ar
Feedback
JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 953
المشتركون
-224 ساعات
-237 أيام
-7330 أيام
أرشيف المشاركات
अधोमुख या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द निवडा. (हा प्रश्न पोलिस भरतीमध्ये वारंवार येतो..)
Anonymous voting

Questions. तू आला नसलास तरी चालले असते या अर्थाचा प्रकार ओळखा? [पालघर पोलीस 2018]
Anonymous voting

Questions. बहुव्रीहि समासाचे उदाहरण ओळखा? [पालघर पोलीस 2018]
Anonymous voting

नंदादेवी हे शिखर कोणत्या पर्वतरांगामध्ये आहे?
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या वाऱ्यास डॉक्टर असे म्हणतात ?
Anonymous voting

भारतातील सर्वात मोठे खाऱ्या पाण्याचे सरोवर कोणते ?
Anonymous voting

पुरंदर किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
Anonymous voting

______ भारतातला सर्वात मोठा भूमीवरील खार्‍या पाण्याचा तलाव आहे?
Anonymous voting

अंदमान समूहातील ----------- बेटावर भारतातील एकमेव जागृत ज्वालामुखी आहे.
Anonymous voting

*🚨 मोफत TET-2025 भरती मार्गदर्शन LIVE क्लास 🚨* 📮 *Live सुरू आहे जॉईन करा लगेच*👇👇👇👇👇👇👇 📮📮📮 *LIVE - Join Now* 📮📮 https://www.youtube.com/live/SIZpy9xgiSQ?si=Ar2KSMoyoO2GfbgE https://www.youtube.com/live/SIZpy9xgiSQ?si=Ar2KSMoyoO2GfbgE *🔥 मोफत TET शिक्षक भरती क्लास – संपूर्ण 2017 पेपर 2 विश्लेषण* *👉 By लक्ष्मण घुले सर* *✨📚 "पहिल्याच प्रयत्नात TET पास करायचंय? मग ही माहिती तुमच्यासाठीच आहे!"* *📌 कसे सहभागी व्हायचे?* *👉 WhatsApp Channel वर Join व्हा – Updates मिळवा* https://chat.whatsapp.com/H2n9n0tSU8eCK998Jt11Ct?mode=ems_copy_t *👉 रोजच्या रोज मोफत LIVE क्लास पाहा* *📌 अतिरिक्त फायदे* ⭐ एक्सपर्ट गाईडन्स ⭐ अभ्यासासाठी योग्य स्ट्रॅटेजी ⭐ स्पर्धेत आघाडी घेण्यासाठी खात्रीशीर मार्गदर्शन *🎥 विसरू नका!* *👉 आमच्या YouTube चॅनलला Like | Share | Subscribe करा.* https://youtube.com/@mypocketstudy7261?si=zCcu4xJedkWavYUj *अधिक माहितीसाठीजॉईन व्हाट्सअप्प लिंक-* https://wa.link/jc4wz7 *हेल्पलाईन* *मो.976734120* 📮 *Live सुरू आहे जॉईन करा लगेच*👆 📮📮📮 *LIVE - Join Now* 📮📮 *👉 मित्रांना देखील लिंक शेअर करा – एकट्याने नाही, सोबत तयारी करा!*

Repost from My Pocket Study
🚨 Police Bharti 2025 Latest Update! 🚨 👉 आता फक्त अभ्यास नको, Smart Study करा Smart Book सोबत 💯 📚 50,000 पेक्षा जास्त प्रश्न, Topicwise Solution, Written+ Video Explanation 🔥 Selection पक्का करण्यासाठी #1 साथीदार – Smart Book 💡 तयारी करा योग्य पद्धतीने आणि तुमचं स्वप्नं पूर्ण करा – Police Uniform घालण्याचं! 👮‍♂️ 👉 अजून अपडेट्ससाठी Subscribe करा Youtube Channel https://youtube.com/@mypocketstudy7261?si=VE5zqZ-R9Ro3mBqJ 👉 Follow करा Instagram वर – Smart तयारी टिप्ससाठी https://www.instagram.com/bhartiprakashan?igsh=MTRpcGkyOGVxc21lZA== https://www.instagram.com/khaki_shaan?igsh=aDZ0ZGhmMXVkZDJm *📌 घरपोच डिलिव्हरीसह ऑर्डर करा आजच:* 🛒 https://bit.ly/3X1T2yT *😍डेमो कॉपी हवीये? मेसेज करा:* 📲 https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━ *🚨प्रकाशक – भारती प्रकाशन, पुणे* ☎️ WhatsApp: 9767165594 ━━━━━━━━༺༻━━━━━━━━

