JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 977
Подписчики
-124 часа
-187 дней
-6130 день
Архив постов
3 977
Repost from Spardha Pariksha Notes 📝
*🚨 Police Bharti Free Test चालू आहे!*
*🧠 “नवदिशा – बुद्धिमान वाचकांची पहिली निवड” प्रस्तुत*
*📘 आजची फ्री टेस्ट सोडवा आणि आपला अभिप्राय द्या 👇*
👉 https://YTzF85.short.gy/NAVDISHA_FREE_TEST2
*🎯 दररोज नवीन फ्री टेस्ट लिंक* आणि तयारी *अपडेट्स* मिळवण्यासाठी
👇 आमच्या *Special WhatsApp* ग्रुपमध्ये लगेच सामील व्हा!
*👇👇 इथे फक्त Free Online Test मिळतील*
👉 https://chat.whatsapp.com/KFyKDjOu40ZJUfqF2b99cS
*💪 खाकीत जाण्याची तयारी – नवदिशासोबत सुरू ठेवा!*
3 977
Repost from Spardha Pariksha Notes 📝
#GR
♦️अनाथ आरक्षण धोरणामध्ये बदल करणेबाबत..
👉 दिनांक : 14 नोव्हेंबर 2025
👉 Join @
3 977
Repost from Spardha Pariksha Notes 📝
♦️महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - 2024 - सहायक कक्ष अधिकारी आणि राज्य कर निरीक्षक - प्रसिद्धीपत्रक
👉 Join
3 977
Repost from Spardha Pariksha Notes 📝
♦️ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - राज्य कर निरीक्षक - तात्पुरती निवड यादी क्र. २
👉 Join
3 977
Repost from Spardha Pariksha Notes 📝
♦️ महाराष्ट्र अराजपत्रित सेवा, गट-ब, संयुक्त (मुख्य) परीक्षा - २०२४ - सहायक कक्ष अधिकारी - तात्पुरती निवड यादी क्र. २ आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
👉 Join
3 977
Repost from Spardha Pariksha Notes 📝
♦️दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथमवर्ग परीक्षा २०२५ - प्रसिद्धीपत्रक.
3 977
Repost from Spardha Pariksha Notes 📝
♦️ राज्य सेवा मुख्य परीक्षा २०२४ - वैद्यकीय तपासणी बाबत प्रसिद्धीपत्रक
3 977
*🚨 Police Bharti Free Test चालू आहे!*
*🧠 “नवदिशा – बुद्धिमान वाचकांची पहिली निवड” प्रस्तुत*
*📘 आजची फ्री टेस्ट सोडवा आणि आपला अभिप्राय द्या 👇*
👉 https://YTzF85.short.gy/NAVDISHA_TEST1
*🎯 दररोज नवीन फ्री टेस्ट लिंक* आणि तयारी *अपडेट्स* मिळवण्यासाठी
👇 आमच्या *Special WhatsApp* ग्रुपमध्ये लगेच सामील व्हा!
*👇👇 इथे फक्त Free Online Test मिळतील*
👉 https://chat.whatsapp.com/KFyKDjOu40ZJUfqF2b99cS
*💪 खाकीत जाण्याची तयारी – नवदिशासोबत सुरू ठेवा!*
3 977
विश्वचषकातील विक्रम
●सर्वाधिक धावा - लॉरा वॉल्वार्ड (द. आफ्रिका) - 571 धावा
●सर्वाधिक बळी - दीप्ती शर्मा (भारत) - 22 बळी
●सर्वोत्तम स्ट्राइक रेट -रिचा घोष (भारत) - 133.52
●सर्वोत्तम धावगती - मल्की मदारा (श्रीलंका) - 2.12
●सर्वाधिक षटकार - रिचा घोष (भारत) - 12
●सर्वाधिक चौकार - लॉरा वॉल्वार्ड (द. आफ्रिका) - 73
●सर्वोच्च धावा - लॉरा वॉल्वार्ड - 169
●सर्वोच्च धावसंख्या - भारत - 341
●सर्वोत्तम गोलंदाजी - अलाना किंग - 7-18
🌐➤ Join 👉 :- https://t.me/mypocketstudy
3 977
Repost from वर्तमान निर्णय
*🔥🚨 मर्यादित ऑफर सुरू — फक्त ₹49/- मध्ये!*
*🎯 STUDY HUB PUNE प्रस्तुत :*
*🧑✈️ खाकीतून वर्दीत* जाण्याचा यशोमार्ग!
