JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 655
Подписчики
-224 часа
-157 дней
-6730 дней
Архив постов
3 654
*वाचा विचार करा 👆👆👆🥰 मगचं ठरवा बुद्धिला आपल्या पटलं तर घेऊन टाका*
*माझा काही अट्टाहास नाही बरंका*😉😉
3 654
*स्पेशल ऑफर*
*📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF*
*– फक्त ₹99/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते*
*🔥Refer & Earn Offer🫴*
*👉 मित्र/मैत्रिणीला बोलवले तर ₹20 डिस्काउंट + मित्रासही ₹20 OFF*
*🎯 उपयुक्त परीक्षा:*
✅ Police Bharti
✅ Talathi
✅ Saral Seva
✅ MPSC / PSI
✅ High Court
✅ Vanrakshak
✅ Nagarparishad
*📘 Combo मध्ये मिळेल:*
✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision)
✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages
✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न
*🎁 BONUS (₹99 मध्येच!):*
🔥 Daily Test Pack
🔥 Weekly Practice
🔥 Top 100 Expected Qs
🔥 Motivation Voice Pack
🔥 VIP WhatsApp Group
*📲 Payment: GPay / PhonePe*
*📞 9637637380*
*📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus*
*⚠️ Limited Time | Paid & Secure*
*✨ “₹99 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*
3 654
🟢पहिले महिला
उपमुख्यमंत्री : सुनेत्रा पवार
🟢पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री :सुनेत्रा पवार
🟢३१ जानेवारी २०२६ रोजी या पदाची शपथ घेतली.
🟢शपथविधी: राज्यपाल आचार्य देवव्रत यांनी त्यांना मुंबईतील 'लोक भवन' येथे उपमुख्यमंत्री पदाची शपथ दिली.
🟢यापूर्वी त्यांनी राज्यसभा खासदार म्हणून काम पाहिले असून, उपमुख्यमंत्री पदी नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी खासदारकीचा राजीनामा दिला.
🟢जबाबदारी: त्यांच्याकडे राज्य उत्पादन शुल्क, क्रीडा व युवक कल्याण आणि अल्पसंख्याक विकास या महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
3 654
🇮🇳 आंतरराज्य परिषद (Inter-State Council)
📜 घटनात्मक आधार
➡️ कलम 263 – भारतीय राज्यघटना
👤 अध्यक्ष
➡️ भारताचे पंतप्रधान
👥 उपाध्यक्ष
➡️ केंद्रीय गृहमंत्री
👥 सदस्य
सर्व राज्यांचे मुख्यमंत्री
केंद्रशासित प्रदेशांचे मुख्यमंत्री / प्रशासक
पंतप्रधानांनी नियुक्त केलेले काही केंद्रीय मंत्री
🎯 मुख्य कार्ये
केंद्र व राज्यांमध्ये समन्वय साधणे
राज्यांतील वाद-विवादांवर चर्चा
समान हिताच्या विषयांवर सल्ला देणे
🗓️ स्थापना
➡️ 1990
➡️ शिफारस : सरकारिया आयोग
3 654
मणिपूरचे नवीन मुख्यमंत्री
युमनाम खेमचंद सिंह
मणिपूरचे तेरावे मुख्यमंत्री असतील
3 654
✍ संशोधन संस्था आणि त्यांची मुख्यालये
● भारतीय वन संशोधन संस्था → देहरादून
● भारतीय वन्यजीव संशोधन संस्था → देहरादून
● केंद्रीय पक्षी संशोधन संस्था → इज्जतनगर
● राष्ट्रीय पर्यावरण संशोधन संस्था → नागपूर
● राष्ट्रीय उंट संशोधन संस्था → बिकानेर
● राष्ट्रीय भूभौतिकीय संशोधन संस्था → हैद्राबाद
● राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था → नागपूर
● भारतीय कृषी संशोधन परिषद → नवी दिल्ली
● भारतीय मृदा विज्ञान संस्था → प्रयागराज
● केंद्रीय मृदा व क्षारता संशोधन संस्था → करनाल
● भारतीय बागायती संशोधन संस्था → बेंगळुरू
● भारतीय वन सर्वेक्षण केंद्र → देहरादून
● राष्ट्रीय नैसर्गिक इतिहास संग्रहालय → नवी दिल्ली
● सलीम अली पक्षी विज्ञान व नैसर्गिक इतिहास केंद्र → कोयंबटूर
● भारतीय वनस्पती सर्वेक्षण → कोलकाता
● भारतीय प्राणी सर्वेक्षण → कोलकाता
● राष्ट्रीय वनीकरण संशोधन संस्था → झांसी
● केंद्रीय वाळवंट संशोधन संस्था → जोधपूर
● भारतीय हवामानशास्त्र संस्था → नवी दिल्ली
● भारतीय हवामान वेधशाळा → पुणे
● जीवाणु तंत्रज्ञान संस्था → चंदीगड
● राष्ट्रीय वनस्पति विज्ञान संस्था → लखनऊ
● केंद्रीय खाण संशोधन केंद्र → धनबाद (झारखंड)
● भारतीय रासायनिक जीवशास्त्र संस्था → कोलकाता
● केंद्रीय इंधन संशोधन संस्था → जादूगोड़ा (झारखंड)
3 654
❇️ जागतिक कर्करोग दिवस 4 फेब्रुवारी
❇️ थीम : "United by Unique"
❇️ सुरुवात : 2000
❇️उद्देश: कर्करोगाबद्दल (Cancer)
जनजागृती करणे, तो रोखण्यासाठी प्रयत्न करणे आणि रुग्णांना आधार देणे.