*भारती प्रकाशन पुणे 50,000 जम्बो बाबत प्रतिक्रिया.....🖱* *पूजा मॅडम, (मुंबई पोलीस) तुमचा व्हिडिओ म्हणजे प्रेरणेचा डोस 🔥* *महाराष्ट्राला तुमच्यासारखी मोटिव्हेशन देणारी व्यक्ती लाभली, भाग्य 🙌* *🙏 “ महाराष्ट्रातील हजारो भरती झालेल्या विद्यार्थ्यांच्या विश्वासामुळे ‘भारती प्रकाशन पुणे’* आज महाराष्ट्रभर पोलीस भरतीतील प्रेरणास्थान ठरले आहे — सर्वांचे मनापासून आभार!” 💐💐

🇮🇳महत्वाच्या योजना - सुरुवात 1)अंत्योदय अन्न योजना : 25 डिसेंबर 2000 2)राष्ट्रीय पेन्शन योजना : 1 जानेवारी 2004 3)राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान (NRHM) 12 एप्रिल 2005 4)महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी कायदा 2005 : 2 फेब्रुवारी 2006 सुरवात 5)प्रधानमंत्री भारतीय जनऔषधी योजना : नोव्हेंबर 2008 6)प्रधानमंत्री जन धन योजना : 28 ऑगस्ट 2014 7)स्किल इंडिया मिशन : 28 ऑगस्ट 2014 8)स्वच्छ भारत मिशन : 2 ऑक्टोबर 2014 9)दीनदयाळ उपाध्याय अंत्योदय योजना : 25 सप्टेंबर 2014 10)संसद आदर्श ग्राम योजना : 11 ऑक्टोबर 2014 11)बेटी बचाओ बेटी पढाओ योजना : 22 जानेवारी 2015 12)सुकन्या समृद्धी योजना : 22 जानेवारी 2015 13)PM मुद्रा योजना : 8 एप्रिल 2015 14)अटल पेन्शन योजना : 9 मे 2015 15)प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजना : 9 मे 2015 16)प्रधानमंत्री जीवन ज्योति विमा योजना : 9 मे 2015 17)स्मार्ट सिटी मिशन : 25 जून 2015 18)प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) : 25 जून 2015 19)प्रधानमंत्री ग्रामीण आवास योजना : 1 एप्रिल 2016 20)स्टार्ट अप इंडिया : 16 जानेवारी 2016 21)प्रधानमंत्री पीक विमा योजना : 18 फेब्रुवारी 2016 22)स्टँड अप इंडिया : 5 एप्रिल 2016 23)प्रधानमंत्री उज्ज्वला योजना : 1 मे 2016 24)नमामी गंगे योजना : 7 जुलै 2016 25)अग्निवीर योजना : 14 जून 2022 26)UDAN योजना : 27 एप्रिल 2017 27)राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान : 24 एप्रिल 2018 28)आयुष्मान भारत योजना : 23 सप्टेंबर 2018 29)प्रधानमंत्री किसान सन्मान निधी : 1 फेब्रुवारी 2019 30)पीएम कुसुम योजना : मार्च 2019 31)अटल भुजल योजना : 25 डिसेंबर 2019 32)PM  स्वामित्व योजना : 24 एप्रिल 2020 33)प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजना : 10 सप्टेंबर 2020 34)PM विश्वकर्मा योजना : 17 सप्टेंबर 2023 35)PM सूर्य घर: मोफत वीज योजना : 15 फेब्रुवारी 2024 36)युनिफाइड पेन्शन योजना (UPS) :24 ऑगस्ट 2024 37)PM ई ड्राईव्ह योजना - 11 सप्टेंबर 2024 38)NPS वात्सल्य योजना : 18 सप्टेंबर 2024

