JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше4 004
Подписчики
-124 часа
-117 дней
-5730 день
Архив постов
4 004
🔖 महाराष्ट्र संचालनालयाची ज्युनिअर अंडर ऑफिसर तनु भान हिने आर्मी विंगमधून (सीनियर विंग) देशातील 'सर्वोत्कृष्ट कॅडेट' (Best Cadet) हा सर्वोच्च बहुमान प्राप्त केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते एका दिमाखदार सोहळ्यात तनु भान हिला सुवर्ण पदक आणि मानाची 'केन' देऊन गौरविण्यात आले. यावेळी संरक्षण मंत्री राजनाथ सिंह आणि एनसीसीचे महासंचालक लेफ्टनंट जनरल वीरेंद्र वत्स यांची विशेष उपस्थिती होती.
4 004
कैंची पेड़ नहीं काट सकती,
कुल्हाड़ी बाल नहीं काट सकती।
हर इंसान में अलग खूबी है
किसी की तुलना किसी से नहीं की जा सकती
Join🔻
https://t.me/mypocketstudy
━━━━✧❂✧━━━━
4 004
🔹पूर्ण नाव: अजित अनंतराव पवार
🔸जन्म: 22 जुलै 1959, देवळाली प्रवरा, अहिल्यानगर, महाराष्ट्र
🔹नाते: ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे पुतणे
🔸पक्ष: राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (NCP – अजित पवार गट)
🔹मतदारसंघ: बारामती विधानसभा
🔸व्यवसाय: राजकारणी
🏛️ राजकीय कारकीर्द
🔹1991 मध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून खासदार म्हणून निवड
🔸1995 पासून 7 वेळा बारामतीचे आमदार म्हणून निवड
🔹महाराष्ट्राचे 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून कार्य
अर्थ, जलसंपदा, कृषी, ऊर्जा, नियोजन यांसारखी महत्त्वाची खाती सांभाळली
🔸काही काळ विधानसभेतील विरोधी पक्षनेते म्हणूनही काम
⭐ वैशिष्ट्ये
🔹कडक प्रशासक आणि प्रभावी रणनीतीकार म्हणून ओळख
🔸बारामती परिसरात मजबूत जनाधार
🔹महाराष्ट्रातील प्रभावशाली नेत्यांपैकी एक
❌28 जानेवारी 2026 रोजी बारामती येथे विमान अपघातात त्यांचे निधन झाले.
🔰महाराष्ट्राच्या राजकारणातील प्रभावी नेतृत्व हरपले…कडक प्रशासक, दूरदर्शी नेता आणि जनतेसाठी झटणारे अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली 💐
दादा आपली आठवण सदैव राहील… 🙏
4 004
सकाळचा विमानात बसतानाचा दादा चा व्हिडिओ बघून एवढेच समजते की, आयुष्याच्या शेवटच्या दिवशी सुद्धा दादा Airport वर आले तेंव्हा अंधार होता म्हणजे दादा दिवस निघायच्या आतच आज सुद्धा सर्व वैयक्तिक क्रिया आवरून कामाला लागले होते, आणि विमानात बसतांना दादाची ती लगबग आणि घाई याची साक्ष देऊन जाते की हा माणूस शेवटच्या श्वासापर्यंत कामाप्रती इमानदारी होता.🙏🙏
4 004
आजच्या दिवस चॅनेल वर काहीही टाकले जाणार नाही उद्यापासून आहे ते सुरळित सुरू राहील 👍
💔 मनस्थिती 💔
4 004
अजित दादा गेले पण माळरानावर फडफडणारे कागद साक्ष देतायत शेवटच्या क्षणापर्यंत त्यांनी केवळ आपल्या कामांचाच ध्यास घेतला होता...!!💐💐💐😢😢😭😭😭
4 004
उमेदीच्या वेळी हा माणूस इथं उपलब्ध असणं गरजेचं होतं.. महाराष्ट्राला अतीव गरज असताना 'आमचा दादा माणूस' गेला.. या राज्याचे भविष्य आता अंधारात आहे.. त्या अंधाराला मागे सारण्याची ताकद असणारा सूर्य आज मावळला..भावपूर्ण श्रद्धांजली दादा..💐❤️
#अजित पवार
काम बोलतं ठेऊन राजकारण करणारा नेता गेला. 💔
कार्यकर्त्यांचा आधार, स्पष्टवक्ता, रांगडा गडी
महाराष्ट्राचा दादा माणूस आज निघून गेला. 😢
4 004
*वाचा विचार करा 👆👆👆🥰 मगचं ठरवा बुद्धिला आपल्या पटलं तर घेऊन टाका*
*माझा काही अट्टाहास नाही बरंका*😉😉
4 004
*विद्यार्थी आग्रहाखातर..........!*🥰🥰🥰👇👇👇⏰
*(⏳ ऑफरचे शेवटचे फक्त 3 तासच शिल्लक…*
*⏰ रात्री 11.00 PM ला ऑफर बंद होईल उद्यापासून हे सर्व 149/- मध्ये असेल.*
*त्यानंतर किंमत वाढणार ❌)*
*आज नाही घेतलं तर उद्या म्हणाल —*
*“घ्यायचं होतं, पण उशीर झाला!” 😌*
4 004
*⚡ FLASH SALE ALERT –शेवटचे फक्त 3 तास! ⏰*
*📚 MEGA COMBO PDF – फक्त ₹49/- 😱*
🖨️ 100% Print-Friendly | Exam-Oriented
*✅ Current Affairs:*
👉 Jan 2025 ते 15 Jan 2026
👉 6300+ प्रश्न*
*✅ GK (All Subjects Covered):*
👉 5000+ प्रश्न
*✅ Polity (High Court Exam Special):*
👉 2500+ प्रश्न – संपूर्ण Polity कव्हर
*📘 Total:*
*👉 1283 Pages ची Mega PDF*
*👉 फक्त ₹49/- मध्ये 😍*
*📲 Payment: GPay / PhonePe*
*📞 9637637380*
*📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus 🎁*
*⚠️ Limited Time | Paid & Secure Content*
*✨ “₹49 मध्ये 1283 Pages + 13,800+ प्रश्न?*
*ही संधी चुकवू नका!” 🔥*
4 004
जाहिरात क्रमांक ०५५/२०२५ महाराष्ट्र कृषि सेवा मुख्य परीक्षा २०२४ - अंतिम टप्प्यातील मुलाखत कार्यक्रमाबाबतचे प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
4 004
जा.क्र. ११८/२०२५ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२४ - उद्योग निरीक्षक - सुधारित तात्पुरती निवड यादी क्रमांक-३ प्रसिध्द करण्यात आल्या आहेत तसेच संमती विकल्प देण्याकरीता दि.३ फेब्रुवारी २०२६ रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
4 004
जाहिरात क्रमांक ११८/२०२५ महाराष्ट्र गट क सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२४ करीता टंकलेखन कौशल्य चाचणी दि.२६ व २७ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजित करण्यात येत आहे. यासंदर्भातील प्रसिद्धीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.