*🎉 पोलीस भरती स्पेशल टेस्ट सिरीज 🎉*
*💥 100 टेस्ट फक्त ₹49/-* मध्ये! 💥
*📘 खास वैशिष्ट्ये:*
✅ नवीन अभ्यासक्रमानुसार तयार
✅ प्रत्येक टेस्टनंतर डिटेल विश्लेषण
✅ ऑल महाराष्ट्र लिडरबोर्ड रँकिंग
✅ एकच टेस्ट कितीही वेळा सोडवा
✅ 100+ सराव प्रश्नपत्रिकांचा संच
*🎯 सुरुवातीच्या 200 विद्यार्थ्यांसाठीच ऑफर लागू!*
*🎁 ताबडतोब प्रवेश घ्या आणि तयारीला सुरुवात करा!*
*👇 लिंकवर क्लिक करा 👇*
🔗 https://my-url.in/jointestseries
3 977
महाराष्ट्र अभियांत्रिकी सेवा (स्थापत्य) गट-अ आणि गट-ब (मुख्य) परीक्षा अभ्यासक्रम
Join https://chat.whatsapp.com/HHrFpr4kykK56RVW3WsFXg
3 977
GMC सोलापूर गट ड भरती जाहिरात प्रसिद्ध...
◾️अर्ज करणे शेवटची तारीख -20 नोव्हेंबर
◾️अर्ज करणे लिंक
https://www.vmgmc.edu.in/
3 977
🔷 चालू घडामोडी :- 13 नोव्हेंबर 2025
◆ जगातील सर्वात वेगवान इंटरनेट तैवान देशाचे असून फ्रान्स आणि नेदरलँड अनुक्रमे दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
◆ 5वे खेलो इंडिया युनिव्हर्सिटी गेम्स (KIUG) पहिल्यांदाच राजस्थानमध्ये होणार आहेत.
◆ ऊर्जा आणि गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्री श्री मनोहर लाल यांनी भारतातील सर्वात मोठ्या आणि पहिल्या 3 मेगावॅट/तास व्हॅनेडियम रेडॉक्स फ्लो बॅटरी (VRFB) प्रणालीचे उद्घाटन केले.
◆ भारतीय सैन्याने 'ब्रह्मशिरा' नावाचा सराव गुजरातच्या रण आणि क्रीक सेक्टरमध्ये आयोजित केला होता.
◆ टाटा मोटर्सचे शैलेश चंद्र हे ऑर्गनायझेशन इंटरनॅशनल डेस कन्स्ट्रक्टर्स डी'ऑटोमोबाइल (OICA) चे पहिले भारतीय अध्यक्ष बनले आहेत.
◆ युनायटेड स्टेट्सने सर्जिओ गोर यांना भारतातील राजदूत म्हणून नियुक्त केले आहे.
◆ भारत आणि व्हिएतनाम यांच्यातील सहावा 'विनबॅक्स' (VINBAX 2025) लष्करी सराव हनोई येथे सुरू झाला.
◆ दरवर्षी 13 नोव्हेंबर रोजी जागतिक दया दिवस साजरा केला जातो.
◆ इथिओपिया 2027 मध्ये COP32 हवामान शिखर परिषदेचे आयोजन करणार आहे.
◆ 12 नोव्हेंबर 2025 रोजी भारतरत्न मदन मोहन मालवीय यांची पुण्यतिथी 79 दिवशी साजरी करण्यात आली.
◆ भारतातील संगणक विज्ञान शिक्षणाचे “पितामह” म्हणून ओळखले जाणारे प्राध्यापक वैद्येश्वरन राजारामन यांचे वयाच्या 92 व्या वर्षी निधन झाले.
◆ दक्षिण आफ्रिकेचा अष्टपैलू खेळाडू सेनुरन मुथुसामी याला ऑक्टोबर 2025 साठी आयसीसी (ICC) पुरुष खेळाडू ऑफ द मंथ म्हणून निवडण्यात आले आहे.
◆ लॉरा वोल्वार्ड हिला ऑक्टोबर 2025 साठी ICC महिला खेळाडू ऑफ द मंथ म्हणून निवडले आहे.
◆ कोची (केरळ) येथे पहिली BIMSTEC-India Marine Research Network (BIMReN) परिषद आयोजित करण्यात आली होती.
🔶 विश्वासाने जॉईन करा ➤
https://t.me/mypocketstudy
3 977
पंजाब नॅशनल बँकेत 750 जागांसाठी भरती
शैक्षणिक पात्रता : कोणत्याही शाखेतील पदवी
वयाची अट : 01 मे 2025 रोजी 20 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
नोकरी ठिकाण : संपूर्ण भारत
Fee : General/OBC/EWS: ₹1080/- [SC/ST/PWD: ₹59/-]
Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 23 नोव्हेंबर 2025
परीक्षा : डिसेंबर 2025/ जानेवारी 2026
Apply Link👇👇
https://ibpsreg.ibps.in/pnboct25/
🔶 विश्वासाने जॉईन करा ➤
https://t.me/mypocketstudy
3 977
सिंधुताई सपकाळ माईंच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन...💐💐
असंख्य जिवांना आश्रय, प्रेम आणि नवजीवन देणाऱ्या माईंचे कार्य म्हणजे मानवतेचा खरा उत्सव. त्यांच्या स्मृती सदैव प्रेरणादायी राहोत. 🌼🙏
3 977
▶️महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
▪️पेपर २ अंतिम उत्तरतालिका.
🔸रद्द प्रश्न :- १
3 977
🔸महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2024
✅पेपर १ अंतिम उत्तरतालिका.
▶️रद्द प्रश्न :- १
Уже доступно! Исследование Telegram 2025 — ключевые инсайты года 