🇮🇳भारतातील राज्य व नृत्य प्रकार १) महाराष्ट्र = लावणी, कोळी नृत्य २) तामिळनाडू = भरतनाट्यम् ३) केरळ =कथकली ४) आंध्र प्रदेश = कुचीपुडी, कोल्लतम् ५) पंजाब = भांगडा, गिद्धा ६) गुजरात =गरबा, रास ७) ओरिसा = ओडिसी ८) J & K =रौफ ९) आसाम = बिहु, जुमर नाच १०) उत्तराखंड = गर्वाली ११) मध्य प्रदेश =कर्मा, चार्कुला १२) मेघालय = लाहो १३) कर्नाटका = यक्षगान, हत्तारी १४) मिझोरम =खान्तुम १५) गोवा = मंडो १६) मणिपुरी = मणिपुरी १७) अरुणाचल प्रदेश = बार्दो छम १८) झारखंड =कर्मा १९) छत्तीसगड = पंथी २०) राजस्थान = घुमर २१) पश्चिम बंगाल = गंभीरा २२) उत्तर प्रदेश =कथक

🇮🇳सर्व प्रमुख भूरूपे 1)नदीमुळे होणारी भूरूपे 👉V-आकाराची दरी (V-shaped valley): 👉घळई (Gorge) आणि घळ (Canyon) 👉धबधबे (Waterfalls): 👉नागमोडी वळणे (Meanders): 👉पूर मैदाने (Floodplains): 👉नैसर्गिक तटबंध (Natural Levees): 👉त्रिभुज प्रदेश (Delta): 2)हिमनदीमुळे होणारे भुरूपे (Glacier) 👉U-आकाराची दरी (U-shaped valley) 👉हिमकडा (Cirque/Corrie) 👉अरेट (Arête): 👉हॉर्न (Horn) 👉हिमोढ (Moraine): 👉ड्रमलिन (Drumlin): 3)वाऱ्यामुळे होणारे भुरूपे (Wind) 👉भूछत्र खडक (Mushroom Rock): 👉इन्सेलबर्ग (Inselberg): 👉वाळूचे ढिगारे (Sand Dunes): 👉लोएस मैदाने (Loess Plains): 4)समुद्र लाटांमुळे (Sea Waves) होणारी भूरूपे 👉समुद्री कडे (Sea Cliffs): 👉समुद्री गुहा (Sea Caves) 👉समुद्री कमान (Sea Arch) 👉खडक स्तंभ (Stacks) 👉सागर किनारे (Beaches) 👉वालुका दांडा (Sand Bar) 👉खाजण (Lagoon)

🇮🇳धबधबे- राज्ये- नद्या 👉धुवांधार धबधबा: मध्य प्रदेश(नर्मदा नदी) 👉कपिलधार धबधबा: मध्य प्रदेश(नर्मदा नदी) 👉दूधसागर धबधबा: गोवा (मांडवी नदी) 👉गोकाक धबधबा: कर्नाटक( घटप्रभा नदी) 👉शिवसमुद्रम धबधबा: कर्नाटक( कावेरी नदी) 👉जोग/गिरसप्पा धबधबा: कर्नाटक (शरावती नदी) 👉चुलिया धबधबा: राजस्थान( चंबळ नदी) 👉वजाहचल धबधबा: केरळ (नदीवर माहिती उपलब्ध नाही) 👉हुंडरू धबधबा: झारखंड (सुवर्णरेखा नदी) 👉चित्रकूट धबधबा: छत्तीसगड (इंद्रावती नदी) 👉पातळपाणी धबधबा: मध्य प्रदेश (नदीवर माहिती उपलब्ध नाही) 👉बुंदला धबधबा: हिमाचल प्रदेश(नदीवर माहिती उपलब्ध नाही) 👉ठोसेघर धबधबा: महाराष्ट्र (तारळी काळगंगा नदी) 👉लिंगमाळा धबधबा: महाराष्ट्र (वेण्णा नदी) 👉सौताडा धबधबा: महाराष्ट्र (विंचरणा नदी) 👉सहस्रकुंड धबधबा: महाराष्ट्र (पैणगंगा नदी) 👉तालकोना धबधबा: आंध्र प्रदेश(नदीवर माहिती उपलब्ध नाही) 👉रंधा धबधबा: महाराष्ट्र (प्रवरा नदी)

