JUMBO Study group
الذهاب إلى القناة على Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
إظهار المزيد3 979
المشتركون
-124 ساعات
-187 أيام
-6130 أيام
أرشيف المشاركات
3 979
#Update लाडकी बहीण योजना e-kyc मुदतवाढ 31 डिसेंबर 2025 ------------------------------------------ 💁♂ Join 👇👇 https://t.me/mypocketstudy
3 979
काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खालील तीन महत्वपूर्ण निर्देश दिलेले आहेत जे की स्पर्धा परीक्षा देणाऱ्या उमेदवारांसाठी महत्वपूर्ण आहेत
1) शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विहित कार्यपद्धती अवलंबत किमान चार दिवसांमध्ये संबंधित उत्तीर्ण उमेदवाराला नियुक्तीपत्र देण्यात यावे.
2) दरवर्षी जानेवारी महिना संपेपर्यंत उपलब्ध पदोन्नतींच्या जागांनुसार ७५ टक्के पदोन्नती देण्याचे निर्देशही दिले.
3) प्रशासकीय सुधारणांमध्ये मागे पडलेल्या विभागांनी गतीने कार्यवाही पूर्ण करीत विभागाचे कार्य ठळकपणे अधोरेखित करावे. प्रत्येक विभागाने रिक्त पदांच्या संख्येनुसार आपले मागणी पत्र द्यावे.
3 979
➡️शासकीय सेवांमध्ये विविध पदांच्या परीक्षांचे निकाल लागल्यानंतर विहित कार्यपद्धती अवलंबत किमान चार दिवसांमध्ये संबंधित उत्तीर्ण उमेदवाराला नियुक्तीपत्र देण्यात यावे
➡️प्रशासकीय सुधारणांमध्ये मागे पडलेल्या विभागांनी गतीने कार्यवाही पूर्ण करीत विभागाचे कार्य ठळकपणे अधोरेखित करावे. प्रत्येक विभागाने रिक्त पदांच्या संख्येनुसार आपले मागणी पत्र द्यावे,
- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
3 979
परीक्षेच्या निकालानंतर चार दिवसांत नियुक्तीपत्र
● मुख्यमंत्र्यांचे शासकीय विभागांना आदेश
https://t.me/mypocketstudy
3 979
‼️ग्लोबल फायरपॉवर इंडेक्स 2025: भारताचे स्थान
2025 च्या ग्लोबल फायरपॉवर इंडेक्समध्ये, भारताने 0.1184 गुणांसह चौथ्या क्रमांकावर आपले स्थान कायम ठेवले आहे.
1) युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका
2) रशिया
3) चीन
4) भारत
5) दक्षिण कोरिया
12) पाकिस्तान
3 979
🔖 2024 मधल्या हिंसाचार प्रकरणात दोषी ठरवत इंटरनॅशनल क्राइम ट्रीब्युनलने बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांना फाशीची शिक्षा सुनावली आहे.
3 979
🔖 प्रतिष्ठित साहित्य अकादमी आणि बाल साहित्य पुरस्कार 2025 चे वितरण नवी दिल्ली येथे संपन्न झाले असून कवी डॉ. सुरेश सावंत यांच्या ‘आभाळमाया’ला पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.
3 979
‼️ सिक्कीमचे दोन लेप्चा वाद्यांना GI टॅग
🔖 वाद्ये – तुंगबुक आणि पुमटोंग पुलित
🔆 श्रेणी – पारंपारिक संगीत वाद्ये (लेप्चा समुदाय)
‼️तुंगबुक
👉 मऊ लाकूड + चर्मपत्रापासून बनलेले
👉 तीन तारांचे वाद्य
‼️पुमटोंग पुलित
👉 चार छिद्रे असलेली बांबूची बासरी
👉 निसर्गाचे आवाज प्रतिकृतीत सादर करण्यासाठी वापर
‼️ GI टॅग विषयी
👉 भारतात लागू – 15 सप्टेंबर 2003
🔖 वैधता – 10 वर्षे
🔖 मुख्यालय – चेन्नई, तामिळनाडू
3 979
‼️साहित्य अकादमी पुरस्कार 2025 (मराठी):
🔖 बाल साहित्य पुरस्कार :
डॉ. सुरेश सावंत यांना 'आभाळमाया' या कविता संग्रहासाठी पुरस्कार मिळाला.
🔖 युवा साहित्य अकादमी पुरस्कार:
प्रदीप कोकरे यांना 'खोल खोल दुष्काळ डोळे' या कादंबरीसाठी हा पुरस्कार जाहीर झाला आहे.
