JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 953
Подписчики
-224 часа
-237 дней
-7330 день
Архив постов
3 952
अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. (हा प्रश्न पोलिस भरतीमध्ये वारंवार येतो..)
3 952
Questions.
तू आला नसलास तरी चालले असते या अर्थाचा प्रकार ओळखा?
[पालघर पोलीस 2018]
3 952
______ भारतातला सर्वात मोठा भूमीवरील खार्या पाण्याचा तलाव आहे?
3 952
अंदमान समूहातील ----------- बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे.
3 952
*🚨 मोफत TET-2025 भरती मार्गदर्शन LIVE क्लास 🚨*
📮 *Live सुरू आहे जॉईन करा लगेच*👇👇👇👇👇👇👇
📮📮📮 *LIVE - Join Now* 📮📮
https://www.youtube.com/live/SIZpy9xgiSQ?si=Ar2KSMoyoO2GfbgE
https://www.youtube.com/live/SIZpy9xgiSQ?si=Ar2KSMoyoO2GfbgE
*🔥 मोफत TET शिक्षक भरती क्लास – संपूर्ण 2017 पेपर 2 विश्लेषण*
*👉 By लक्ष्मण घुले सर*
*✨📚 "पहिल्याच प्रयत्नात TET पास करायचंय? मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे!"*
*📌 कसे सहभागी व्हायचे?*
*👉 WhatsApp Channel वर Join व्हा – Updates मिळवा*
https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct?mode=ems_copy_t
*👉 रोजच्या रोज मोफत LIVE क्लास पाहा*
*📌 अतिरिक्त फायदे*
⭐ एक्सपर्ट गाईडन्स
⭐ अभ्यासासाठी योग्य स्ट्रॅटेजी
⭐ स्पर्धेत आघाडी घेण्यासाठी खात्रीशीर मार्गदर्शन
*🎥 विसरू नका!*
*👉 आमच्या YouTube चॅनलला Like | Share | Subscribe करा.*
https://youtube.com/@mypocketstudy7261?si=zCcu4xJedkWavYUj
*अधिक माहितीसाठीजॉईन व्हाट्सअप्प लिंक-*
https://wa.link/jc4wz7
*हेल्पलाईन*
*मो.976734120*
📮 *Live सुरू आहे जॉईन करा लगेच*👆
📮📮📮 *LIVE - Join Now* 📮📮
*👉 मित्रांना देखील लिंक शेअर करा – एकट्याने नाही, सोबत तयारी करा!*
3 952
Repost from My Pocket Study
🚨 Police Bharti 2025 Latest Update! 🚨
👉 आता फक्त अभ्यास नको, Smart Study करा Smart Book सोबत 💯
📚 50,000 पेक्षा जास्त प्रश्न, Topicwise Solution, Written+ Video Explanation
🔥 Selection पक्का करण्यासाठी #1 साथीदार – Smart Book
💡 तयारी करा योग्य पद्धतीने आणि तुमचं स्वप्नं पूर्ण करा – Police Uniform घालण्याचं! 👮♂️
👉 अजून अपडेट्ससाठी Subscribe करा Youtube Channel
https://youtube.com/@mypocketstudy7261?si=VE5zqZ-R9Ro3mBqJ
👉 Follow करा Instagram वर – Smart तयारी टिप्ससाठी
https://www.instagram.com/bhartiprakashan?igsh=MTRpcGkyOGVxc21lZA==
https://www.instagram.com/khaki_shaan?igsh=aDZ0ZGhmMXVkZDJm
*📌 घरपोच डिलिव्हरीसह ऑर्डर करा आजच:*
🛒 https://bit.ly/3X1T2yT
*😍डेमो कॉपी हवीये? मेसेज करा:*
📲 https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
*🚨प्रकाशक – भारती प्रकाशन, पुणे*
☎️ WhatsApp: 9767165594
━━━━━━━━༺༻━━━━━━━━
3 952
Repost from Spardha Pariksha Notes 📝
*भारती प्रकाशन पुणे 50,000 जम्बो बाबत प्रतिक्रिया.....🖱*
*पूजा मॅडम, (मुंबई पोलीस) तुमचा व्हिडिओ म्हणजे प्रेरणेचा डोस 🔥*
*महाराष्ट्राला तुमच्यासारखी मोटिव्हेशन देणारी व्यक्ती लाभली, भाग्य 🙌*
*🙏 “ महाराष्ट्रातील हजारो भरती झालेल्या विद्यार्थ्यांच्या विश्वासामुळे ‘भारती प्रकाशन पुणे’* आज महाराष्ट्रभर पोलीस भरतीतील प्रेरणास्थान ठरले आहे — सर्वांचे मनापासून आभार!” 💐💐
3 952