❇️राष्ट्रीय कर्करोग जागरूकता दिवस:
भारतात दरवर्षी 7 नोव्हेंबर
रोजी राष्ट्रीय स्तरावर हा दिवस साजरा होतो.
3 654
✍🏻विविध वृत्तपत्रे आणि त्यांचे संस्थापक यांची यादी खालीलप्रमाणे आहे.
📌वृत्तपत्रे आणि त्यांचे संस्थापक:___📚
📍जेम्स हिक्की: बंगाल गॅझेट
📍 मार्शमेन: समाचार दर्पण
📍फर्टुनजी मर्झबान: बॉम्बे समाचार
📍द्वारकानाथ टागोर: बंगदत्त, इंडियन मीरर
📍बाळशास्त्री जांभेकर: दर्पण, दिग्दर्शन
📍दादाभाई नौरोजी: रास्त गोफ्तार
📍गिरीशचंद्र घोष: हिंदु पॅट्रीयट
📍ईश्वरचंद्र विद्यासागर: सोमप्रकाश
📍बी. एन. मंडलिक: नेटिव ओपिनियन
📍 नवीनचंद्र राय: ज्ञानप्रबोधिनी
📍 शिशिरकुमार आणि मोतीलाल घोष: अमृतबझार पत्रिका
📍बंकिमचंद्र चटर्जी: बंग दर्शन
📍 हेन्री वालंटाईन: ज्ञानोदय
📍कृष्णाजी रानडे: ज्ञानप्रकाश
📍विरेश्वर छत्रे: ज्ञानसिंधु, मित्रोदय
📍 विष्णुशास्त्री पंडित: इंदुप्रकाश
📍काशिनाथ विष्णू फडके: अरुणोदय
📍 कृष्णराव भालेकर: दीनबंधू
📍गो. ग. आगरकर: सुधारक
📍विष्णुशास्त्री चिपळूणकर: निबंधमाला
📍 मुकुंदराव पाटील: दीनमित्र
📍 दिनकरराव जवळकर: तेज, कैवारी
📍 श्रीपतराव शिदे: विजयी मराठा
📍भगवंतराव पाळेकर: जागृती
📍 पं. मदनमोहन मालवीय: लीडर
📍गो. ह. देशमुख: लोकहितवादी
📍लोकमान्य टिळक: मराठा
📍गो. ग. आगरकर: केसरी, सुधारक
📍 श्यामजी कृष्ण वर्मा: इंडियन सोशियॉलॉजिस्ट
📍 बी. राघवाचार्य: हिंदू
📍जावजी दादजी चौधरी: निर्णयसागर
📍 श्यामराव देसाई: राष्ट्रमत
📍बेहरामजी मलबारी: इंडियन स्पेक्टेक्टर
📍 दिनू रणदिवे: संयुक्त महाराष्ट्र पत्रिका
📍 बाळासाहेब ठाकरे: मार्मिक
📍काकासाहेब बर्वे: भारत
📍 अण्णासाहेब लठे: डेक्कन रयत
📍 श्रीपतराव शिदे: विजय मराठा
📍 खंडेराव बागल: हंटर
📍 व्यंकटराव गोडे: ब्राह्मणेतर
📍 धनाजी बिऱ्हाडे: दलित भारत
📍 रामचंद्र चॅटर्जी: प्रवासी
📍एम. सिंगारवेलू: लेबर किसान गॅझेट
📍 उमेश चन्द्र दत्ता: बामा बोधिनी
📍द्वारकानाथ गांगुली: अबला बांधव
📍हेमचंद्र घोष: वसुमती
📍भास्करराव भोपटकर: भाला
📍अच्युतराव कोल्हटकर: संदेश, देशसेवक
📍त्र्यंबक शंकर शेजवलकर: प्रगती
📍महादेव बल्लाळ जोशी: किरण
📍 कर्मवीर भाऊराव पाटील: कुऱ्हाड
📍 इंदुलाल याज्ञिक: नवजीवन
📍 केशव ठाकरे: प्रबोधन
📍 दामोदर यंदे: बडोदा वत्सल
