fa
Feedback

فریب کلاهبرداران را نخورید! تل‌متریو این کانال‌ها را شناسایی و برچسب‌گذاری می‌کند 👉 برای مشاهده برچسب، اشتراک تهیه کنید

JUMBO Study group

JUMBO Study group

رفتن به کانال در Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

نمایش بیشتر
3 654
مشترکین
-224 ساعت
-157 روز
-6730 روز
آرشیو پست ها
photo content

सुनेत्रा पवार यांच्या कडे खालील 3 खात्याची जबाबदारी 1) राज्य उत्पादन शुल्क 2) क्रीडा युवककल्याण 3) अल्पसंख्यांक
सुनेत्रा पवार यांच्या कडे खालील 3 खात्याची जबाबदारी 1) राज्य उत्पादन शुल्क 2) क्रीडा युवककल्याण 3) अल्पसंख्यांक

🛑 महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री :– ▪️नाव: सुनेत्रा पवार ▪️जन्म: 18 ऑक्टोबर 1963 ▪️कुटुंब: वडील — बाजीराव पाटील; भाऊ — पद्मसिंह पाटील. हे दोघे राजकारणात सक्रिय होते. ▪️शिक्षण: 1983 मध्ये वाणिज्य शाखेतून पदवी मिळवली. ▪️लग्न: 1985 मध्ये अजित पवार यांच्याशी विवाह. 2 मुले: पार्थ आणि जय. ⭐ सामाजिक कार्य: ▪️NGO Environmental Forum India ची स्थापना केली. ▪️बारामती हाय-टेक टेक्सटाईल पार्क च्या अध्यक्षीय म्हणून काम — हजारो महिलांना रोजगार. ▪️विद्या प्रतिष्ठान आणि पुणे विद्यापीठ सिनेहत सदस्य म्हणून काम. ⭐ राजकारणात प्रवेश: ▪️2024 मध्ये लोकसभा निवडणुकीत बारामतीतून सुप्रिया सुळे यांच्या विरोधात लढा; विजय नाही. त्यानंतर राज्यसभेवर निर्विरोध निवडून आल्या. ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ ➡️ JOIN TELEGRAM :- https://t.me/mypocketstudy

♦️ महाराष्ट्र राज्याच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री श्रीमती सुनेत्रा अजितदादा पवार...

निर्मला सीताराम करणार नवा विक्रम निर्मला सीतारामन यावर्षी (2026 मध्ये) नवव्यांदा सलग अर्थसंकल्प सादर करून नवा विक्रम करणार आह
निर्मला सीताराम करणार नवा विक्रम निर्मला सीतारामन यावर्षी (2026 मध्ये) नवव्यांदा सलग अर्थसंकल्प सादर करून नवा विक्रम करणार आहेत. महत्त्वाचे : 1] भारताच्या संसदीय इतिहासात सर्वाधिक वेळा (एकूण 10 वेळा) अर्थसंकल्प मांडण्याचा विक्रम मोरारजी देसाई यांच्या नावावर आहे. 2] भारताचा पहिला अर्थसंकल्प 26 नोव्हेंबर 1947 रोजी आर. के. षण्मुखम चेट्टी यांनी सादर केला होता. 3] पी. चिदंबरम आणि प्रणव मुखर्जी यांनी अनुक्रमे 9 आणि 8 वेळा अर्थसंकल्प सादर केले आहेत.✍🏻

*परिक्षेसाठी अतिशय उपयुक्त* ━━━━━━༺༻━━━━━━ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/l2mxg5 *वर नाव व
*परिक्षेसाठी अतिशय उपयुक्त* ━━━━━━༺༻━━━━━━ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ━━━━━━༺༻━━━━━━

+3
*वाचा विचार करा 👆👆👆🥰 मगचं ठरवा बुद्धिला आपल्या पटलं तर घेऊन टाका* *माझा काही अट्टाहास नाही बरंका*😉😉 नाही घेतलं म्हणून पश्चात्ताप नक्की होणार बरं का 😜