🇮🇳महत्वाच्या योजना - सुरुवात
1)अंत्योदय अन्न योजना : 25 डिसेंबर 2000
2)राष्ट्रीय पेन्शन योजना : 1 जानेवारी 2004
3)राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) 12 एप्रिल 2005
4)महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 : 2 फेब्रुवारी 2006 सुरवात
5)प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना : नोव्हेंबर 2008
6)प्रधानमंत्री जन धन योजना : 28 ऑगस्ट 2014
7)स्किल इंडिया मिशन : 28 ऑगस्ट 2014
8)स्वच्छ भारत मिशन : 2 ऑक्टोबर 2014
9)दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना : 25 सप्टेंबर 2014
10)संसद आदर्श ग्राम योजना : 11 ऑक्टोबर 2014
11)बेटी बचाओ बेटी पढाओ योजना : 22 जानेवारी 2015
12)सुकन्या समृद्धी योजना : 22 जानेवारी 2015
13)PM मुद्रा योजना : 8 एप्रिल 2015
14)अटल पेन्शन योजना : 9 मे 2015
15)प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना : 9 मे 2015
16)प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना : 9 मे 2015
17)स्मार्ट सिटी मिशन : 25 जून 2015
18)प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) : 25 जून 2015
19)प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना : 1 एप्रिल 2016
20)स्टार्ट अप इंडिया : 16 जानेवारी 2016
21)प्रधानमंत्री पीक विमा योजना : 18 फेब्रुवारी 2016
22)स्टँड अप इंडिया : 5 एप्रिल 2016
23)प्रधानमंत्री उज्ज्वला योजना : 1 मे 2016
24)नमामी गंगे योजना : 7 जुलै 2016
25)अग्निवीर योजना : 14 जून 2022
26)UDAN योजना : 27 एप्रिल 2017
27)राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान : 24 एप्रिल 2018
28)आयुष्मान भारत योजना : 23 सप्टेंबर 2018
29)प्रधानमंत्री किसान सन्मान निधी : 1 फेब्रुवारी 2019
30)पीएम कुसुम योजना : मार्च 2019
31)अटल भुजल योजना : 25 डिसेंबर 2019
32)PM स्वामित्व योजना : 24 एप्रिल 2020
33)प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना : 10 सप्टेंबर 2020
34)PM विश्वकर्मा योजना : 17 सप्टेंबर 2023
35)PM सूर्य घर: मोफत वीज योजना : 15 फेब्रुवारी 2024
36)युनिफाइड पेन्शन योजना (UPS) :24 ऑगस्ट 2024
37)PM ई ड्राईव्ह योजना - 11 सप्टेंबर 2024
38)NPS वात्सल्य योजना : 18 सप्टेंबर 2024
3 952
🇮🇳भारतातील राज्य व नृत्य प्रकार
१) महाराष्ट्र = लावणी, कोळी नृत्य
२) तामिळनाडू = भरतनाट्यम्
३) केरळ =कथकली
४) आंध्र प्रदेश = कुचीपुडी, कोल्लतम्
५) पंजाब = भांगडा, गिद्धा
६) गुजरात =गरबा, रास
७) ओरिसा = ओडिसी
८) J & K =रौफ
९) आसाम = बिहु, जुमर नाच
१०) उत्तराखंड = गर्वाली
११) मध्य प्रदेश =कर्मा, चार्कुला
१२) मेघालय = लाहो
१३) कर्नाटका = यक्षगान, हत्तारी
१४) मिझोरम =खान्तुम
१५) गोवा = मंडो
१६) मणिपुरी = मणिपुरी
१७) अरुणाचल प्रदेश = बार्दो छम
१८) झारखंड =कर्मा
१९) छत्तीसगड = पंथी
२०) राजस्थान = घुमर
२१) पश्चिम बंगाल = गंभीरा
२२) उत्तर प्रदेश =कथक
3 952
🇮🇳सर्व प्रमुख भूरूपे
1)नदीमुळे होणारी भूरूपे
👉V-आकाराची दरी (V-shaped valley):
👉घळई (Gorge) आणि घळ (Canyon)
👉धबधबे (Waterfalls):
👉नागमोडी वळणे (Meanders):
👉पूर मैदाने (Floodplains):
👉नैसर्गिक तटबंध (Natural Levees):
👉त्रिभुज प्रदेश (Delta):
2)हिमनदीमुळे होणारे भुरूपे (Glacier)
👉U-आकाराची दरी (U-shaped valley)
👉हिमकडा (Cirque/Corrie)