📍 गजानन केतकर: तरुण भारत
📍जावजी दादजी चौधरी: निर्णयसागर
📍डॉ. अॅनी बेझंट: न्यू इंडिया, कॉमनवील
📍 मोतीलाल नेहरू: इंडिपेन्डेंट
📍के. एम. पण्णीकर: द हिदुस्थान टाईम्स
📍ब्रह्म बांधव उपाध्याय: संध्या
📍 बारिन्द्र घोष, भूपेंद्र दत्त: युगांतर
📍मौ. अब्दुल कलाम आझाद: अल हिलाल
📍 फिरोजशहा मेहता: बॉम्बे क्रोनीकल
📍लाला हरदयाल: गदर
📍वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय: तलवार
📍तारकानाथ दास: फ्री हिंदुस्थान
📍जोगळेकर व घाटे: क्रांती
📍वीरेंद्रनाथ चट्टोपाध्याय: तलवार
📍तारकानाथ दास: फ्री हिंदुस्थान
📍रामचंद्र नारायण लाड: मजूर
📍रघुनाथ धोंडो कर्वे: समाजस्वास्थ (नियतकालिक)
📍भाऊ महाजन: प्रभाकर, धूमकेतू, ज्ञानदर्शन
📍बाबासाहेब आंबेडकर: मुकनायक, बहिष्कृत भारत, समता, जनता, प्रबुध्द भारत
📍महात्मा गांधी: इंडियन ओपिनियन, यंग इंडिया, नवजीवन, हरिजन
📍रॉबर्ट नाईट: टाईम्स ऑफ इंडिया, स्टेट्समन
📍राजाराम मोहन रॉय: संवाद कौमुदी, मिरात-उल-अखबार
📍साने गुरुजी: विद्यार्थी, काँग्रेस, साधना
📍लाला लजपतराय: पंजाबी, द पीपल, वंदे मातरम, यंग इंडिया
📍सचिंद्रनाथ सन्याल: रिव्ह्यूल्युशनरी
📍शिवराम परांजपे: काळ
📍मॅडम भिकाजी कामा: वंदे मातरम्
📍डॉ. अॅनी बेझंट: न्यू इंडिया, कॉमनवील
📍 आचार्य जावडेकर: नवशक्ती
📍नानासाहेब परुळेकर: सकाळ
📍केशवसुत: नवाशिपाई
📍गुलाम हुसेन: इन्कलाब
📍गो. ह. देशमुख: शतपत्रे
📍कृष्णकुमार मित्र: संजीवनी
3 654
🟠 महाराष्ट्र भूगोल : धरणे व त्यांच्या जलाशयांची नावे
🔹 जायकवाडी - नाथसागर
🔸पानशेत - तानाजी सागर
🔹भंडारदरा - ऑर्थर लेक/विल्सन डॅम
🔸गोसिखुर्द - इंदिरा सागर
🔹वरसगाव - वीर बाजी पासलकर
🔸तोतलाडोह - मेघदूत जलाशय
🔹भाटघर - येसाजी कंक
🔸मुळा - ज्ञानेश्वर सागर
🔹मांजरा - निजाम सागर
🔸कोयना - शिवाजी सागर
🔹राधानगरी - लक्ष्मी सागर
🔸तानसा - जगन्नाथ शंकरशेठ
🔹तापी प्रकल्प - मुक्ताई सागर
🔸माणिक डोह - शहाजी सागर
🔹चांदोली - वसंत सागर
🔸उजनी - यशवंत सागर
🔹दूधगंगा - राजर्षी शाहू सागर
🔸विष्णुपुरी - शंकर सागर
🔹वैतरणा - मोडक सागर
3 654
◾“Like James II of England Curzon knew the art of making enemies." या शब्दांत कर्झनचे यथार्थ वर्णन केले ....
