांना आणी इतर ग्रुप वर मित्रांना👍* 🎯टीप: हा पेपर फक्त आपल्या वर्तमान निर्णय व्हाट्सअप ग्रुप ला मिळतो तुम्हाला तुमच्या मित्राना जॉईंन करायचं असेल तर त्यांना 7820872331 या नंबर ला नाव जिल्हा पाठविण्यास सांगा रिप्लाय मध्ये ग्रुप लिंक मिळेल👍
15 мая 2025, 06:46

Repost from My Pocket Study
📱 MPSC चे सर्व official अपडेट्स खालील चॅनेलवर मिळवा👇 📌भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2964 जागांसाठी भरती ✅Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 29 मे 2025  परीक्षा :- जुलै 2025 Apply Link :- https://ibpsonline.ibps.in/sbicboapr25/ ▱▱▱▱▱▱▱▱▱▱▱ 📱 MPSC चे सर्व official अपडेट्स खालील चॅनेलवर मिळवा👇 https://chat.whatsapp.com/B8C3dxGmy2ZAu896SVm6Bo
15 мая 2025, 02:16

Repost from My Pocket Study
*📌महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ* 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 🔥भुषण ग
*📌महाराष्ट्राचे सुपुत्र न्या. भूषण गवई होणार देशाचे ५२ वे सरन्यायाधीश; १४ मे रोजी घेणार शपथ* 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 🔥भुषण गवई यांच्याबद्दल थोडक्यात माहिती: ▪️पूर्ण नाव: भुषण रामकृष्ण गवई ▪️जन्म: 24 नोव्हेंबर 1960, अमरावती, महाराष्ट्र ▪️वकील म्हणून कारकीर्द सुरू: 16 मार्च 1985 ▪️बॉम्बे उच्च न्यायालयाचे न्यायाधीश: 14 नोव्हेंबर 2003 ते 23 मे 2019 ▪️सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश: 24 मे 2019 पासून ▪️सरन्यायाधीश म्हणून नियुक्ती: 14 मे 2025 पासून ▪️कार्यकाळ: 14 मे 2025 ते 23 नोव्हेंबर 2025 (65 वर्षे वय पूर्ण होईपर्यंत) ▪️विशेषत्व: 🔥सरन्यायाधीशपदी नियुक्त होणारे दुसरे अनुसूचित जातीतील व्यक्ती (पहिले – न्यायमूर्ती के. जी. बालकृष्णन) 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹 यांच्याविषयी अतिशय *उपयुक्त परीक्षाभिमुख (1-50) सर्व प्रश्न* पाहण्यासाठी पुढील आपल्या व्हाट्सअप चॅनेल ला फाॅलो करून घ्या. 🥰👇👇👇 https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016 https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016 🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹🔹
15 мая 2025, 02:12

*संपुर्ण माहिती वाचून घ्या 👇👇* चॅनेल ला फाॅलो करून घ्या 🥰 *आवडले तरचं तुमच्या मित्रांना शेअर करा.🤪* https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016 https://whatsapp.com/channel/0029VamGzXS3bbVAjubUs016 👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆👆 _आजच्या  न्युज पेपर मधील महत्त्वाच्या घडामोडी टाकलेल्या आहेत_ *सर्वांनी वाचून घ्या.. येणाऱ्या परीक्षांमध्ये हे मुद्दे महत्त्वपूर्ण असतील...*
15 мая 2025, 02:10

Repost from My Pocket Study
TH- Mumbai 15-05.pdf11.09 MB
15 мая 2025, 01:54

Repost from My Pocket Study
IE-Pune 15-05.pdf7.18 MB
15 мая 2025, 01:54

Repost from My Pocket Study
MT Pune 15-05.pdf38.26 MB
15 мая 2025, 01:54

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 15-05.pdf21.40 MB
15 мая 2025, 01:54