👉अरेट (Arête):
👉हॉर्न (Horn)
👉हिमोढ (Moraine):
👉ड्रमलिन (Drumlin):
3)वाऱ्यामुळे होणारे भुरूपे (Wind)
👉भूछत्र खडक (Mushroom Rock):
👉इन्सेलबर्ग (Inselberg):
👉वाळूचे ढिगारे (Sand Dunes):
👉लोएस मैदाने (Loess Plains):
4)समुद्र लाटांमुळे (Sea Waves) होणारी भूरूपे
👉समुद्री कडे (Sea Cliffs):
👉समुद्री गुहा (Sea Caves)
👉समुद्री कमान (Sea Arch)
👉खडक स्तंभ (Stacks)
👉सागर किनारे (Beaches)
👉वालुका दांडा (Sand Bar)
👉खाजण (Lagoon)
3 952
🇮🇳धबधबे- राज्ये- नद्या
👉धुवांधार धबधबा: मध्य प्रदेश(नर्मदा नदी)
👉कपिलधार धबधबा: मध्य प्रदेश(नर्मदा नदी)
👉दूधसागर धबधबा: गोवा (मांडवी नदी)
👉गोकाक धबधबा: कर्नाटक( घटप्रभा नदी)
👉शिवसमुद्रम धबधबा: कर्नाटक( कावेरी नदी)
👉जोग/गिरसप्पा धबधबा: कर्नाटक (शरावती नदी)
👉चुलिया धबधबा: राजस्थान( चंबळ नदी)
👉वजाहचल धबधबा: केरळ (नदीवर माहिती उपलब्ध नाही)
👉हुंडरू धबधबा: झारखंड (सुवर्णरेखा नदी)
👉चित्रकूट धबधबा: छत्तीसगड (इंद्रावती नदी)
👉पातळपाणी धबधबा: मध्य प्रदेश (नदीवर माहिती उपलब्ध नाही)
👉बुंदला धबधबा: हिमाचल प्रदेश(नदीवर माहिती उपलब्ध नाही)
👉ठोसेघर धबधबा: महाराष्ट्र (तारळी काळगंगा नदी)
👉लिंगमाळा धबधबा: महाराष्ट्र (वेण्णा नदी)
👉सौताडा धबधबा: महाराष्ट्र (विंचरणा नदी)
👉सहस्रकुंड धबधबा: महाराष्ट्र (पैणगंगा नदी)
👉तालकोना धबधबा: आंध्र प्रदेश(नदीवर माहिती उपलब्ध नाही)
👉रंधा धबधबा: महाराष्ट्र (प्रवरा नदी)
3 952
👉विषाणूजन्य रोग (Viral Diseases):
1)डेंग्यू: एडिस इजिप्ती (डास)
2)स्वाइन फ्लू: H1N1 विषाणू
3)चिकनगुनिया: विषाणू
4)गोवर: विषाणू
5)देवी: विषाणू
6)रेबीज: रेबीज विषाणू
7)पोलिओ: पोलिओ विषाणू
👉जिवाणूजन्य रोग (Bacterial Diseases):
1)टायफॉइड: साल्मोनेला टायफी
2)क्षयरोग: मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस
3)प्लेग: येर्सिनिया पेस्टिस
4)कॉलरा: दूषित पाणी/विब्रिओ कॉलरी
5)घटसर्प: जीवाणू
6)धनुर्वात: क्लोस्ट्रिडियम टेटानी
👉आदिजीवजन्य रोग (Protozoan Diseases):
1)मलेरिया: प्लाज्मोडियम
2)काळा आजार: लिश्मानिया
3)झोपेचा आजार: ट्रिपॅनोसोमा
👉बुरशीजन्य रोग (Fungal Diseases):
1)नायटा: बुरशी
2)खाज: बुरशी
👉 व्हिटॅमिन अभावामुळे होणारे रोग (Deficiency Diseases):
1)स्कर्व्ही: जीवनसत्व 'क' ची कमतरता
2)रिकेट्स: जीवनसत्व 'ड' ची कमतरता
3)रातांधळेपणा: जीवनसत्व 'अ' ची कमतरता
👉इतर रोग:
1)मधुमेह: इन्सुलिनची कमतरता
2)उच्च रक्तदाब: अनेक कारणे (तणाव, आहार, आनुवंशिकता)
3)कर्करोग: पेशींची अनियंत्रित वाढ
3 952
🇮🇳सर्व आंतरराष्ट्रीय वर्षांची यादी
👉 1959/60: जागतिक निर्वासित वर्ष
👉 1961: आंतरराष्ट्रीय आरोग्य आणि वैद्यकीय संशोधन वर्ष
👉 1965: आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष
👉 1967: आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष
👉 1968: मानवी हक्कांचे आंतरराष्ट्रीय वर्ष
👉 1970: आंतरराष्ट्रीय शिक्षण वर्ष
👉 1981: अपंगांचे आंतरराष्ट्रीय वर्ष
👉 1985: आंतरराष्ट्रीय युवा वर्ष
👉 1987: बेघरांसाठी निवारा आंतरराष्ट्रीय वर्ष
👉 1990: आंतरराष्ट्रीय साक्षरता वर्ष
👉 1992: आंतरराष्ट्रीय अवकाश वर्ष
👉 1994: कुटुंबाचे आंतरराष्ट्रीय वर्ष
👉 2001: आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष
👉 2003: आंतरराष्ट्रीय गोड्या पाण्याचे वर्ष
👉 2004: आंतरराष्ट्रीय भात वर्ष