- ग्रोव्हर व सेठी
◾'भारत म्हणजे आशिया खंडातील राजकीय स्तंभ' असे कोण म्हणत असे?
- लॉर्ड कर्झन
◾ संस्थानिकांच्या मुलांना लष्करी शिक्षण उपलब्ध व्हावे म्हणून 'इंपिरिअल कॅडेट कोअर'ची स्थापना केली ....
- लॉर्ड कर्झन
◾आधुनिक भारतात .... या गव्हर्नर जनरलने इ. स. १७९५ मध्ये 'रुपया' हे चलन प्रचारात आणले.
- लॉर्ड कॉर्नवॉलिस
◾ कोणत्या गव्हर्नर जनरलच्या कार्यकाळात प्रशासकीय सेवेमध्ये भारतीयांना नियुक्त करण्यास प्रारंभ केला गेला ?
- लॉर्ड कॉर्नवॉलिस
3 654
🔸१) एक समाजसेवक व संशोधक म्हणून मान्यता पावलेल्या .... यांनी आपल्या मूळ वैद्यकीय व्यवसायाचाही उपयोग समाजसेवेसाठी केला व धर्मादाय दवाखाना चालविला.
- डॉ. भाऊ दाजी लाड
🔹२) इ. स. १८३२ मध्ये 'दर्पण' हे मराठीतील पहिले साप्ताहिक व इ. स. १८४० मध्ये 'दिग्दर्शन' हे पहिले मराठी मासिक सुरू केले.
- बाळशास्त्री जांभेकर
🔸३) हिंदुधर्मातील अनिष्ट प्रथांना विरोध करणाऱ्या व विधवा पुनर्विवाह, स्त्री-शिक्षण आदी बाबींचा पुरस्कार करणाऱ्या .... यांनी 'पुनरुज्जीवनवादी सुधारणावादा'चा किंवा 'परंपरानिष्ठ परिवर्तनवादा'चा पाया घातला, असे यथार्थतेने म्हटले जाते.
- बाळशास्त्री जांभेकर
🔹४) विधवाविवाहाला धर्मशास्त्रात आधार शोधण्यासाठी गंगाधरशास्त्री फडके यांच्याकडून ग्रंथ लिहवून घेतला ....
- बाळशास्त्री जांभेकर
🔸५) श्रीपती शेषाद्री परुळेकर या अल्पवयीन ब्राह्मण मुलाला शुद्ध करून पुन्हा स्वधर्मात घेतले व सनातनी वर्गाचा रोष ओढवून घेतला ....
- बाळशास्त्री जांभेकर
3 654
पीएम धन-धान्य कृषी योजनेला (PM Dhan Dhanya Yojana)
योजनेला मंजुरी: 16 July 2025
6 वर्षांच्या कालावधीसाठी आहे.
या योजनेचा प्रारंभ 2025-26 पासून 100 जिल्ह्यांत होणार आहे. ही योजना नीती आयोगाच्या आकांक्षी जिल्हा कार्यक्रमावर आधारित.
या योजनेअंतर्गत 100 जिल्हे विकसित करण्याची तरतूद 2025-26च्या अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. ही योजना 11 विभागांमधील 36 विद्यमान योजना, इतर राज्य योजना आणि खाजगी क्षेत्रासह स्थानिक भागीदारीद्वारे राबविली जाईल.
3 654
🔴 क्रांतिकारकांची वृत्तपत्रे आणि संपादक
▪️तलवार ➖ वीरेंद्रनाथ चटोपाध्याय
▪️फ्री हिंदुस्तान ➖ तारकानाथ दास
▪️क्रांती ➖ मिरजकर, जोगळेकर, घाटे
▪️युगांतर ➖ बारिंद्रकुमार घोष
▪️संध्या ➖ ब्रम्हबांधव उपाध्याय
▪️रिव्होल्युशनरी ➖ सचिंनद्रनाथ सन्याल
▪️काळ ➖ शिवराम परांजपे
▪️इंडियन सोशालिस्ट ➖ श्यामजी कृष्ण वर्मा
▪️वंदे मातरम ➖ मॅडम भिकाजी कामा
