JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 645
Подписчики
-224 часа
-87 дней
-5930 дней
Архив постов
3 642
Repost from My Pocket Study
*📌भारतीय वंशाच्या अनिता आनंद बनल्या कॅनडाच्या परराष्ट्र मंत्री; गीतेवर हात ठेवून शपथ घेऊन रचला इतिहास*
*Canada foreign minister :* भारतीय वंशाच्या आणि हिंदू संस्कृतीचा अभिमान बाळगणाऱ्या अनिता आनंद यांनी कॅनडाच्या परराष्ट्र मंत्रीपदाची शपथ घेत इतिहास रचला आहे.
*संपूर्ण माहिती वाचून घ्या 🥰*👇👇👇👇
https://chat.whatsapp.com/KNiqg3VJZ0w6DdRHYqrfc6
14 мая 2025, 12:56
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
📌भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2964 जागांसाठी भरती
✅Online अर्ज करण्याची शेवटची तारीख :- 29 मे 2025
परीक्षा :- जुलै 2025
➡️Apply Link :- 👇👇
https://ibpsonline.ibps.in/sbicboapr25/
14 мая 2025, 07:39
3 642
Repost from My Pocket Study
B.Ed. व M.Ed., महाराष्ट्र लोकसेवा आयोग (MPSC) परीक्षा तसेच इतर स्पर्धा परीक्षेस प्रविष्ट असणा-या विद्यार्थी/उमेदवारांचा परीक्षा कालावधी, शिक्षक अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणी (TAIT) - २०२५ परीक्षेच्या कालावधीत नियोजित असेल तर अशा विद्यार्थी/उमेदवारांनी आपली माहिती विहित नमुन्यात परीक्षा परिषदेने दिलेल्या https://mscepune.in/DTEDOLA/TAIT2025info.aspx या लिंकद्वारे भरणेबाबत सूचित केले होते. सदर लिंकवरील माहिती भरण्याची मुदत १४/०५/२०२५ होती तथापि सदर मुदत दिनांक १४/०५/२०२५ ऐवजी दिनांक 21/05/2025 रोजी सायंकाळी 06:00 वा. पर्यंत करण्यात येत आहे.
तरी उमेदवारांनी वर दिलेल्या लिंकद्वारे विहित मुदतीत माहिती सादर न केल्यास व उमेदवार परीक्षेपासून वंचित राहिल्यास याची सर्वस्वी जबाबदारी संबंधित उमेदवाराची राहिल.
13 мая 2025, 14:20
3 642
♦️जा. क्र. १११/२०२३ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२३ - लिपिक-टंकलेखक - अंतिम निकालाच्या सद्यस्थितीसंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
👉 अंतिम निकाल जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यापर्यंत जाहीर करण्यात येईल..
13 мая 2025, 09:33
