JUMBO Study group
Открыть в Telegram
भारती प्रकाशन पुणे मार्फत हा चॅनेल बनवण्यात आलेला आहे यात आपणांस स्पर्धा परीक्षा संबंधित सर्व अपडेट्स व स्टडी मटेरीयल नियमित मिळणार आहे हेल्पलाईन व्हाट्सप्प no-9767165594 व्हाट्सअप्प वर जॉईन करण्यासाठी पुढील लिंक द्वारे जॉईन करा- https://bit.ly/34ylWKw
Больше3 655
Подписчики
-224 часа
-157 дней
-6730 дней
Архив постов
3 654
🚨पुणे शहर पोलीस आयुक्तालय अपडेट🔥🔥
गृह विभागाने आज पुणे शहर पोलीस आयुक्तालयात पाच नवीन पोलीस ठाणे निर्माण करण्यास मंजुरी दिली आहे..!
पद सुद्धा मंजूर झाली आहेत लवकरच पुणे शहरात जागा वाढ होणार..!
https://t.me/WartmanNirnay
3 654
✍ भारत टॅक्सीचा प्रारंभ : चालकच मालक, ओला-उबरला आव्हान
🔆 भारत टॅक्सी हा सहकारी मॉडेलवर आधारित प्लॅटफॉर्म आहे
🔆 किमान भाडे - ₹30 (4 किमी पर्यंत)
3 654
पिंपरी चिंचवड ग्राउंड वेळापत्रक 11 पासूनच सुरुवात...🔥🔥
एकूण 14779 फ्रॉम 🔥👍
मुलीचे फ्रॉम 3280 सर्वात मोठा चान्स राव हा
3 654
✍ दलाई लामा यांचा 'ग्रॅमी' ने सन्मान.....👇👇
🔆 व्यक्ती - दलाई लामा (14 वे)
🔆 पुरस्कार - 68 वा ग्रॅमी पुरस्कार (2026)
🔆 श्रेणी- Best Audio Book, Narration, and Storytelling Recording
🔆 विजेता - दलाई लामा (90 वर्षे वयात पहिला ग्रॅमी)
🔆 पुरस्कार जाहीर - 1 फेब्रुवारी 3026
🔆 ऑडिओबुक नाव- Meditations: The Reflections Of His Holiness The Dalai Lama
🔆 दलाई लामा हे 1959 पासून भारतात रहातात
🔆 त्यांना मिळालेले इतरही पुरस्कार
🔆 1989 - नोबेल शांतता पुरस्कार -
🔆 2007 - पद्मश्री
🔆 2026- प्रथम ग्रॅमी
3 654
🔖 माजी लष्करप्रमुख जनरल एम.एम. नरवणे यांचे आत्मचरित्र 'फोर स्टार्स ऑफ डेस्टिनी' (Four Stars of Destiny) 2 फेब्रुवारी 2026 रोजी विरोधी पक्षनेते राहुल गांधी ह्या अप्रकाशित आत्मचरित्र्याचा उल्लेख लोकसभेत केला ज्यामुळे गदारोळ झाला. टीप.. हे पुस्तक प्रकाशित झालेलं नाही
3 654
बाल कामगारांना ठेवण्यास प्रतिबंध भारतीय राज्यघटनेच्या आर्टिकल 24 नुसार
बाल कामगार अधिनियम 1986 (मूळ कायदा) वेळोवेळी या कायद्यामध्ये बदल होतात
बल कामगार व किशोर कायदा- 2016
(POCSO) Protection of Children from Sexual Offences Act, 2012.