Repost from My Pocket Study
*🔖भारतीय वंशाच्या आणि हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या अनिता आनंद यांनी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रीपदाची शपथ घेत इतिहास रचला आहे.* 🔹गीतेवर हात ठेवून घेतलेली ही शपथ केवळ एक औपचारिकता नसून, कॅनडाच्या राजकारणात बहुसांस्कृतिकतेचा आणि विविधतेचा विजय मानली जात आहे. *📌कॅनडाचे नवे पंतप्रधान मार्क कार्नी यांनी त्यांच्या नव्याने गठीत मंत्रिमंडळात* मोठ्या फेरबदलांची घोषणा केली, आणि त्यात अनिता यांना ही महत्त्वपूर्ण जबाबदारी देण्यात आली. त्या कॅनडाच्या पहिल्या हिंदू महिला परराष्ट्र मंत्री बनल्या असून, त्यांच्या या नेमणुकीचे जागतिक पातळीवर स्वागत होत आहे. *📌मजबूत नेतृत्वाच्या दिशेने एक महत्त्वपूर्ण पाऊल* सध्या कॅनडा विविध आंतरराष्ट्रीय राजनैतिक आणि आर्थिक आव्हानांना तोंड देत आहे. अशा वेळी परराष्ट्र मंत्रालयासारख्या संवेदनशील खात्याची धुरा अनिता आनंद यांच्याकडे सोपवणे, मार्क कार्नी यांच्या धोरणात्मक दूरदृष्टीचे निदर्शक ठरत आहे. अनिता यांच्याजवळ प्रशासकीय आणि धोरणात्मक अनुभवाचा भक्कम पाया आहे. याआधी त्यांनी कॅनडाचे संरक्षण मंत्री, वाहतूक आणि अंतर्गत व्यापार मंत्री आणि सार्वजनिक सेवा मंत्री म्हणून जबाबदारी पार पाडली आहे. *📌महिला सक्षमीकरणाचा आदर्श नमुना* जस्टिन ट्रुडो यांच्या परंपरेप्रमाणे, नवीन मंत्रिमंडळात अर्ध्या जागा महिलांना देण्यात आल्या आहेत, जे लैंगिक समतोल आणि महिला नेतृत्वाचा आदर्श जगासमोर ठेवते. अनिता आनंद यांचा समावेश या धोरणात केवळ सांकेतिक नाही, तर योग्यता, अनुभव आणि मूल्याधिष्ठित नेतृत्वावर आधारित आहे. *📌अमेरिकेशी तणावाच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नेमणूक* अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कॅनडाविरोधी आर्थिक धोरणांमुळे, दोन्ही देशांमध्ये व्यापार तणाव निर्माण झाला आहे. अशा वेळी अनिता आनंद यांच्या नेमणुकीला विशेष महत्त्व प्राप्त होतं, कारण त्या या आव्हानांना नवीन धोरणात्मक दृष्टिकोनातून हाताळतील, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. फ्रँकोइस-फिलिप शॅम्पेन यांनी अर्थमंत्रीपदाची जबाबदारी कायम राखली असून, डोमिनिक लेब्लँक यांना व्यापार मंत्रीपद देण्यात आले आहे. हे सर्व मंत्री कार्नी यांच्या नेतृत्वात अमेरिकेशी नव्या सहकार्याची नीती आखतील, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. *📌अनिता आनंद यांचा प्रवास, कर्तृत्वाचा इतिहास* अनिता आनंद यांचा जन्म १९६७ मध्ये नोव्हा स्कॉशिया, कॅनडा येथे झाला. त्यांच्या आईवडिलांचा भारताशी खोल संबंध आहे – आई सरोज या पंजाबमधील होत्या, तर वडील एस. व्ही. आनंद तामिळनाडूपासून. दोघेही वैद्यकीय व्यवसायाशी संबंधित होते. अनिता यांचे शिक्षण उच्च दर्जाचे असून, टोरंटो विद्यापीठात कायद्याच्या प्राध्यापक म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. २०१९ मध्ये त्यांनी ओंटारियोच्या ओकव्हिल मतदारसंघातून निवडणूक जिंकून संसदेवर प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी सार्वजनिक सेवा, खरेदी आणि संरक्षण विभागांतील मंत्रीपदाची यशस्वी जबाबदारी पार पाडली. *📌कॅनडाच्या नव्या युगात भारतीय वंशाचा ठसा* अनिता आनंद यांची परराष्ट्र मंत्री म्हणून झालेली नियुक्ती, फक्त त्यांच्या वैयक्तिक यशाची नव्हे, तर भारतीय वंशीय नागरिकांच्या जागतिक योगदानाचीही साक्ष देणारी आहे. गीतेवर हात ठेवून शपथ घेऊन त्यांनी हिंदू संस्कृतीच्या मूल्यांचा जागतिक राजकारणात नवा आयाम प्रस्तुत केला आहे. कॅनडाच्या नव्या राजकीय पर्वात अनिता आनंद यांचे नेतृत्व देशाच्या परराष्ट्र धोरणात दृढता, विवेक आणि समतोल निर्माण करेल, याबाबत शंका नाही. त्यांच्या या ऐतिहासिक भूमिकेने भारतीयांना अभिमानाची आणि प्रेरणादायी दिशा दाखवली आहे. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ *संकलन - ©️ 🗞️ न्यूज नेटवर्क नवदिशा 👁️ By Samina Nadaf* आमचे व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी पुढील नंबर वर *7820872331* स्वतःचे नाव व पत्ता पाठवा तुम्हाला लगेच व्हाट्सअप ग्रुप ची लिंक मिळून जाईल. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
14 мая 2025, 12:57