ar
Feedback

لا تقع ضحية للمخادعين! تيليمتريو يكتشف ويُميّز هذه القنوات 👉 إذا كنت تريد رؤية العلامة، اشترك

JUMBO Study group

JUMBO Study group

الذهاب إلى القناة على Telegram

भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw

إظهار المزيد
3 642
المشتركون
-424 ساعات
-127 أيام
-6030 أيام
أرشيف المشاركات
*🚨 मागील 10 वर्षापासून पोलीस भरती टॉपर्सनी नावाजलेले रिझल्ट ओरिएंटेड नंबर 1 पुस्तक, 40,000 जंबो,45000 जंबो पुस्तकाची नवीन सर्वोत्तम 13 वी यशस्वी आवृत्ती 50,000 जम्बो भाग 1 व 50,000 जम्बो भाग 2 सर्वत्र महाराष्ट्रात उपलब्ध झालेले आहे.* ➖➖➖➖➖➖➖➖ *❤️ पोलीस भरतीत या पुस्तकाला* पुढील सर्वच गुणात पर्याय नाही.❤️ *मार्केटमधील एकमेव 👇👇* *📌सर्वात जास्त पेजेस*- 1,824 सर्वात मोठे पुस्तक *📌सर्वात जास्त वजन*- 3 kg पेक्षा जास्त. *📌सर्वात जास्त प्रश्न- 20 वर्षातील* प्रश्न समावेश असणारे मार्केटमध्ये एकमेव पुस्तक *📌वारंवार परीक्षेत रिपीटेड होणारे प्रश्नाचे लेखी व व्हिडिओ दोन्ही पद्धतीने स्पष्टीकरण* *📌दरवर्षी सर्वात जास्त परीक्षेत प्रश्न येणारे पुस्तक (याचा पुरावा पुस्तकात स्वतः रिपीटेड प्रश्न विभागात पाहा.)* *📌प्रत्येक प्रश्नाचे* त्याच्या महत्त्व कमी महत्वानुसार *5 स्टार ते 1 स्टार रेटिंग स्मार्ट वर्गीकरण* असणारे एकमेव पुस्तक *📌पोलीस भरतीचे मार्केटमधील एकमेव सर्वात मोठे, सर्वात दर्जेदार, सुटसुटीत* ➖➖➖➖➖➖➖➖ *❤️वरील सर्व गुणांची पडताळणी* आपण *स्वतः मार्केटमधील इतर पुस्तकांशी करूनच पुस्तक घेऊ शकता, कारण आम्ही प्रमोशनसाठी दिशाभूल फेक बक्षिस योजना राबवत नाहीत तर, आमच्या पुस्तकात असणारा प्रत्यक्ष पुरावा, क्वालिटी व दरवर्षीचा रिपीटेड प्रश्न रिझल्ट बोलतो*. ➖➖➖➖➖➖➖➖ *🧿 ऑनलाईन ऑर्डर होम डिलिव्हरी लिंक* https://bit.ly/3PaePPw *🔥50,000 जम्बो मेगा पोलीस भरती स्मार्ट बुक डेमो ट्रेलर व्हिडिओ* https://www.youtube.com/live/OzP_Nd6u_j8?si=rplt11pRj-dbZpOO *🚨 डेमो कॉपी/अधिक माहिती व्हॉट्सअप लिंक* https://wa.me/message/XQCDRNXX4C5EM1 *📌भारती प्रकाशन पुणे* *व्हॉट्सअप* *☎️ 9552976452*
05 أبريل 2025, 03:19

photo content
05 أبريل 2025, 03:19

Repost from My Pocket Study
MT Nagpur 05-04.pdf29.50 MB
05 أبريل 2025, 00:09

Repost from My Pocket Study
HD_Sakal Pune - 20250405.pdf41.11 MB
05 أبريل 2025, 00:09

Repost from My Pocket Study
TH Mumbai 05-04-2025.pdf10.43 MB
05 أبريل 2025, 00:09

Repost from My Pocket Study
IE Mumbai 05-04-2025.pdf6.28 MB
05 أبريل 2025, 00:09

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 05-04.pdf26.28 MB
05 أبريل 2025, 00:09

Repost from My Pocket Study
🔰BPCL ने युवा खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती सुरू केली 🔸भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने १३-२५ वयोगटातील भारतीय खे
🔰BPCL ने युवा खेळाडूंसाठी शिष्यवृत्ती सुरू केली 🔸भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड (बीपीसीएल) ने  १३-२५ वयोगटातील भारतीय खेळाडूंना पाठिंबा देण्यासाठी क्रीडा शिष्यवृत्ती उपक्रम सुरू केला. 🔹क्रिकेट, हॉकी, टेनिस आणि इतर खेळांमधीलH खेळाडूंना मासिक वेतन आणि क्रीडा किट मिळतील. 🔸आर्थिक आव्हाने कमी करण्यासाठी या योजनेत प्रशिक्षण आणि स्पर्धेचा खर्च समाविष्ट आहे.
04 أبريل 2025, 10:40