https://mpsc.gov.in/announcement_and_circular/4#
4 004
*🇮🇳 ✨ प्रजासत्ताक दिनानिमित्त स्पेशल धमाका ऑफर ✨🇮🇳*
*📚 सर्व कोर्सवर तब्बल 90% DISCOUNT*
👉 मर्यादित काळासाठी – आजच फायदा घ्या!
*💰 500+ व्हिडिओ लेक्चर फक्त ₹49/- मध्ये!*
📌 Recorded HD व्हिडिओ लेक्चर्स
📌 Digital Smart Board Teaching
📌 कितीही वेळा पाहता येणारे
📌 1 वर्ष वैधता
📌 100+ Test Series
*🎯 49/- मधील स्पेशल कोर्सेस (लिंकसह):*
*👉 नगरपरिषद गट क व ड मेगा भरती संपूर्ण कोर्स लिंक - 49/- मध्ये*
https://bit.ly/3LzpiG7
*👉उच्च न्यायालय मेगा भरती संपूर्ण कोर्स लिंक - 49/- मध्ये*
https://bit.ly/49s3NzW
*👉SSC GD संपूर्ण भरती कोर्स लिंक -49/- मध्ये*
https://bit.ly/3XOJvKJ
*🔥धर्मादाय आयुक्त/निरिक्षक भरती कोर्स-49/-*
https://bitly.cx/7goe
*🚓 पोलीस भरती फुल कोर्स -49/-*
https://bit.ly/3qdSbty
*🌳वनरक्षक All PYQ पेपर कोर्स-49/-*
https://bitly.cx/PWt2
*🌾 तलाठी भरती -49/-*
https://bit.ly/3urZRKb
*🕵️♂️ स्पेशल अंकगणित व बुद्धिमत्ता -49/-*
https://bit.ly/34SQMB7
*🧑💼 समाजकल्याण सरळसेवा भरती- 49/-*
https://bit.ly/4f2OzkX
*📊 लिपिक लेखा कोषागार भरती –49/-*
https://bit.ly/3Nn8Eqq
*🏥 GMC कोल्हापूर भरती – 49/-*
https://bit.ly/4h3SsIa
*🍽 अन्न व औषध प्रशासन भरती– 49/-*
https://bit.ly/3XZFqCW
*🎓 MAHA-TET शिक्षक पात्रता परीक्षा – 49/-*
https://bitly.cx/8EQl
*🚆 रेल्वे NTPC RRB भरती – 49/-*
https://bit.ly/3ZRBcjb
*🏛️ BMC महानगरपालिका भरती – 49/-*
https://bit.ly/47Rja2I
*🛡 SSC GD कोर्स – 49/-*
https://bit.ly/4auPj0X
*📦 पुरवठा निरीक्षक भरती – 49/-*
https://bit.ly/3va36K1
*🏫 जिल्हा परिषद भरती – 49/-*
https://bit.ly/45tA3xZ
*🏥 आरोग्य भरती – 49/-*
https://bit.ly/3weSB6D
*⌨️ लिपिक टंकलेखक भरती – 49/-*
https://bit.ly/3628ItS
*🎯 BMC परीक्षा टेस्ट सिरीज– 49/-*
https://bit.ly/3Wr7cGs
*📱 मोफत डेमो* पाहण्यासाठी *Study Hub Pune* ॲप डाउनलोड करा:
*👉 Download App*
https://jts.courses.store/download-app?source=manual_link_share
*💬 हेल्पलाइन WhatsApp:*
https://wa.link/jc4wz7
*👉 Message Now 📞 9767346120*
*🎉 मर्यादित ऑफर फक्त आजचं!*
*🚀 सरळसेवा परीक्षा 2026 यशस्वी करण्याची सुवर्णसंधी सोडू नका!*
*👥 मित्रांना ही माहिती नक्की शेअर करा!*
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
