JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 665
Подписчики
-324 часа
-167 дней
-6330 дней
Архив постов
3 665
Repost from नवदिशा
📌रायगड जिल्हा पवित्र पोर्टल बॅच 2026 समुपदेशन परिपत्रक
दिनांक ९ सप्टेंबर, २०२६ रोजी सकाळी ०९.०० वा. कुंठेबाग, प्रशासकीय इमारत, रायगड जिल्हा परिषद, अलिबाग येथे समुपदेशनासाठी उपस्थित रहावे.
3 665
Repost from नवदिशा
+1
#PSI result
जाहिरात क्रमांक ०१०/२०२६ महाराष्ट्र गट-ब अराजपत्रित सेवा संयुक्त मुख्य परीक्षा २०२५ - पोलीस उप निरीक्षक या संवर्गाचा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे.
3 665
Repost from नवदिशा
#CTET
ज्या उमेदवारांनी अर्ज भरला आहे, त्यांना अर्जातील माहिती (नाव, जन्मतारीख, श्रेणी, परीक्षा केंद्र, फोटो इ.) मध्ये आवश्यकतेनुसार बदल करण्यासाठी 7 सप्टेंबर 2026 ते 10 सप्टेंबर 2026 ही Correction Window देण्यात आली आहे.
3 665
Repost from नवदिशा
विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणारे प्रमोद पाटील सर यांचे सर्व MPSC विद्यार्थ्यांकडून खूप खूप आभार 👏👏
3 665
Repost from नवदिशा
♦️विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाने पुणे जिल्ह्याचे जिल्हाधिकारी मा.जितेंद्र डुडी सर यांची भेट घेतली आणि त्यांना सविस्तर निवेदन दिले.🙏
3 665
Repost from नवदिशा
"ही केवळ शांतता नाही, वादळापूर्वीची शांतता आहे,
रस्त्यावर उतरलेला हा तरुणांचा अथांग महासागर आहे!"