👉 2005: आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र वर्ष
👉 2008: आंतरराष्ट्रीय बटाटा वर्ष आणि आंतरराष्ट्रीय स्वच्छता वर्ष
👉 2010: आंतरराष्ट्रीय जैवविविधता वर्ष आणि आंतरराष्ट्रीय युवा वर्ष
👉 2011: आंतरराष्ट्रीय वन वर्ष आणि आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष
👉 2012: आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष
👉 2013: आंतरराष्ट्रीय जल सहकार वर्ष
👉 2014: आंतरराष्ट्रीय कौटुंबिक शेती वर्ष
👉 2015: आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्ष आणि आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष
👉 2016: आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष
👉 2017: शाश्वत पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष
👉 2019: स्वदेशी भाषांचे आंतरराष्ट्रीय वर्ष
👉 2020: वनस्पती आरोग्याचे आंतरराष्ट्रीय वर्ष
👉 2021: शांतता आणि विश्वासाचे आंतरराष्ट्रीय वर्ष
👉 2022: काचेचे आंतरराष्ट्रीय वर्ष आणि शाश्वत पर्वतांचा विकास वर्ष
👉 2023: बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष
👉 2024: कॅमेलिड्सचे (उदा. उंट, लामा, अल्पाका)आंतरराष्ट्रीय वर्ष
👉 2025:शांती आणि विश्वासाचे आंतरराष्ट्रीय वर्ष, ग्लेशियर संरक्षणाचे,क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे
👉 2026: रेंजलैंड्स आणि पशुपालकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष
3 952
🇮🇳महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
👉कलम १: संक्षिप्त नाव, व्याप्ती, प्रारंभ आणि वापर
👉कलम २: व्याख्या
👉कलम ३: सार्वजनिक सेवा, पदनिर्देशित अधिकारी, अपिलीय अधिकारी आणि निश्चित कालमर्यादा यांची अधिसूचना
👉कलम ४: निश्चित कालमर्यादेत सार्वजनिक सेवा मिळवण्याचा हक्क
👉कलम ५: निश्चित कालमर्यादेत सार्वजनिक सेवा पुरवणे
👉कलम ६: अर्जाच्या स्थितीवर देखरेख ठेवणे
👉कलम ७: सार्वजनिक सेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर
👉कलम ८: अपिलीय अधिकाऱ्यांची नियुक्ती
👉कलम ९: अपील
👉कलम १०: दंड
👉कलम ११: दंडाची वसुली करण्याची पद्धत
👉कलम १२: वारंवार अपयशी ठरलेल्या पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याची पद्धत
👉कलम १३: महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना
👉कलम १४: पदाचा कार्यकाळ आणि सेवा अटी
👉कलम १५: मुख्य आयुक्त किंवा आयुक्तांना पदावरून दूर करणे
👉कलम १६: आयोगाचे अधिकार आणि कार्ये
👉कलम १७: आयोगाच्या शिफारशींवर शासनाची कार्यवाही
👉कलम १८: आयोगाकडे अपील
👉कलम १९: वार्षिक अहवाल
👉कलम २०: निश्चित कालमर्यादेत सार्वजनिक सेवा देण्याची संस्कृती विकसित करणे
👉कलम २१: निधीची तरतूद
👉कलम २२: शिस्तभंगाच्या नियमांना पूरक तरतुदी
👉कलम २३: खोटी किंवा क्षुल्लक माहिती देणाऱ्या पात्र व्यक्तीविरुद्ध कार्यवाही
👉कलम २४: शासनाला निर्देश देण्याचा अधिकार
👉कलम २५: सद्भावनेने केलेल्या कृतींना संरक्षण
👉कलम २६: न्यायालयाच्या अधिकारितेस आडकाठी
👉कलम २७: इतर कायद्यांवर या कायद्याचा अधिकार (सर्वोच्चता)
👉कलम २८: नियम बनवण्याचा अधिकार
👉कलम २९: अडचणी दूर करण्याचा अधिकार
👉कलम ३०: २०१५ च्या महाराष्ट्र अध्यादेश क्र. ५ चा निरसन आणि त्याचे परिरक्षण
3 952
🇮🇳माहिती अधिकार कायदा (RTI- 2005)
प्रकरण 1: प्रारंभिक (Preliminary)
👉कलम 1: कायद्याचे संक्षिप्त नाव, विस्तार आणि प्रारंभ.
