ru
Feedback

Не попадитесь на канал ботавода! Telemetrio находит и помечает такие каналы 👉 Хотите видеть метку — оформите подписку

JUMBO Study group

JUMBO Study group

Открыть в Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

Больше
3 637
Подписчики
-324 часа
-137 дней
-6030 дней
Архив постов
📌All maharashtra अंशकालीन उमेदवार ची यादी.. ➡️विविध भरती निवड झालेले अंशकालीन उमेदवाराचे नाव या यादीत आहे का पाहून घ्या . जर या यादीत त्याचे नाव नसेल तर ते अंशकालीन नाहीत. ➡️अंशकालीन उमेदवार मिळाला नाही तर ती जागा संबंधित कॉस्ट चे जनरल candidate ला मिळते ➡️Pdf maximum share करा, ZP आरोग्य सेवक, ग्रामसेवक मध्ये अंशकालीन भरपूर जागा आहेत. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
03 июля 2024, 23:43

📌महाज्योती अर्ज करण्यास 10 जुलै पर्यंत मुदतवाढ ➡️Apply Link :- http://trtipune.in/maharegmay24/ Note :- ज्या इच्छुक अर्जदारा
📌महाज्योती अर्ज करण्यास 10 जुलै पर्यंत मुदतवाढ ➡️Apply Link :- http://trtipune.in/maharegmay24/ Note :- ज्या इच्छुक अर्जदारांनी यापूर्वी स्पर्धा परीक्षा प्रशिक्षणासाठी Online Application Form भरलेला नाही त्यांनी सुध्दा हा फॉर्म विहित मुदतीत भरावा. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
03 июля 2024, 23:43

♦️👉ICC Ranking मध्ये हार्दिक पंड्या T20 मध्ये ठरला जगातील पहिला अष्टपैलू खेळाडू ➗➗➗➗➗➗➗➗➗ ♦️👉 जॉईन -@MPSC_vision
♦️👉ICC Ranking मध्ये हार्दिक पंड्या T20 मध्ये ठरला जगातील पहिला अष्टपैलू खेळाडू ➗➗➗➗➗➗➗➗➗ ♦️👉 जॉईन -@MPSC_vision
03 июля 2024, 23:43

♦️पालघर तलाठी revise result. ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
03 июля 2024, 23:43

♦️पालघर तलाठी revise result ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
03 июля 2024, 23:43

♦️कृषी सेवक तात्पुरती अंतीम निवड व प्रतिक्षा यादी 🌿🌳🌳 👉 कोल्हापूर ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
03 июля 2024, 23:43

♦️कृषी सेवक तात्पुरती अंतीम निवड व प्रतिक्षा यादी 🌿🌳🌳 👉 अमरावती ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
03 июля 2024, 23:43

♦️कृषी सेवक तात्पुरती अंतीम निवड व प्रतिक्षा यादी 🌿🌳🌳 👉 छत्रपती संभाजीनगर ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
03 июля 2024, 23:43

📌आजचे PSI interview scripts ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
+4
📌आजचे PSI interview scripts ➗➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣@MPSC_vision🟣✅
03 июля 2024, 23:43

Repost from My Pocket Study
🛑 *पोलीस भरती परीक्षा संबंधित दररोजच्या डेली चालू घडामोडीं प्रश्नांचा परिक्षाभिमुख आढावा.* *आजचे (03 जूलै 2024) चालू घडामोडी
🛑 *पोलीस भरती परीक्षा संबंधित दररोजच्या डेली चालू घडामोडीं प्रश्नांचा परिक्षाभिमुख आढावा.* *आजचे (03 जूलै 2024) चालू घडामोडी प्रश्नांचा थोडक्यात आढावा*. *(03 जूलै 2024)* https://www.youtube.com/live/T67nfsicmWY?si=P3WWygB7ch1fEReI https://www.youtube.com/live/T67nfsicmWY?si=P3WWygB7ch1fEReI https://www.youtube.com/live/T67nfsicmWY?si=P3WWygB7ch1fEReI पाहण्यासाठी वरील👆 *लिंक ला क्लिक करा*. ♦ स्पर्धा परीक्षा संबंधित *दररोजच्या घडामोडीं प्रश्नांचा* परिक्षाभिमुख आढावा. ♦ *दररोज चे चालू घडामोडी प्रश्नांचे अपडेट पाहण्यासाठी* *My Pocket study App ला Like करा, Share करा, Subscribe करा*.
03 июля 2024, 09:34

Repost from My Pocket Study
🛑 *स्पर्धा परीक्षा संबंधित दररोजच्या घडामोडींचा परिक्षाभिमुख आढावा.* *आजच्या (03 जूलै 2024) चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. *(
🛑 *स्पर्धा परीक्षा संबंधित दररोजच्या घडामोडींचा परिक्षाभिमुख आढावा.* *आजच्या (03 जूलै 2024) चालू घडामोडी थोडक्यात आढावा*. *(03 जूलै 2024)* https://www.youtube.com/live/F5AgKmVRV64?si=aSm7ivW35EASPgqk https://www.youtube.com/live/F5AgKmVRV64?si=aSm7ivW35EASPgqk https://www.youtube.com/live/F5AgKmVRV64?si=aSm7ivW35EASPgqk पाहण्यासाठी वरील👆 *लिंक ला क्लिक करा*. ♦ स्पर्धा परीक्षा संबंधित *दररोजच्या घडामोडींचा* परिक्षाभिमुख आढावा. ♦ *दररोज चे चालू घडामोडी अपडेट पाहण्यासाठी* *My Pocket study App ला Like करा, Share करा, Subscribe करा*.
03 июля 2024, 09:34