*🇮🇳 🇮🇳 विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे प्रजासत्ताक दिन स्पेशल ऑफर दोन दिवस वाढविण्यात येत आहे.* *📚 GK + Current Affai
*🇮🇳 🇮🇳  विद्यार्थ्यांच्या प्रचंड मागणीमुळे  प्रजासत्ताक दिन स्पेशल ऑफर दोन दिवस वाढविण्यात येत आहे.* *📚 GK + Current Affairs Polity Notes + MEGA COMBO PDF* *– फक्त ₹49/- 😱 मध्ये सगळे प्रिंट करता येते* *🎯 उपयुक्त परीक्षा:* ✅ Police Bharti ✅ Talathi ✅ Saral Seva ✅ MPSC / PSI ✅ High Court ✅ Vanrakshak ✅ Nagarparishad *📘 Combo मध्ये मिळेल:* ✔️ GK Mega One-Liner – 5000+ Q&A (Fast Revision) ✔️ Current Affairs 2025–26 – 7500+ Q&A | 700+ Pages ✔️ Polity One-Liner Notes – 2500+ प्रश्न *🎁 BONUS (₹49 मध्येच!):* 🔥 Daily Test Pack 🔥 Weekly Practice 🔥 Top 100 Expected Qs 🔥 Motivation Voice Pack 🔥 VIP WhatsApp Group *💥 FLASH PRICE: फक्त ₹49/-* *📲 Payment: GPay / PhonePe* *📞 9637637380* *📸 Payment Screenshot पाठवा → लगेच PDF + Bonus* *⚠️ Limited Time | Paid & Secure* *✨ “₹49 मध्ये इतकं काही? ही संधी सोडू नका!”*

ब्रँड ॲम्बेसेडर
ब्रँड ॲम्बेसेडर

भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2273 जागांसाठी भरती Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 फेब्रुवारी 2026 परीक्षा : मार्च 202
भारतीय स्टेट बँकेत CBO पदाच्या 2273 जागांसाठी भरती Online अर्ज करण्याची शेवटची तारीख : 18 फेब्रुवारी 2026 परीक्षा : मार्च 2026 Apply Link : https://ibpsreg.ibps.in/sbicbonov25/ 😊😊😊😊😊😊😊😊 ✅ MPSC च्या अधिकृत अपडेट्ससाठी WhatsApp Channel जॉईन करा ⬇️ ━━━━━━༺༻━━━━━━ *🚀 आमच्या व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी 💫* https://wa.link/l2mxg5 *वर नाव व पत्ता पाठवा लगेच व्हाट्सअप ग्रुप लिंक मिळून जाईल.* ━━━━━━༺༻━━━━━━

♦️ सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री..
♦️ सुनेत्रा पवार होणार महाराष्ट्राच्या पहिल्या महिला उपमुख्यमंत्री..

♦️ शालेय मुलींना सॅनिटरी नॅपकिन मोफत..
♦️ शालेय मुलींना सॅनिटरी नॅपकिन मोफत..

photo content

ठाणे शहर पोलीस भरती ग्राउंड 11 पासूनच सुरू 🔥👍👍
ठाणे शहर पोलीस भरती ग्राउंड 11 पासूनच सुरू 🔥👍👍

महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री उद्या शपथविधी होण्याची "शक्यता"
महाराष्ट्राला मिळणार पहिल्या महिला उपमुख्यमंत्री उद्या शपथविधी होण्याची "शक्यता"

चंद्रपूर पण 11 पासूनच सुरू 🔥👍
चंद्रपूर पण 11 पासूनच सुरू 🔥👍

धुळे अपडेट 11 पासूनच सुरू 💣🔥👍
धुळे अपडेट 11 पासूनच सुरू 💣🔥👍

गडचिरोली पोलिस भरती ग्राउंड 11 पासून सुरू..🔥👍
गडचिरोली पोलिस भरती ग्राउंड 11 पासून सुरू..🔥👍

*दिनांक ११/०२/२०२६ रोजीपासून पोलीस आयुक्तालंय, पुणे शहर पोलीस दलाच्या अस्थापनेवरील रिक्त असलेल्या पोलीस शिपाई/पोलीस शिपाई (वाद्यवृंद),पोलीस शिपाई चालक, कारागृह पोलीस शिपाई पदाकरिता भरती प्रक्रिया २०२४-२०२५ राबविण्यात येणार असून सदर भरती बंदोबस्ताकरिता मैदानावर आवश्यकतेनुसार किती मनुष्यबळ लागणार आहे त्याची पदनिहाय पुढे दर्शविण्यात आलेल्या तक्त्यानुसार अंमलदार यांची माहिती दिनांक ३१/०१/२०२६ पर्यंत ११.०० वा. या कार्यालयास पाठविण्यात यावी*

अपना दिल और अपनी आत्मा बेच कर ज़िंदगी मत जिओ। जो इंसान पसंद ना हो उसके साथ मत रहो, जो काम पसंद ना हो वो मत करो। तुम्हारे दिल
अपना दिल और अपनी आत्मा बेच कर ज़िंदगी मत जिओ। जो इंसान पसंद ना हो उसके साथ मत रहो, जो काम पसंद ना हो वो मत करो। तुम्हारे दिल से जो भाव उठते है उन्हें महत्व दो। तुम्हारी खुशी से बढ़कर दुनिया के कोई नियम, कानून, नीतियाँ मायने नहीं रखते..। Join🔻 https://t.me/mypocketstudy ━━━━✧❂✧━━━━