👉विषाणूजन्य रोग (Viral Diseases): 1)डेंग्यू: एडिस इजिप्ती (डास) 2)स्वाइन फ्लू: H1N1 विषाणू 3)चिकनगुनिया: विषाणू 4)गोवर: विषाणू 5)देवी: विषाणू 6)रेबीज: रेबीज विषाणू 7)पोलिओ: पोलिओ विषाणू 👉जिवाणूजन्य रोग (Bacterial Diseases): 1)टायफॉइड: साल्मोनेला टायफी 2)क्षयरोग: मायकोबॅक्टेरियम ट्युबरक्युलॉसिस 3)प्लेग: येर्सिनिया पेस्टिस 4)कॉलरा: दूषित पाणी/विब्रिओ कॉलरी 5)घटसर्प: जीवाणू 6)धनुर्वात: क्लोस्ट्रिडियम टेटानी 👉आदिजीवजन्य रोग (Protozoan Diseases): 1)मलेरिया: प्लाज्मोडियम 2)काळा आजार: लिश्मानिया 3)झोपेचा आजार: ट्रिपॅनोसोमा 👉बुरशीजन्य रोग (Fungal Diseases): 1)नायटा: बुरशी 2)खाज: बुरशी 👉 व्हिटॅमिन अभावामुळे होणारे रोग (Deficiency Diseases): 1)स्कर्व्ही: जीवनसत्व 'क' ची कमतरता 2)रिकेट्स: जीवनसत्व 'ड' ची कमतरता 3)रातांधळेपणा: जीवनसत्व 'अ' ची कमतरता 👉इतर रोग: 1)मधुमेह: इन्सुलिनची कमतरता 2)उच्च रक्तदाब: अनेक कारणे (तणाव, आहार, आनुवंशिकता) 3)कर्करोग: पेशींची अनियंत्रित वाढ

🇮🇳सर्व आंतरराष्ट्रीय वर्षांची यादी 👉 1959/60: जागतिक निर्वासित वर्ष 👉 1961: आंतरराष्ट्रीय आरोग्य आणि वैद्यकीय संशोधन वर्ष 👉 1965: आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 👉 1967: आंतरराष्ट्रीय पर्यटन वर्ष 👉 1968: मानवी हक्कांचे आंतरराष्ट्रीय वर्ष 👉 1970: आंतरराष्ट्रीय शिक्षण वर्ष 👉 1981: अपंगांचे आंतरराष्ट्रीय वर्ष 👉 1985: आंतरराष्ट्रीय युवा वर्ष 👉 1987: बेघरांसाठी निवारा आंतरराष्ट्रीय वर्ष 👉 1990: आंतरराष्ट्रीय साक्षरता वर्ष 👉 1992: आंतरराष्ट्रीय अवकाश वर्ष 👉 1994: कुटुंबाचे आंतरराष्ट्रीय वर्ष 👉 2001: आंतरराष्ट्रीय स्वयंसेवक वर्ष 👉 2003: आंतरराष्ट्रीय गोड्या पाण्याचे वर्ष 👉 2004: आंतरराष्ट्रीय भात वर्ष 👉 2005: आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र वर्ष 👉 2008: आंतरराष्ट्रीय बटाटा वर्ष आणि आंतरराष्ट्रीय स्वच्छता वर्ष 👉 2010: आंतरराष्ट्रीय जैवविविधता वर्ष आणि आंतरराष्ट्रीय युवा वर्ष 👉 2011: आंतरराष्ट्रीय वन वर्ष आणि आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र वर्ष 👉 2012: आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 👉 2013: आंतरराष्ट्रीय जल सहकार वर्ष 👉 2014: आंतरराष्ट्रीय कौटुंबिक शेती वर्ष 👉 2015: आंतरराष्ट्रीय प्रकाश वर्ष आणि आंतरराष्ट्रीय मृदा वर्ष 👉 2016: आंतरराष्ट्रीय कडधान्य वर्ष 👉 2017: शाश्वत पर्यटनाचे आंतरराष्ट्रीय वर्ष 👉 2019: स्वदेशी भाषांचे आंतरराष्ट्रीय वर्ष 👉 2020: वनस्पती आरोग्याचे आंतरराष्ट्रीय वर्ष 👉 2021: शांतता आणि विश्वासाचे आंतरराष्ट्रीय वर्ष 👉 2022: काचेचे आंतरराष्ट्रीय वर्ष आणि शाश्वत पर्वतांचा विकास वर्ष 👉 2023: बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष 👉 2024: कॅमेलिड्सचे (उदा. उंट, लामा, अल्पाका)आंतरराष्ट्रीय वर्ष 👉 2025:शांती आणि विश्वासाचे आंतरराष्ट्रीय वर्ष, ग्लेशियर संरक्षणाचे,क्वांटम विज्ञान आणि तंत्रज्ञानाचे 👉 2026: रेंजलैंड्स आणि पशुपालकांचे आंतरराष्ट्रीय वर्ष

