JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 642
Подписчики
-424 часа
-127 дней
-6030 дней
Архив постов
3 642
Repost from ✒️ MY POCKET STUDY 📝
*🚨 मागील 10 वर्षापासून पोलीस भरती टॉपर्सनी नावाजलेले रिझल्ट ओरिएंटेड नंबर 1 पुस्तक, 40,000 जंबो,45000 जंबो पुस्तकाची नवीन सर्वोत्तम 13 वी यशस्वी आवृत्ती 50,000 जम्बो भाग 1 व 50,000 जम्बो भाग 2 सर्वत्र महाराष्ट्रात उपलब्ध झालेले आहे.*
➖➖➖➖➖➖➖➖
*❤️ पोलीस भरतीत या पुस्तकाला* पुढील सर्वच गुणात पर्याय नाही.❤️
*मार्केटमधील एकमेव 👇👇*
*📌सर्वात जास्त पेजेस*- 1,824 सर्वात मोठे पुस्तक
*📌सर्वात जास्त वजन*- 3 kg पेक्षा जास्त.
*📌सर्वात जास्त प्रश्न- 20 वर्षातील* प्रश्न समावेश असणारे मार्केटमध्ये एकमेव पुस्तक
*📌वारंवार परीक्षेत रिपीटेड होणारे प्रश्नाचे लेखी व व्हिडिओ दोन्ही पद्धतीने स्पष्टीकरण*
*📌दरवर्षी सर्वात जास्त परीक्षेत प्रश्न येणारे पुस्तक (याचा पुरावा पुस्तकात स्वतः रिपीटेड प्रश्न विभागात पाहा.)*
*📌प्रत्येक प्रश्नाचे* त्याच्या महत्त्व कमी महत्वानुसार *5 स्टार ते 1 स्टार रेटिंग स्मार्ट वर्गीकरण* असणारे एकमेव पुस्तक
*📌पोलीस भरतीचे मार्केटमधील एकमेव सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार, सुटसुटीत*
➖➖➖➖➖➖➖➖
*❤️वरील सर्व गुणांची पडताळणी* आपण *स्वतः मार्केटमधील इतर पुस्तकांशी करूनच पुस्तक घेऊ शकता, कारण आम्ही प्रमोशनसाठी दिशाभूल फेक बक्षिस योजना राबवत नाहीत तर, आमच्या पुस्तकात असणारा प्रत्यक्ष पुरावा, क्वालिटी व दरवर्षीचा रिपीटेड प्रश्न रिझल्ट बोलतो*.
➖➖➖➖➖➖➖➖
*🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक*
https://bit.ly/3PaePPw
*🔥50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ*
https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO
*🚨 डेमो कॉपी/अधिक माहिती व्हॉट्सअप लिंक*
https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1
*📌भारती प्रकाशन पुणे*
*व्हॉट्सअप*
*☎️ 9552976452*
05 апр. 2025, 03:19
3 642
Repost from My Pocket Study
🔰BPCL ने युवा खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती सुरू केली
🔸भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने १३-२५ वयोगटातील भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी क्रीडा शिष्यवृत्ती उपक्रम सुरू केला.
🔹क्रिकेट, हॉकी, टेनिस आणि इतर खेळांमधीलH खेळाडूंना मासिक वेतन आणि क्रीडा किट मिळतील.
🔸आर्थिक आव्हाने कमी करण्यासाठी या योजनेत प्रशिक्षण आणि स्पर्धेचा खर्च समाविष्ट आहे.
04 апр. 2025, 10:40
3 642
Repost from My Pocket Study
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुद्धीपत्रक
04 апр. 2025, 08:41
3 642
Repost from My Pocket Study
जा. क्र. ०४६/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२३ - गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणी संदर्भांत प्रसिध्दीपत्रक
04 апр. 2025, 08:41
3 642
Repost from My Pocket Study
♦️ पंतप्रधान आजपासून थायलंड दौऱ्यावर..
👉 बिमस्टेक परिषदेत होणार सहभागी..
04 апр. 2025, 07:25
3 642
Repost from My Pocket Study
🛑 मोरांच्या अरण्यरुदनाची न्यायालयाकडून दखल
🛑 कांचा गाचीबोवलितील वृक्षतोडीला स्थगिती ; विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुच...
04 апр. 2025, 07:25
3 642
Repost from My Pocket Study
🟦 नेताजी सुभाषचंद्र बोस बेट चितळ हरणांच्या आक्रमणामुळे धोक्यात आले आहे.
👉 मूळ भारतीय उपखंडातील या हरणांना अधिवास नष्ट होण्याचा आणि अवैध शिकारीचा सामना करावा लागतो.
👉 त्यांचे वितरण बांगलादेश, भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका येथे पसरलेले आहे.
👉 231-235 दिवसांच्या गर्भधारणेच्या कालावधीसह चितळ हरण कोरड्या हंगामात नदीच्या जंगलात आणि पावसाळ्यात सालच्या जंगलात राहतात.
👉 गवत, कांदे, पाने, फुले आणि फळे खाणे, त्यांना IUCN द्वारे सर्वात कमी चिंता म्हणून सूचीबद्ध केले आहे.
04 апр. 2025, 07:25
3 642
Repost from My Pocket Study
अन्न सुरक्षा अधिकारी पदासाठी आता आयुर्वेद, होमियोपॅथी, युनानी व दंतचिकित्सकही पात्र होणार आहेत.
04 апр. 2025, 02:16
3 642
Repost from My Pocket Study
नागपूर महानगरपालिका(NMC) First Response Sheet उपलब्ध..
लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/login.html
04 апр. 2025, 02:16
3 642
Repost from My Pocket Study
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सदस्यांची 2 पदे भरण्यासाठी GAD ने काल जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
04 апр. 2025, 02:16
3 642
Repost from My Pocket Study
पश्चिम बंगाल मध्ये शिक्षकांच्या 25 हजार नियुक्त्या रद्द..
04 апр. 2025, 02:16
3 642
Repost from My Pocket Study
सारथी महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC (राज्यसेवा) 2024 मुख्य परीक्षा एकरकमी आर्थिक प्रायोजकत्व
Link
https://sarthi-maharashtragov.in/announcement/mpsc-2024
03 апр. 2025, 07:05