3 979
♟️भारताच्या ९१ व्या बुद्धिबळ ग्रँडमास्टर♟️
➡️ भारताचा राहुल व्ही एस हा भारताचा ९१ वा बुद्धिबळ ग्रँडमास्टर बनला आहे. त्याने फिलीपिन्समधील ओझामिस सिटी येथे झालेल्या ६व्या आसियान वैयक्तिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धेत एका फेरीआधीच हे विजेतेपद मिळवले आणि ग्रँडमास्टर हा किताब पटकावला
◾नाव = राहुल व्ही एस
◾क्रमांक = भारताचा ९१ वा ग्रँडमास्टर
◾राज्य = तामिळनाडू
◾ठिकाण= ओझामिस सिटी, फिलीपिन्स
◾पदवी मिळण्याचे कारण = ६वी आसियान वैयक्तिक अजिंक्यपद बुद्धिबळ स्पर्धा जिंकली.
📌टीप = तामिळनाडूसाठी हा 35 वा ग्रँडमास्टर आहे..... 👍
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
🛑मागील काही भारताचे ग्रँडमास्टर लक्षात ठेवा
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
♟भारताचा 91 वा ग्रँडमास्टर
=राहुल व्ही एस
♟भारताचा 90 वा ग्रँडमास्टर
=इलामपार्थी एआर
♟भारताचा 89 वा ग्रँडमास्टर
= रोहित कृष्णा
♟️भारताची 88 वी ग्रँडमास्टर
=दिव्या देशमुख
♟️भारताचा 87 वा ग्रँडमास्टर
= हरीकृष्णन
♟️भारताचा 86 वा ग्रँडमास्टर
=श्रीहरी एल आर
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
JOIN TELIGRAM
https://t.me/mypocketstudy
▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬▬
3 979
पुणे महापालिकेत कनिष्ठ अभियंता (स्थापत्य) पदाच्या 169 जागांसाठी 01 डिसेंबर 2025 रोजी ऑनलाइन परीक्षा घेतली जाणार आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇
https://t.me/mypocketstudy
3 979
#Update
लाडकी बहीण योजना e-kyc मुदतवाढ
31 डिसेंबर 2025
➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇
https://t.me/mypocketstudy
3 979
परभणी DCC Bank 🔥🔥
👉जागा -१५२
नोव्हेंबर / डिसेंबरमध्ये येण्याची शक्यता..
➖➖➖➖➖➖➖➖➖
📱 पोलीस भरती 2025-26 चे ताजे अपडेट्स येथे मिळवा👇
https://t.me/mypocketstudy
3 979
जागतिक शांतता निर्देशांक (GPI) 2025 :
(Global Peace Index: GPI)
प्रकाशित : इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीस (IEP)
IMP मुद्दे :
• आइसलँड : सर्वात शांतताप्रिय (सलग 18 व्या वर्षी)
• रशिया : सर्वात अशांत देश.
भारताची कामगिरी : (163 देशांमध्ये )
• 2025 : 115 व्या स्थानावर (2.229 गुण)
• 2024 : 116 (एका स्थानाने सुधारली )
• शेजारी देश : भारत बांगलादेश (123), पाकिस्तान (144) आणि अफगाणिस्तान (158)
2025 मधील सर्वात शांत देशः
1) आइसलँड (गुण 1.095)
2) आयर्लंड
3) न्यूझीलंड
4) ऑस्ट्रिया
5) स्वित्झर्लंड
2025 मधील सर्वात अशांत देशः
163) रशिया (गुण 3.441)
162) युक्रेन
161) सुदान
160) डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो
159) येमेन
3 979
🔸राज्यात नवीन 5 हजार आरोग्य केंद्र👆
फक्त लवकर तयार होऊन जाहिरात लवकर 2026 मध्ये यावी.
3 979
📑 महाराष्ट्र जीवन प्राधिकरण 2025 जाहिरात प्रसिद्ध 🔥
📌वरिष्ठ लेखाधिकारी(गट-अ) - 2 📌लेखा अधिकारी(गट-ब) - 3 📌सहायक लेखा अधिकारी (गट-ब) - 6 📌उपलेखापाल(गट-ब) - 6 📌उपलेखापाल (गट-क) - 3 📌कनिष्ठ अभियंता(स्थापत्य) (गट-ब) - 144 📌कनिष्ठ अभियंता(यांत्रिकी) (गट-ब) - 16 📌उच्चश्रेणी लघुलेखक (गट-क) - 3 📌निम्न श्रेणी लघुलेखक (गट-क) - 6 📌कनिष्ठ लिपिक/लिपिक टंकलेखक - 46 📌सहायक भांडारपाल (गट-क) - 13 📌स्थापत्य अभियांत्रिकी सहाय्यक (गट-क) - 48एकूण - 296 पदे 🗓️ अर्ज कालावधी - 20 नोव्हेंबर ते 19 डिसेंबर 2025 🗓️ अर्ज सादर करण्याची लिंक 20 तारखेला उपलब्ध होईल तेव्हा चॅनलवर टाकली जाईल. 🗞️ परीक्षा TCS घेणार की IBPS हे लिंक उपलब्ध झाल्यानंतर समजेल.
متاح الآن! بحث تيليغرام 2025 — أهم رؤى العام 
