MPSC with Aeon IAS
前往频道在 Telegram
Join other groups 🔅 MPSC उत्तरलेखन Channel: https://t.me/MPSCDailyAnswerwritingProgram 🔅 UPSC Channel : t.me/aeon_ias Academy for UPSC & MPSC, Pune 9403692940 / 8806242059
显示更多2 066
订阅者
+3524 小时
+2197 天
+44930 天
帖子存档
2 066
खालीलपैकी कोणत्या जमीन महसूल पद्धती अंतर्गत सरकार शेतकऱ्याकडून थेट स्वरूपात कर गोळा करीत असत ?
2 066
56 वी आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा 2026
कोलंबियामधील बुकारामंगा येथे 56 वी आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाड स्पर्धा पार पडली आहे. [या स्पर्धेत सहभागी 5 भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्णपदके पटकावून जागतिक क्रमवारीत (87 देशांमधून) संयुक्तपणे प्रथम क्रमांक मिळवला आहे.]
सुवर्णपदक विजेत्या विद्यार्थ्यांची नावे खाली नमूद केली आहेत :
1] कनिष्क जैन (सुवर्ण) : पुणे, महाराष्ट्र
2] रिद्धेश अनंत बेंडाळे (सुवर्ण) : इंदूर, मध्य प्रदेश
3] रिशित गर्ग (सुवर्ण) : द्वारका, नवी दिल्ली
4] श्रेष्ठ सुरैया (सुवर्ण) : मुंबई, महाराष्ट्र
5] स्वरित जोशी (सुवर्ण) : अहमदाबाद, गुजरात
2 066
जाहिरात क्रमांक ०१४/२०२६ महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा २०२५ ची प्रश्नपत्रिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहे.
https://mpsc.gov.in/prev_que_papers/9#
2 066
👆👆👆👆👆👆👆
Case Studies Effective उत्तरलेखन पद्धत
............................................................
2 066
भारतीय राज्यघटनेनुसार खालीलपैकी कोणते मार्गदर्शक तत्त्व नाही?
2 066
♦️ शिक्षकांच्या पदोन्नती प्रक्रियेला तात्पुरता ब्रेक.
👉 14 मे रोजीचे पदोन्नतीचे पत्र रद्द.
2 066
प्रावरणातील अंतर्गत शक्तीमुळे होणाऱ्या हालचालीतून भूपृष्ठावर.........यांसारख्या प्रक्रिया घडतात.
