VISION RAHI (Mpsc_Rajyaseva)
Открыть в Telegram
• MPSC • • UPSC • ------------ 📵 No Ads 🙂 Only Study 🚨 √ Guidance √ Updates √ Notes √ Quiz @VisionMcQ √ Imp Info √ Study Data “ Always try to do your Best ” “ know your abilities and upgrade it ” ✿ Admin ✿ @Kprakash24
БольшеИндия319 585Категория не указана
960
Подписчики
Нет данных24 часа
Нет данных7 дней
Нет данных30 дней
Архив постов
» राज्य सरकारचा पहिलाच 'उद्योग रत्न' पुरस्कार रतन टाटा यांना जाहीर
» महाराष्ट्र शासन महाराष्ट्र भूषण च्या धर्तीवर उद्योग रत्न पुरस्कार सुरु सुरु करणार असून याचा पहिला पुरस्कार हा प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना जाहीर झाला आहे.
» रतन टाटा १९६१ मध्ये टाटा समूहात सामील झाले आणि १९९१ मध्ये त्यांनी समूहाचे अध्यक्षपद स्वीकारले. डिसेंबर २०१२ पर्यंत त्यांनी या गटाचे नेतृत्व केले.
नगरपरिषद जाहिरातीमधील अर्ज प्रक्रिया दिनांकाबाबतीत स्पष्टता
(अगोदर 13 July to 20 July Mistake झालेली होती)
अर्ज प्रक्रिया कालावधी: 13 जुलै 2023 ते 20 ऑगस्ट 2023
Edit, Sign and Share PDF files on the go. Get Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
Edit, Sign and Share PDF files on the go. Get Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
Edit, Sign and Share PDF files on the go. Get Acrobat Reader for mobile: https://adobeacrobat.app.link/Mhhs4GmNsxb
मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती(प्रभारी) संजय गंगापूरवाला यांनी #रमेश_बैस यांना महाराष्ट्राच्या राज्यपाल पदाची शपथ दिली. श्री. बैस यांनी मराठीतून पदाची शपथ घेतली. महाराष्ट्राचे २०वे राज्यपाल म्हणून ते काम पाहतील. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर, पर्यटनमंत्री मंगल प्रभात लोढा उपस्थित होते.
जाहिरात क्रमांक 45/2022 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2022 चा निकाल आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आला आहे. https://mpsc.gov.in/downloadFile/english/6125
Repost from MPSC
राज्यातील सर्व शासकीय कार्यालयातील लिपिक वर्गीय पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत भरण्याबाबतचा शासन निर्णय जारी करण्यात आला आहे.
Repost from MPSC
जाहिरात क्रमांक 045/2022 राज्य सेवा पूर्व परीक्षा 2022 ची अंतिम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
Repost from MPSC Mantra
राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेचा सुधारित अभ्यासक्रम (मराठी) आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आला आहे.
Repost from MPSC Mantra
महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत सन 2023 या वर्षात आयोजित परीक्षांचे अंदाजित वेळापत्रक