🇮🇳महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ 👉कलम १: संक्षिप्त नाव, व्याप्ती, प्रारंभ आणि वापर 👉कलम २: व्याख्या 👉कलम ३: सार्वजनिक सेवा, पदनिर्देशित अधिकारी, अपिलीय अधिकारी आणि निश्चित कालमर्यादा यांची अधिसूचना 👉कलम ४: निश्चित कालमर्यादेत सार्वजनिक सेवा मिळवण्याचा हक्क 👉कलम ५: निश्चित कालमर्यादेत सार्वजनिक सेवा पुरवणे 👉कलम ६: अर्जाच्या स्थितीवर देखरेख ठेवणे 👉कलम ७: सार्वजनिक सेवा देण्यासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर 👉कलम ८: अपिलीय अधिकाऱ्यांची नियुक्ती 👉कलम ९: अपील 👉कलम १०: दंड 👉कलम ११: दंडाची वसुली करण्याची पद्धत 👉कलम १२: वारंवार अपयशी ठरलेल्या पदनिर्देशित अधिकाऱ्यावर जबाबदारी निश्चित करण्याची पद्धत 👉कलम १३: महाराष्ट्र राज्य लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना 👉कलम १४: पदाचा कार्यकाळ आणि सेवा अटी 👉कलम १५: मुख्य आयुक्त किंवा आयुक्तांना पदावरून दूर करणे 👉कलम १६: आयोगाचे अधिकार आणि कार्ये 👉कलम १७: आयोगाच्या शिफारशींवर शासनाची कार्यवाही 👉कलम १८: आयोगाकडे अपील 👉कलम १९: वार्षिक अहवाल 👉कलम २०: निश्चित कालमर्यादेत सार्वजनिक सेवा देण्याची संस्कृती विकसित करणे 👉कलम २१: निधीची तरतूद 👉कलम २२: शिस्तभंगाच्या नियमांना पूरक तरतुदी 👉कलम २३: खोटी किंवा क्षुल्लक माहिती देणाऱ्या पात्र व्यक्तीविरुद्ध कार्यवाही 👉कलम २४: शासनाला निर्देश देण्याचा अधिकार 👉कलम २५: सद्भावनेने केलेल्या कृतींना संरक्षण 👉कलम २६: न्यायालयाच्या अधिकारितेस आडकाठी 👉कलम २७: इतर कायद्यांवर या कायद्याचा अधिकार (सर्वोच्चता) 👉कलम २८: नियम बनवण्याचा अधिकार 👉कलम २९: अडचणी दूर करण्याचा अधिकार 👉कलम ३०: २०१५ च्या महाराष्ट्र अध्यादेश क्र. ५ चा निरसन आणि त्याचे परिरक्षण

