ch
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

前往频道在 Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

显示更多
4 011
订阅者
-224 小时
-147
-6530
帖子存档
16 वी जनगणना मंत्रालय- केंद्रीय गृह मंत्रालय स्वातंत्र्यानंतरची ८ वी जनगणना - अधिसूचना जारी १६ जून २०२५ पहिला टप्पा १ ॲाक्टोबर २०२६ पासून सुरु जम्मू काश्मीर , लडाख, हिमाचलप्रदेश आणि उत्तराखंड यांचा समावेश दुसरा टप्पा - १ मार्च २०२७ पासून देशातील उर्वरित भागात सध्या जनगणना आयुक्त - मृत्यूजंय कुमार नारायण पहिली डिजिटल जनगणना घरांची यादी करताना डिजीटल लेआउट सर्व इमारतीचे जिओ टॅगिंग

District wise Mangrove Cover - Forest Report 2021
District wise Mangrove Cover - Forest Report 2021

भारतातील धबधबे 🔥💐
भारतातील धबधबे 🔥💐

Agro - Climatic zone of Maharashtra
Agro - Climatic zone of Maharashtra

क्रीडा क्षेत्रातील 'ऑस्कर' म्हणून लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स ओळखले जातात! 🏆 हे पुरस्कार क्रीडा विश्वातील सर्वोच्च सन्मा
क्रीडा क्षेत्रातील 'ऑस्कर' म्हणून लॉरेस वर्ल्ड स्पोर्ट्स अवॉर्ड्स ओळखले जातात! 🏆 हे पुरस्कार क्रीडा विश्वातील सर्वोच्च सन्मान मानले जातात. 🌟 २०२० मध्ये, सचिन तेंडुलकरच्या २०११ च्या विश्वचषक विजयाला 'लॉरेस स्पोर्टिंग मोमेंट २०००-२०२०' पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले होते. 🏏🥇

✌️महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'रस्ता स्रक्षा अभियाना' च्या जनजागृत
✌️महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी) व परिवहन विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या 'रस्ता स्रक्षा अभियाना' च्या जनजागृती उपक्रमाला अधिक बळकटी देण्यासाठी रितेश देशमुख ब्रँड अम्बेसेडर

यूके संसदेने तंबाखू आणि व्हेप्स विधेयक मंजूर केले आहे, ज्यानुसार १ जानेवारी २००९ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या कोणालाही सिगा
यूके संसदेने तंबाखू आणि व्हेप्स विधेयक मंजूर केले आहे, ज्यानुसार १ जानेवारी २००९ रोजी किंवा त्यानंतर जन्मलेल्या कोणालाही सिगारेट विक्रीवर बंदी घालण्यात आली आहे. याचा उद्देश धूम्रपानमुक्त पिढी निर्माण करणे आणि सार्वजनिक ठिकाणी व्हेपिंगचे नियमन करणे हा आहे.

केंद्रीय राखीव पोलीस दलात 9195 जागांसाठी मेगाभरती Fee : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही] Online अर्ज करण्य
केंद्रीय राखीव पोलीस दलात 9195 जागांसाठी मेगाभरती Fee : General/OBC/EWS: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही] Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 19 मे 2026

♦️ सी. शंकरन नायर (केरळ).. आणि जालियनवाला बाग हत्याकांड विशेष लेख अवश्य वाचा ♦️ 1897 काँग्रेस अधिवेशन : अमरावती अध्यक्ष : सी.
♦️ सी. शंकरन नायर (केरळ).. आणि जालियनवाला बाग हत्याकांड विशेष लेख अवश्य वाचा ♦️ 1897 काँग्रेस अधिवेशन : अमरावती अध्यक्ष : सी. शंकरन नायर (तत्कालीन काँग्रेसचे तरुण अध्यक्ष)

▶️ MIDC 2023 सुधारित निवड यादी व प्रतिक्षा यादी ⭕️ लिंक https://recruitment.midcindia.org/UpdatedWaitList.aspx
▶️ MIDC 2023 सुधारित निवड यादी व प्रतिक्षा यादी ⭕️ लिंक https://recruitment.midcindia.org/UpdatedWaitList.aspx

➡️ शेखा झील पक्षी अभयारण्य ( UP) ➡️ भारताचे 99 वे रामसर स्थळ
➡️ शेखा झील पक्षी अभयारण्य ( UP) ➡️ भारताचे 99 वे रामसर स्थळ

आज 24 एप्रिल म्हणजे पंचायत राज दिन ⏩ यावर्षी 33 वर्षे पूर्ण झाली पंचायत कायद्याला ⭐️73 वी घटनादुरुस्ती अधिनियम,1992 ⭐️22 Dec
आज 24 एप्रिल म्हणजे पंचायत राज दिन ⏩ यावर्षी 33 वर्षे पूर्ण झाली पंचायत कायद्याला ⭐️73 वी घटनादुरुस्ती अधिनियम,1992 ⭐️22 Dec 1992-लोकसभेत संमत. ⭐️23 Dec 1992-राज्यसभेत संमत. ⭐️20 April 1993- राष्ट्रपती स्वाक्षरी. ⭐️17 राज्य विधिमंडळांनी संमती दिली. 24 एप्रिल 1993 पासून अंमलात आले. > पंचायतराज स्वीकारणारे महाराष्ट्र 9 वे राज्य आहे 📝 24 एप्रिल हा दिवस - 1992 च्या 73 व्या घटनादुरुस्ती कायद्याच्या अंमलबजावणीचे स्मरण 📝 पहिली ग्रामपंचायत - नागौर राजस्थानमधील (2 ऑक्टोबर 1959 )

● तमिळनाडू मतदान - 73.63% ● पश्चिम बंगाल मतदान - 92.63% (पहिला टप्पा) ◾️तामिळनाडू निवडणूक > 234 जागा > 23 एप्रिल - एक टप्प्या
तमिळनाडू मतदान - 73.63% ● पश्चिम बंगाल मतदान - 92.63% (पहिला टप्पा) ◾️तामिळनाडू निवडणूक > 234 जागा > 23 एप्रिल -  एक टप्प्यात ◾️पश्चिम बंगाल निवडणूक >  294 जागा > 23 & 29 एप्रिल दोन टप्प्यात मतमोजणी - सर्व ठिकाणी 4 मे 2026

सोलापूर महापालिकेतील पद भरतीचा प्रस्ताव स्थायी समितीत मान्यतेसाठी.... महापालिकेतील रिक्त पदे वर्ग निहाय... गट_अ - 58 गट_ब - 1
सोलापूर महापालिकेतील पद भरतीचा प्रस्ताव स्थायी समितीत मान्यतेसाठी.... महापालिकेतील रिक्त पदे वर्ग निहाय... गट_अ - 58 गट_ब - 173 गट_क - 574 गट_ड - 491 एकूण: 1,296 पदे रिक्त...

राज्यसेवा - 2026....
राज्यसेवा - 2026....