Repost from My Pocket Study
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुद्धीपत्रक
जा. क्र. ०१३/२०२५ राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२४ - अर्ज सादर करण्यास मुदतवाढ देण्यासंदर्भातील शुद्धीपत्रक
04 أبريل 2025, 08:41

Repost from My Pocket Study
जा. क्र. ०४६/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२३ - गुणपत्रक व गुणांच्या फेरपडता
जा. क्र. ०४६/२०२४ दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी प्रथम वर्ग मुख्य परीक्षा २०२३ - गुणपत्रक व गुणांच्या फेरपडताळणी संदर्भांत प्रसिध्दीपत्रक
04 أبريل 2025, 08:41

Repost from My Pocket Study
♦️ पंतप्रधान आजपासून थायलंड दौऱ्यावर.. 👉 बिमस्टेक परिषदेत होणार सहभागी..
♦️ पंतप्रधान आजपासून थायलंड दौऱ्यावर.. 👉 बिमस्टेक परिषदेत होणार सहभागी..
04 أبريل 2025, 07:25

Repost from My Pocket Study
🛑 मोरांच्या अरण्यरुदनाची न्यायालयाकडून दखल 🛑 कांचा गाचीबोवलितील वृक्षतोडीला स्थगिती ; विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुच...
🛑 मोरांच्या अरण्यरुदनाची न्यायालयाकडून दखल 🛑 कांचा गाचीबोवलितील वृक्षतोडीला स्थगिती ; विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरुच...
04 أبريل 2025, 07:25

Repost from My Pocket Study
🟦 नेताजी सुभाषचंद्र बोस बेट  चितळ हरणांच्या आक्रमणामुळे धोक्यात आले आहे. 👉 मूळ भारतीय उपखंडातील या हरणांना अधिवास नष्ट होण्याचा आणि अवैध शिकारीचा सामना करावा लागतो. 👉 त्यांचे वितरण बांगलादेश, भारत, नेपाळ, पाकिस्तान आणि श्रीलंका येथे पसरलेले आहे. 👉 231-235 दिवसांच्या गर्भधारणेच्या कालावधीसह चितळ हरण कोरड्या हंगामात नदीच्या जंगलात आणि पावसाळ्यात सालच्या जंगलात राहतात. 👉 गवत, कांदे, पाने, फुले आणि फळे खाणे, त्यांना IUCN द्वारे सर्वात कमी चिंता म्हणून सूचीबद्ध केले आहे.
04 أبريل 2025, 07:25

Repost from My Pocket Study
+3
IE-Pune 04-04.pdf5.99 MB
04 أبريل 2025, 04:14

Repost from My Pocket Study
+9
Loksatta-Mumbai 04-04.pdf25.35 MB
04 أبريل 2025, 04:14

Repost from My Pocket Study
अन्न सुरक्षा अधिकारी पदासाठी आता आयुर्वेद, होमियोपॅथी, युनानी व दंतचिकित्सकही पात्र होणार आहेत.
अन्न सुरक्षा अधिकारी पदासाठी आता आयुर्वेद, होमियोपॅथी, युनानी व दंतचिकित्सकही पात्र होणार आहेत.
04 أبريل 2025, 02:16

Repost from My Pocket Study
नागपूर महानगरपालिका(NMC) First Response Sheet उपलब्ध.. लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/login.
नागपूर महानगरपालिका(NMC) First Response Sheet उपलब्ध.. लिंक https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32553/92068/login.html
04 أبريل 2025, 02:16

Repost from My Pocket Study
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सदस्यांची 2 पदे भरण्यासाठी GAD ने काल जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
महाराष्ट्र लोकसेवा आयोगातील सदस्यांची 2 पदे भरण्यासाठी GAD ने काल जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
04 أبريل 2025, 02:16

Repost from My Pocket Study
पश्चिम बंगाल मध्ये शिक्षकांच्या 25 हजार नियुक्त्या रद्द..
पश्चिम बंगाल मध्ये शिक्षकांच्या 25 हजार नियुक्त्या रद्द..
04 أبريل 2025, 02:16

Repost from My Pocket Study
सारथी महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC (राज्यसेवा) 2024 मुख्य परीक्षा एकरकमी आर्थिक प्रायोजकत्व Link https://sarthi-maharashtrago
सारथी महाराष्ट्र लोकसेवा आयोग MPSC (राज्यसेवा) 2024 मुख्य परीक्षा एकरकमी आर्थिक प्रायोजकत्व Link https://sarthi-maharashtragov.in/announcement/mpsc-2024
03 أبريل 2025, 07:05