🇮🇳माहिती अधिकार कायदा (RTI- 2005) प्रकरण 1: प्रारंभिक (Preliminary) 👉कलम 1: कायद्याचे संक्षिप्त नाव, विस्तार आणि प्रारंभ. 👉कलम 2: कायद्यातील महत्त्वाच्या संज्ञांची व्याख्या (उदा. माहिती, सार्वजनिक प्राधिकरण, माहितीचा अधिकार). प्रकरण 2: माहितीचा अधिकार आणि सार्वजनिक प्राधिकरणांची कर्तव्ये (Right to Information and Obligations of Public Authorities) 👉कलम 3: नागरिकांना माहितीचा अधिकार. 👉कलम 4: सार्वजनिक प्राधिकरणांवर स्वयं-प्रकट करण्याची कर्तव्ये. 👉कलम 5: जन माहिती अधिकारी (PIO) आणि सहायक जन माहिती अधिकारी यांची नियुक्ती. 👉कलम 6: माहिती मिळवण्यासाठी विनंती अर्ज करण्याची पद्धत. 👉कलम 7: विनंती अर्जाचा निकाल लावण्याची प्रक्रिया आणि वेळेची मर्यादा. 👉कलम 8: माहिती सार्वजनिक न करण्याचे अपवाद (उदा. राष्ट्रीय सुरक्षा, परदेशी संबंध). 👉कलम 9: काही प्रकरणांत माहिती देण्यास नकार देण्याची कारणे. 👉कलम 10: माहितीचे काही भाग वेगळे करून देणे (Severability). 👉कलम 11: त्रयस्थ पक्षाची माहिती (Third Party Information). प्रकरण 3: केंद्रीय माहिती आयोग (Central Information Commission) 👉कलम 12: केंद्रीय माहिती आयोगाची स्थापना. 👉कलम 13: मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांचा कार्यकाळ आणि सेवा अटी. 👉कलम 14: मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्तांना पदावरून दूर करणे. प्रकरण 4: राज्य माहिती आयोग (State Information Commission) 👉कलम 15: राज्य माहिती आयोगाची स्थापना. 👉कलम 16: राज्य मुख्य माहिती आयुक्त आणि माहिती आयुक्तांचा कार्यकाळ आणि सेवा अटी. 👉कलम 17: राज्य मुख्य माहिती आयुक्त किंवा माहिती आयुक्तांना पदावरून दूर करणे. प्रकरण 5: माहिती आयोगाचे अधिकार, कार्ये, अपील आणि दंड (Powers and Functions of the Information Commissions, Appeal and Penalties) 👉कलम 18: माहिती आयोगाचे अधिकार आणि कार्ये. 👉कलम 19: अपील करण्याची प्रक्रिया. 👉कलम 20: दंड (Penalties). प्रकरण 6: संकीर्ण (Miscellaneous) 👉कलम 21: सद्भावनेने केलेल्या कृतींना संरक्षण. 👉कलम 22: हा कायदा इतर कायद्यांपेक्षा श्रेष्ठ (Overriding Effect). 👉कलम 23: न्यायालयांच्या अधिकारितेस आडकाठी (Bar of Jurisdiction). 👉कलम 24: विशिष्ट गुप्तचर आणि सुरक्षा संघटनांना हा कायदा लागू नाही. 👉कलम 25: देखरेख आणि अहवाल देणे (Monitoring and Reporting). 👉कलम 26: शासनाने जागरूकता वाढवण्यासाठी कार्यक्रम तयार करणे. 👉कलम 27: योग्य शासनाचा नियम करण्याचा अधिकार. 👉कलम 28: सक्षम प्राधिकरणाचा नियम करण्याचा अधिकार. 👉कलम 29: नियम विधिमंडळापुढे ठेवणे. 👉कलम 30: अडचणी दूर करण्याचा अधिकार (Power to remove difficulties). 👉कलम 31: निरसन (Repeal).