Repost from My Pocket Study
📌मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालय लेखी परीक्षेसाठी पात्र उमेदवारांची यादी...🔥🔥🔥 ✅कट ऑफ खालील प्रमाणे..👇 Open 41 SC 32 ST 32 VJ- A 39 NT B 39 NT C 39 NT D 39 SEBC 28 OBC 36 EWS 25 ➗➗➗➗➗➗➗➗ ✅🟣https://t.me/mypocketstudy 🟣
03 июля 2024, 08:41

Repost from My Pocket Study
♦️ मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ऑफलाईन Application फॉर्म.. ➡️ऑफलाईन अर्ज भरल्यावर संबंधित अंगणवाडी केंद्रात फॉर्म submit करा. 👉 ऑनलाईन फॉर्म साठी सध्या वेबसाईट अजूनही सुरु झालेली नाही. अँप्लिकेशन "नारीशक्ती दूत " नावाच्या application वर अर्ज सुरु झाले आहेत. You tube वर प्रोसेस पाहून घ्या. 🙏 ➡️अविवाहित मुलींनी ज्या योजना मध्ये बसत असतील त्यांनी या योजना चा फायदा घ्या..✅✅ ➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖ Join https://t.me/mypocketstudy
03 июля 2024, 08:40

Repost from My Pocket Study
एका कुटुंबातील दोन महिलांना लाभ घेता येणार https://t.me/mypocketstudy
03 июля 2024, 08:31

Repost from My Pocket Study
👮‍♀🚓🚨🚨 *पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रहिताकरीता* *संपूर्ण PYQ अंकगणित पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू* *लाईव्ह
👮‍♀🚓🚨🚨 *पोलीस भरती तयारी करणाऱ्या विद्यार्थी मित्रहिताकरीता* *संपूर्ण PYQ अंकगणित पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू* *लाईव्ह चालू 🛜🛜🛜🛜 लवकर जॉईन व्हा व लिंक तुमच्या मित्रांना शेअर करा* 🚨 *शेवटच्या चार दिवसांत परिपूर्ण तयारी* https://www.youtube.com/live/IObcgeJbxts?si=jsWS0_gzIdvMcVB4 https://www.youtube.com/live/IObcgeJbxts?si=jsWS0_gzIdvMcVB4 🔜 *मैदानी चाचणी झाली पुढे काय ?* 🤔🤔 👉 *आता फक्त लेखीचा सराव* 📝📝 👉 *लेखी परीक्षेची तयारी करताना फक्त PYQ प्रश्नांवर भर का द्यावा?* 👉 *संपूर्ण PYQ अंकगणित पुनरावृत्ती प्रश्न लाईव्ह चालू* लिंकवर क्लिक करून लवकर जॉईन व्हा.📚 https://www.youtube.com/live/a0-1a2YIZpE?si=n7KPLGuVExzvjC0L https://www.youtube.com/live/a0-1a2YIZpE?si=n7KPLGuVExzvjC0L https://www.youtube.com/live/a0-1a2YIZpE?si=n7KPLGuVExzvjC0L 😍अशी सर्व *स्मार्ट बुक्स घरबसल्या मिळवण्यासाठी* पुढील *लिंकवर क्लिक करा* 🔹 *ऑनलाइन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक-* https://bit.ly/3X1T2yT ➡️ *डेमो कॉपी व्हाट्सअप लिंक* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *संपर्क* *भारती प्रकाशन पुणे* मो. 9552976452
03 июля 2024, 07:29

Repost from My Pocket Study
अर्ज भरून घेवून जवळपास 6 महिने झाले तरी अजूनही परीक्षा दिनांक नाही.. DFSL
अर्ज भरून घेवून जवळपास 6 महिने झाले तरी अजूनही परीक्षा दिनांक नाही.. DFSL
03 июля 2024, 06:37

5987. देशातील पहिल्या बहुउद्देशीय हरित हायड्रोजन प्रायोगिक प्रकल्पाचे उद्घाटन कोणत्या राज्यात करण्यात आले आहे?
Anonymous voting
03 июля 2024, 06:32

5986. किती अब्ज डॉलर पर्यंत युएई देशाची भारतात थेट विदेशी गुंतवणुक वाढली आहे?
Anonymous voting
03 июля 2024, 06:32

5985. केवळ किती टक्के वाढ 2023-24 मध्ये देशाच्या कृषी GDP मध्ये झाली आहे?
Anonymous voting
03 июля 2024, 06:32

5984. कोणत्या भारतीय लेखिकेचा समावेश न्यूझीलंड सोसायटी ऑफ ऑथरस या संस्थेच्या वतीने देण्यात येणाऱ्या प्रतिष्ठित मायकल गिफकिंस पुरस्काराच्या नामांकन यादीत झाला आहे?
Anonymous voting
03 июля 2024, 06:32