👉कलम 2: कायद्यातील महत्त्वाच्या संज्ञांची व्याख्या (उदा. माहिती, सार्वजनिक प्राधिकरण, माहितीचा अधिकार).
प्रकरण 2: माहितीचा अधिकार आणि सार्वजनिक प्राधिकरणांची कर्तव्ये (Right to Information and Obligations of Public Authorities)
👉कलम 3: नागरिकांना माहितीचा अधिकार.
👉कलम 4: सार्वजनिक प्राधिकरणांवर स्वयं-प्रकट करण्याची कर्तव्ये.
👉कलम 5: जन माहिती अधिकारी (PIO) आणि सहायक जन माहिती अधिकारी यांची नियुक्ती.
👉कलम 6: माहिती मिळवण्यासाठी विनंती अर्ज करण्याची पद्धत.
👉कलम 7: विनंती अर्जाचा निकाल लावण्याची प्रक्रिया आणि वेळेची मर्यादा.
👉कलम 8: माहिती सार्वजनिक न करण्याचे अपवाद (उदा. राष्ट्रीय सुरक्षा, परदेशी संबंध).
👉कलम 9: काही प्रकरणांत माहिती देण्यास नकार देण्याची कारणे.
👉कलम 10: माहितीचे काही भाग वेगळे करून देणे (Severability).
👉कलम 11: त्रयस्थ पक्षाची माहिती (Third Party Information).
प्रकरण 3: केंद्रीय माहिती आयोग (Central Information Commission)
👉कलम 12: केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना.
👉कलम 13: मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांचा कार्यकाळ आणि सेवा अटी.
👉कलम 14: मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्तांना पदावरून दूर करणे.
प्रकरण 4: राज्य माहिती आयोग (State Information Commission)
👉कलम 15: राज्य माहिती आयोगाची स्थापना.
👉कलम 16: राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांचा कार्यकाळ आणि सेवा अटी.
👉कलम 17: राज्य मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्तांना पदावरून दूर करणे.
प्रकरण 5: माहिती आयोगाचे अधिकार, कार्ये, अपील आणि दंड (Powers and Functions of the Information Commissions, Appeal and Penalties)
👉कलम 18: माहिती आयोगाचे अधिकार आणि कार्ये.
👉कलम 19: अपील करण्याची प्रक्रिया.
👉कलम 20: दंड (Penalties).
प्रकरण 6: संकीर्ण (Miscellaneous)
👉कलम 21: सद्भावनेने केलेल्या कृतींना संरक्षण.
👉कलम 22: हा कायदा इतर कायद्यांपेक्षा श्रेष्ठ (Overriding Effect).
👉कलम 23: न्यायालयांच्या अधिकारितेस आडकाठी (Bar of Jurisdiction).
👉कलम 24: विशिष्ट गुप्तचर आणि सुरक्षा संघटनांना हा कायदा लागू नाही.
👉कलम 25: देखरेख आणि अहवाल देणे (Monitoring and Reporting).
👉कलम 26: शासनाने जागरूकता वाढवण्यासाठी कार्यक्रम तयार करणे.
👉कलम 27: योग्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार.
👉कलम 28: सक्षम प्राधिकरणाचा नियम करण्याचा अधिकार.
👉कलम 29: नियम विधिमंडळापुढे ठेवणे.
👉कलम 30: अडचणी दूर करण्याचा अधिकार (Power to remove difficulties).
👉कलम 31: निरसन (Repeal).
