ru
Feedback
MPSC with Aeon IAS

MPSC with Aeon IAS

Открыть в Telegram

Join other groups 🔅 MPSC उत्तरलेखन Channel: https://t.me/MPSCDailyAnswerwritingProgram 🔅 UPSC Channel : t.me/aeon_ias Academy for UPSC & MPSC, Pune 9403692940 / 8806242059

Больше
2 080
Подписчики
+3624 часа
+2347 дней
+48230 день
Архив постов
सुधारित वेळापत्रक Join @mpsc_aeonias
सुधारित वेळापत्रक Join @mpsc_aeonias

महाराष्ट्रात खालीलपैकी कोणकोणत्या ठिकाणी मीठ सत्याग्रह झाले.
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या जमीन महसूल पद्धती अंतर्गत सरकार शेतकऱ्याकडून थेट स्वरूपात कर गोळा करीत असत ?
Anonymous voting

photo content

photo content

photo content

56 वी आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा 2026 कोलंबियामधील बुकारामंगा येथे 56 वी आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्प
56 वी आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा 2026 कोलंबियामधील बुकारामंगा येथे 56 वी आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा पार पडली आहे. [या स्पर्धेत सहभागी 5 भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकावून जागतिक क्रमवारीत (87 देशांमधून)  संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळवला आहे.] सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांची नावे खाली नमूद केली आहेत : 1] कनिष्क जैन (सुवर्ण) : पुणे, महाराष्ट्र 2] रिद्धेश अनंत बेंडाळे (सुवर्ण) : इंदूर, मध्य प्रदेश 3] रिशित गर्ग (सुवर्ण) : द्वारका, नवी दिल्ली 4] श्रेष्ठ सुरैया (सुवर्ण) : मुंबई, महाराष्ट्र 5] स्वरित जोशी (सुवर्ण) : अहमदाबाद, गुजरात

जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ ची प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे. https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#

👆👆👆👆👆👆👆 Case Studies Effective उत्तरलेखन पद्धत ............................................................

गोठल्यानंतर पाण्याची घनता.......
Anonymous voting

खालीलपैकी कोणत्या घटकावर ध्वनीचा वेग अवलंबून नसतो?
Anonymous voting

महाराष्ट्र राज्य महिला आयोगाची स्थापना...... रोजी झाली.
Anonymous voting

भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्त्व नाही?
Anonymous voting

♦️ शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक. 👉 14 मे रोजीचे पदोन्नतीचे पत्र रद्द.
♦️ शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक. 👉 14 मे रोजीचे पदोन्नतीचे पत्र रद्द.

भारताच्या भू सीमा किती देशांना भिडतात ?
Anonymous voting

प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर.........यांसारख्या प्रक्रिया घडतात.
Anonymous voting